cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

By @Ms3390 Shyam Sir.

Більше
Рекламні дописи
11 326
Підписники
+3924 години
+3227 днів
+1 14530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

कोणाचे सरकार येणार यापेक्षा भारतातील समस्या कोणत्या दारिद्र्य,बेरोजगारी, भाववाढ(पेट्रोल डिझेल Etc), शेतकऱ्यांच्या मालाला भाव (कांदा, कापूस ,सोयाबीन, ऊस), शेतकरी कर्जमाफी, युवकांना रोजगार, महिलांच्या समस्या, पर्यावरणाच्या समस्या, अशा अनेक समस्येवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लक्ष केंद्रित करून विकास करावा हीच अपेक्षा. ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
Показати все...
💯 7🤬 2👍 1
00:33
Відео недоступнеДивитись в Telegram
अधिकृत घोषणा: ✅ बीड लोकसभा NCP SP चे श्री. बजरंग सोनावणे विजयी. ✌️
Показати все...
8.31 KB
🔥 16 1
Фото недоступнеДивитись в Telegram
✍❣आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या बद्दल जेवढे बोलावं तेवढं कमी पडेल भाजपचे ज्येष्ठ नेते गेल्या दहा वर्षात आपल्या देशात जेवढा विकास झाला आहे🥇 त्याच्यात सर्वाधिक वाटा हा या व्यक्तीचा आहे 🚨एकदम नम्र ,शांत, शिस्तप्रिय 💫अतिशय हुशार आणि आपल्या कामातून विरोधकांना उत्तर देणारे आणि विरोधकांचाही आदर करणारे असे हे गडकरी साहेब 🙌 आपलं नाणं एवढं खणखणीत असलं पाहिजे की आपल्याला कशाची भीती नसावी साहेबांच काम हीच त्यांची पोच पावती 😊आणि त्यामुळेच लाखोंच्या मतांनी आघाडी देऊन जनतेने त्यांना निवडून दिले आहे खरंतर यावेळी गडकरी साहेबांनाच पंतप्रधान करावे ही महाराष्ट्रातील सर्वांची एक इच्छा आहे आणि यासाठी महाराष्ट्रातील विरोधकही मदत करायला कदाचित तयार होतील गडकरी साहेबांच्या कडून आपण शांत , नम्र आणि आपल्या कामालाच प्रायोरिटी द्यावी आणि विरोधकांचा सुद्धा सन्मान आणि आदर ठेवायला हवा हे शिकायला हवे ..💐
Показати все...
🔥 17👍 9 5🙏 1
ही निवडणूक खूप मजेदार आहे १) भाजप सरकार स्थापन करत असल्याने आनंद साजरा करत आहे. 2) काँग्रेस 100 जागा पार करत असल्याने आनंद साजरा करत आहे 3) सपा, राजद त्यांना त्यांच्या राज्यात पाठिंबा मिळाल्याने आनंद साजरा करत आहेत 4) NCP-SP आणि SS-UBT खूश कारण त्यांनी आपण बॉस असल्याचे दाखवून दिले. 5) TMC आनंदी आहे कारण त्यांनी त्यांच्या पक्षाला अपयशी होण्यापासून वाचवले 6) नागरिक आनंदी आहेत की ते ज्या पक्षाचे अनुसरण करीत आहेत ते आनंदी आहेत. 7) नायडू, नितीश कुमार irrelevant पासून King maker झाल्याने आनंदी आहेत. 8) प्रादेशिक पक्ष नामशेष होणार अशी भविष्यवाणी गेल्या आठवड्यात होत असताना, आज ते टिकल्या ने ते सुद्धा आनंदी आहेत 9) काँग्रेस आणि भाजप या दोघांनी त्यांच्या मुख्यालयात एकत्र विजयाचा आनंद साजरा करताना यापूर्वी कधीही पाहिले नाही 10) आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे......निवडणूक आयोग आनंद साजरा करत आहे..... आता कोणीही ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप करत नाही. इस को तो कहते हैं.....सबका साथ.......सबका विकास 😂 आता एमपीएससी विद्यार्थ्यांची एकच अपेक्षा राहिली ती म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईनची मोठी जाहिरात काढावी. ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
Показати все...
👍 18🤬 4🔥 3 2💯 2
#लोकसभा 2024 या निवडणुकीतुन खूप काही शिकण्यासारखं होते ✍ गेल्या दहा वर्षात उतरती कळा लागलेल्या काँग्रेस पक्षाने बाउन्स बॅक केले आयुष्यात आपल्यालाही अडचणी आल्यावर असं परत उठता आलं पाहिजे . सन्माननीय पंतप्रधान साहेबांनी आज भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे मित्र पक्षाचे नाव घेतले असावे कदाचित स्पष्ट बहुमत असते तर हे नाव घेतलेही नसते ✍महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्याकडून तुम्ही स्थापन केलेला पक्ष ज्यांना तुम्ही सर्व काही दिले तेच लोक जेव्हा तुम्हाला सोडून जातात नुसत सोडून जात नाहीत तर सर्व काही घेऊन जातात (पक्ष ,चिन्ह) तेव्हा स्वतःच्या मनगटात एवढी ताकदअसली पाहिजे की पुन्हा एकदा ते आपण मिळवू शकतो असंच आपल्या आयुष्यात होतं जेव्हा आयुष्यातून सगळे निघून जातात कोणीही आपले नसते त्यावेळी परत एकदा कसं लढायचं हे या दोन नेत्यांकडून शिकू शकतो .कदाचित भाजप एकटा लढला असता तरी चांगल्या मार्जिन ने निवडून आला असता लोकांना हे फोडाफोडीच राजकारण आवडले नाही. त्यामुळे आपणही इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता स्वतःच्या आयुष्यावर लक्ष दिले पाहिजे ✍ कोणतीही गोष्ट इगो वर घ्यायची नाही जेवढे तुम्ही नम्र असाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर असतं हे कोणत्या दोन मतदारसंघ संदर्भात बोलत आहे हे तुम्हाला समजलं असेल भगतसिंगाने सुद्धा एकदा या संदर्भात सांगितले होते # झुकता तो वही है, जो इन्सान है ! अकडता तो मुडदा है!! हा महाराष्ट्र आहे इथे मंदिर, हिंदू ,मुस्लिम ,पाकिस्तान यापेक्षा दुष्काळ कांदा प्रश्न एमपीएससी मार्फत रोजगार भरती आणि शिक्षण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत नक्कीच सत्ताधारी पक्ष यावर विचार करतील आणि विधानसभेसाठी पूर्ण तयारीने लढतील आणि एक विद्यार्थी म्हणून आमच्या एमपीएससीच्या जाहिराती मोठ्या काढतील ही अपेक्षा☺️😊💫 ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
Показати все...
🔥 18👍 10🤬 3💯 3
✅महाराष्ट्रामध्ये विदर्भत काँग्रेस पक्षाला जनतेने सर्वात जास्त साथ दिली. विदर्भातील दहा जागे पैकी पाच जागा एकट्या काँग्रेसला निवडून दिलेले आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसने विदर्भाचा विकास करून विदर्भाच्या जनतेवर लक्ष ठेवावे एवढीच विदर्भाचां सर्वसामान्य व्यक्तीची अपेक्षा असेल. ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
Показати все...
👍 22 5🤬 4🔥 2🎉 2
Фото недоступнеДивитись в Telegram
✍❣💫या व्यक्तीबद्दल आज लिहावसं वाटलं एक सामान्य कार्यकर्ता पण सत्ताधाऱ्यांना नाकी नऊ आणणारा व्यक्ती ❣आज दिवसभर लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहताना आणि गेले बरेच दिवस या व्यक्तीचा लोकसभा निवडणुकांवर कोणताही प्रभाव पडणार नाही असे सर्व सत्ताधारी आणि मोठे राजकीय नेते मंडळी सांगत होते 🙊पण कोणी मान्य करा अथवा न करा पण मराठवाड्यामध्ये भाजपाचा झालेला दारून पराभव हे सर्व काही सांगून जातं सर्वात पहिले जालना मतदारसंघ तब्बल पाच वेळा खासदार असलेले आणि केंद्रात मंत्री असलेले रावसाहेब दानवे साहेब यांचा पराभव ✍त्यानंतर नांदेड मध्ये पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर साहेब (मागील वेळी अशोक चव्हाण यांना हरवले होते) यांचा आज पराभव झाला आणि आत्ता नुकताच जाहीर झालेला बीड मधील माननीय पंकजाताई मुंडे यांचा झालेला पराभव पंकजाताई बद्दल सर्वांना आदर आहे. माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा राजकीय वारसा घेऊन जाण्याचे धाडस ताईंमध्ये आहे .पण बीडमध्ये जातीय रंग या निवडणुकीत दिसून येत होता कालच संध्याकाळी पंकजाताईंनी मनोज जरांगे यांचा किती प्रभाव आहे हे निकालानंतर कळून येईल असे बोलले होते आणि तो आज दिसला 💫💐 #लोकसभा निवडणूक 2024 Join @SetuMpsc
Показати все...
👍 30🔥 14🤬 9 2💯 2💔 2
Фото недоступнеДивитись в Telegram
✍❣बीड जिल्हा मतदार संघाचा सुद्धा अंतिम निकाल लागला महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांचा विजय💐💐
Показати все...
🎉 15👍 5🔥 5 1🤬 1💘 1
काँग्रेस 14 NCP SP 7 UBT 9 MVA 30 ---------- भाजपा 10 शिंदे 7 NCP AP 1 NDA 18
Показати все...
👍 13 2🤬 1🎉 1💔 1
४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी १) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट २) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट ३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट ४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट ५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट ६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट ७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट ८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट ९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट १०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट ११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट १२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट १३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट १४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट १५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट १६) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस १७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस १८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस १९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी) २०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस २१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस २२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस २३) परभणी – संजय जाधव – ठाकरे २४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस २५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे २६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस २७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस २८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस २९) सांगली – विशाल पाटील – अपक्ष ३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस ३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट ३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट ३३) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार ३४) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट ३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट ३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट ३७) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट ३८) बीड – पंकज मुंढे– भाजप (आघाडीवर) ३९) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप ४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप ४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप ४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप ४३) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप ४४) रावेर – रक्षा खडसे – भाजप ४५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप ४६) अकोला – अनुप धोत्रे – भाजप ४७) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप ४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
Показати все...
👍 16🤬 1🎉 1