𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣
✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ❗️ वेळ - 60 मिनीटे ❗️ प्रश्नसंख्या - 100 Join Now 👇👇👇👇👇👇
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣
Канал 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣 (@mpsc_growup) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 27 226 підписників, посідаючи 7 068 місце в категорії Освіта та 14 863 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 27 226 підписників.
За останніми даними від 08 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -616, а за останні 24 години на -19, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 0.36%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.22% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 97 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 60 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.
❗️ वेळ - 60 मिनीटे
❗️ प्रश्नसंख्या - 100
Join Now
👇👇👇👇👇👇”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 09 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
📮 जागतिक टपाल दिन | WORLD POST DAY📅 ९ ऑक्टोबर २०२६ 🎯 2026 Theme: “One postal network, infinite possibilities.” 🔹 स्थापना: ९ ऑक्टोबर १८७४ - UPU (Universal Postal Union), बर्न, स्वित्झर्लंड. 🔸 मान्यता: १९६९ मध्ये ९ ऑक्टोबरला World Post Day म्हणून घोषित. 🔹 UPU (Universal Postal Union): १ जुलै १९४८ पासून UN ची Specialized Agency; आंतरराष्ट्रीय टपाल सहकार्याचे प्रमुख व्यासपीठ. 🔸 भारत: ९-१५ ऑक्टोबर - National Postal Week; १० ऑक्टोबर - National Post Day.
🧪 २०२६ नोबेल पारितोषिक - रसायनशास्त्र━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 ७ ऑक्टोबर २०२६ 🏆 विजेते: 🔹 Henri B. Kagan - फ्रान्स 🔸 Kenso Soai - जपान 🔹 पुरस्कार संस्था: Royal Swedish Academy of Sciences 🔸 पुरस्कार: “For the discovery of non-linear effects and autocatalysis in asymmetric organic synthesis.” 🔹 पुरस्कार रक्कम: 12 million Swedish kronor, दोघांमध्ये समान वाटप. 🧬 मुख्य वैज्ञानिक योगदान 🔹 Chirality: अनेक रेणूंच्या दोन mirror-image स्वरूपांना chiral forms म्हणतात. 🔸 Henri Kagan: Non-linear effects द्वारे एका विशिष्ट mirror-image रेणूची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढविण्याचे योगदान. 🔹 Kenso Soai: Soai Reaction द्वारे chiral autocatalysis - तयार झालेले उत्पादन स्वतःच्या निर्मितीस उत्प्रेरक म्हणून कार्य करते. 🔸 या संशोधनामुळे homochirality - सजीवांमध्ये एका विशिष्ट molecular handedness चे प्राबल्य - समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आधार मिळाला. 💊 महत्त्व: 🔹 शुद्ध chiral molecules तयार करण्यासाठी pharmaceuticals, drug development, flavours आणि advanced materials मध्ये उपयोग. ━━━━━━━━━━━━━━━━━━
राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2026.▪️कालावधी - 2ते 8ऑक्टोबर दरम्यान. ▪️वर्ष 2026 मध्ये भारतात 72 वा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा होणार आहे . ▪️2026 ची संकल्पना: “निवासस्थानांना जोडणे, वन्यजीवांची भरभराट” ▪️राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचा उगम 1952 मध्ये झाला , जेव्हा भारत सरकारने (GoI)वन्यजीव संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वन्यजीव मंडळाची (IBWL) स्थापना केली. ▪️दिवसापासून आठवड्यापर्यंत: हा दिवस प्रथम 1955 मध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि 1957 मध्ये त्याचा विस्तार करून आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात रूपांतर झाले. ▪️जागतिक स्तरावर साजरा: संयुक्त राष्ट्र (UN)दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन (WWD) साजरा करते .
कुमकुम मोहोड आणि सुजीत कालकल.▪️भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड आणि कुस्तीपटू सुजीत कालकल यांना अनुक्रमे जसपाल राणा पुरस्कार आणि राजा रणधीर सिंग पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून घोषित केले आहे . ▪️आशियाई खेळांमधील सर्वोत्कृष्ट महिला आणि पुरुष खेळाडूंना ओळख देण्यासाठी आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील दोन प्रमुख व्यक्तींच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आयओएने (IOA) या पुरस्कारांची स्थापना केली आहे . ▪️ कुमकुम अनिल मोहोड हिची जसपाल राणा पुरस्काराची पहिली मानकरी म्हणून निवड झाली आहे . ▪️आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करताना कुमकुमने दोन सुवर्ण पदकांसह तीन पदके जिंकली . ▪️कुस्तीपटू सुजीत कालकल (वय 23) याला राजा रणधीर सिंग पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे . ▪️त्याने पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात सुवर्णपदक जिंकले .
◾दुसरी आवृत्ती: 26 ते 31 जानेवारी 2027. ◾️सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला. ◾स्वरूप: सहा टप्प्यांची रस्ते सायकल शर्यत. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात. ◾महत्त्व: उच्च श्रेणीमुळे अधिक गुण, मजबूत आंतरराष्ट्रीय संघ आणि अनुभवी खेळाडू येतील. ◾पार्श्वभूमी: पुणेला 2032 च्या यूसीआय रस्ते विश्व अजिंक्यपदाचे यजमानपद मिळाले आहे. ◾️भारतात प्रथमच ही स्पर्धा होणार. त्यामुळे ही श्रेणीवाढ महत्त्वाची आहे.
