ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣

𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣

Открыть в Telegram

✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ❗️ वेळ - 60 मिनीटे ❗️ प्रश्नसंख्या - 100 Join Now 👇👇👇👇👇👇

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣

Канал 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣 (@mpsc_growup) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 27 226 подписчиков, занимая 7 068 место в категории Образование и 14 863 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 27 226 подписчиков.

Согласно последним данным от 08 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -616, а за последние 24 часа — -19, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 0.36%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.22% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 97 просмотров. В течение первых суток публикация набирает 60 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 1.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ❗️ वेळ - 60 मिनीटे ❗️ प्रश्नसंख्या - 100 Join Now 👇👇👇👇👇👇”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 09 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

27 226
Подписчики
-1924 часа
-1277 дней
-61630 дней
Архив постов
🚨 जाहिरात आली रे  🚨 महसूल सेवक (कोतवाल) भरती सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहे लवकर बघा ? ज्या विद्यार्थ्यांनी खरच गरज आहे त्यांनी आपले Teligram Channel जॉईन करा 👇👇👇👇👇👇👇 ______

🛟 राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कोठे आहे ?
🛟 राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कोठे आहे ?

🛟 राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कोठे आहे ?
🛟 राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कोठे आहे ?

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 🔴 MPSC तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯 🔸मराठी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 पर्यावरण :-  क्लिक करा 🔸गणित & बुद्धिमत्ता :-  क्लिक करा 🔸 चालू घडामोडी :-  क्लिक करा 🔸इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 महाराष्ट्राचा भूगोल :-  क्लिक करा 🔸 अर्थशास्त्र :-  क्लिक करा 🔸 सामान्य विज्ञान :-क्लिक करा 🔸 भारतीय राज्यव्यवस्था :-क्लिक करा 🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 👉आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका :- क्लिक करा 🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.      Join join join join join join join     Join join join join join join join     Join join join join join join join 🔴 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥

📮 जागतिक टपाल दिन | WORLD POST DAY 📅 ९ ऑक्टोबर २०२६ 🎯 2026 Theme: “One postal network, infinite possibilities.” 🔹 स्थापना
📮 जागतिक टपाल दिन | WORLD POST DAY
📅 ९ ऑक्टोबर २०२६ 🎯 2026 Theme: “One postal network, infinite possibilities.” 🔹 स्थापना: ९ ऑक्टोबर १८७४ - UPU (Universal Postal Union), बर्न, स्वित्झर्लंड. 🔸 मान्यता: १९६९ मध्ये ९ ऑक्टोबरला World Post Day म्हणून घोषित. 🔹 UPU (Universal Postal Union): १ जुलै १९४८ पासून UN ची Specialized Agency; आंतरराष्ट्रीय टपाल सहकार्याचे प्रमुख व्यासपीठ. 🔸 भारत: ९-१५ ऑक्टोबर - National Postal Week; १० ऑक्टोबर - National Post Day.

🧪 २०२६ नोबेल पारितोषिक - रसायनशास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 ७ ऑक्टोबर २०२६ 🏆 विजेते: 🔹 Henri B. Kagan - फ्रान्स 🔸 Kenso Soai - जपान 🔹 पुरस्कार संस्था: Royal Swedish Academy of Sciences 🔸 पुरस्कार: “For the discovery of non-linear effects and autocatalysis in asymmetric organic synthesis.” 🔹 पुरस्कार रक्कम: 12 million Swedish kronor, दोघांमध्ये समान वाटप. 🧬 मुख्य वैज्ञानिक योगदान 🔹 Chirality: अनेक रेणूंच्या दोन mirror-image स्वरूपांना chiral forms म्हणतात. 🔸 Henri Kagan: Non-linear effects द्वारे एका विशिष्ट mirror-image रेणूची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढविण्याचे योगदान. 🔹 Kenso Soai: Soai Reaction द्वारे chiral autocatalysis - तयार झालेले उत्पादन स्वतःच्या निर्मितीस उत्प्रेरक म्हणून कार्य करते. 🔸 या संशोधनामुळे homochirality - सजीवांमध्ये एका विशिष्ट molecular handedness चे प्राबल्य - समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आधार मिळाला. 💊 महत्त्व: 🔹 शुद्ध chiral molecules तयार करण्यासाठी pharmaceuticals, drug development, flavours आणि advanced materials मध्ये उपयोग. ━━━━━━━━━━━━━━━━━━

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2026.
▪️कालावधी - 2ते 8ऑक्टोबर दरम्यान. ▪️वर्ष 2026 मध्ये भारतात 72 वा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा होणार आहे . ▪️2026 ची संकल्पना: “निवासस्थानांना जोडणे, वन्यजीवांची भरभराट” ▪️राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचा उगम 1952 मध्ये झाला , जेव्हा भारत सरकारने (GoI)वन्यजीव संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वन्यजीव मंडळाची (IBWL) स्थापना केली. ▪️दिवसापासून आठवड्यापर्यंत: हा दिवस प्रथम 1955 मध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि 1957 मध्ये त्याचा विस्तार करून आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात रूपांतर झाले. ▪️जागतिक स्तरावर साजरा: संयुक्त राष्ट्र (UN)दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन (WWD) साजरा करते .

कुमकुम मोहोड आणि सुजीत कालकल. ▪️भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड आणि कुस्तीपटू सुजीत कालकल यांना अनुक
कुमकुम मोहोड आणि सुजीत कालकल.
▪️भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड आणि कुस्तीपटू सुजीत कालकल यांना अनुक्रमे जसपाल राणा पुरस्कार आणि राजा रणधीर सिंग पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून घोषित केले आहे . ▪️आशियाई खेळांमधील सर्वोत्कृष्ट महिला आणि पुरुष खेळाडूंना ओळख देण्यासाठी आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील दोन प्रमुख व्यक्तींच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आयओएने (IOA) या पुरस्कारांची स्थापना केली आहे . ▪️ कुमकुम अनिल मोहोड हिची जसपाल राणा पुरस्काराची पहिली मानकरी म्हणून निवड झाली आहे . ▪️आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करताना कुमकुमने दोन सुवर्ण पदकांसह तीन पदके जिंकली . ▪️कुस्तीपटू सुजीत कालकल (वय 23) याला राजा रणधीर सिंग पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे . ▪️त्याने पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात सुवर्णपदक जिंकले .

👉 2026 साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर 👉 विजेत्या – ॲनी कार्सन (Anne Carson) 👉 जन्मस्थान – टोरंटो, कॅनडा 👉 जन्मवर्ष – 19
👉 2026 साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर 👉 विजेत्या – ॲनी कार्सन (Anne Carson) 👉 जन्मस्थान – टोरंटो, कॅनडा 👉 जन्मवर्ष – 1950 👉 पुरस्काराचे अधिकृत कारण – अभिजात साहित्यपरंपरेशी कल्पक संवाद साधत समकालीन साहित्यासाठी नवीन साहित्यरूपे निर्माण करणारे धाडसी व नावीन्यपूर्ण लेखन.

👉रुपयाची घसरण ....नीचांकी पातळी गाठली 👉 भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 96.78 वर घसरला 5 महिन्यांतील नीचांकी पातळी. 👉 दिवसभरा
👉रुपयाची घसरण ....नीचांकी पातळी गाठली 👉 भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 96.78 वर घसरला 5 महिन्यांतील नीचांकी पातळी. 👉 दिवसभरात 97.15 पर्यंत घसरण; विक्रमी नीचांक 96.78 च्या जवळ.

👉 महाराष्ट्रात जन्मलिंग गुणोत्तर घटले -- 2024 मध्ये 912 वरून 2025 मध्ये 910 झाले. 👉 घट झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती, यवत
👉 महाराष्ट्रात जन्मलिंग गुणोत्तर घटले -- 2024 मध्ये 912 वरून 2025 मध्ये 910 झाले. 👉 घट झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती, यवतमाळ, मुंबई, जालना, वाशिम, धाराशिव, वर्धा, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व धुळे यांचा समावेश. 👉 धुळे जिल्ह्यात सर्वाधिक घट नोंदवली गेली. 👉 जन्मलिंग गुणोत्तर कमी होणे हे सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंतेचे संकेत मानले जातात.

💔💔💔THE END💔💔💔
💔💔💔THE END💔💔💔

गट ब Prelims 2025 paper फुटला ? 😱😱😱 विजय किंगर Group B Prelims 100 पैकी 90मार्क्स (हा व्यक्ती DI exam मध्ये 4th rank आहे) याला already अटक करण्यात आली आहे

⭕️ पोलीस भरती स्पेशल live बॅच ✳️ आजचे live सेशन 👍 live session- 8/10/26 👍Time- रात्री 8:30 वाजता ✳️ विषय- संपूर्ण अंकगणित ब
⭕️ पोलीस भरती स्पेशल live बॅच ✳️ आजचे live सेशन 👍 live session- 8/10/26 👍Time- रात्री 8:30 वाजता ✳️ विषय- संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीआणि भूमिती ✳️ संपूर्ण माहिती साठी live सेशन ची लिंक—. https://www.youtube.com/live/wE989vvi4EQ?si=jcQFddaRHh5UDMgy ➡️ App link- https://cwbpc.on-app.in/app/home?orgCode=cwbpc&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral ✳️ PDF साठी टेलिग्राम 👇👇👇 Telegram link- exitoacadamey मार्गदर्शक - स्वप्नील घाटोळ सर

साहित्यातील 2026 चे नोबेल पारितोषिक कॅनेडियन लेखिका , कवी ॲनी कार्सन यांना जाहीर झाले आहे.
साहित्यातील 2026 चे नोबेल पारितोषिक कॅनेडियन लेखिका , कवी ॲनी कार्सन यांना जाहीर झाले आहे.

🤩 बजाज पुणे ग्रँड टूर या सायकल शर्यतीची श्रेणी यूसीआय 2.2 (UCI 2.2) वरून यूसीआय 2.1 (UCI 2.1) झाली आहे. ◾दुसरी आवृत्ती: 26 त
🤩 बजाज पुणे ग्रँड टूर या सायकल शर्यतीची श्रेणी यूसीआय 2.2 (UCI 2.2) वरून यूसीआय 2.1 (UCI 2.1) झाली आहे.
◾दुसरी आवृत्ती: 26 ते 31 जानेवारी 2027. ◾️सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला. ◾स्वरूप: सहा टप्प्यांची रस्ते सायकल शर्यत. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात. ◾महत्त्व: उच्च श्रेणीमुळे अधिक गुण, मजबूत आंतरराष्ट्रीय संघ आणि अनुभवी खेळाडू येतील. ◾पार्श्वभूमी: पुणेला 2032 च्या यूसीआय रस्ते विश्व अजिंक्यपदाचे यजमानपद मिळाले आहे. ◾️भारतात प्रथमच ही स्पर्धा होणार. त्यामुळे ही श्रेणीवाढ महत्त्वाची आहे.

⭕ राज्यपालांची नियुक्ती कोण करतो ? बरोबर उत्तर देऊनच दाखवा 🔥🔥🔥🔥
⭕ राज्यपालांची नियुक्ती कोण करतो ? बरोबर उत्तर देऊनच दाखवा 🔥🔥🔥🔥

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 🔴 MPSC तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯 🔸मराठी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 पर्यावरण :-  क्लिक करा 🔸गणित & बुद्धिमत्ता :-  क्लिक करा 🔸 चालू घडामोडी :-  क्लिक करा 🔸इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 महाराष्ट्राचा भूगोल :-  क्लिक करा 🔸 अर्थशास्त्र :-  क्लिक करा 🔸 सामान्य विज्ञान :-क्लिक करा 🔸 भारतीय राज्यव्यवस्था :-क्लिक करा 🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 👉आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका :- क्लिक करा 🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.      Join join join join join join join     Join join join join join join join     Join join join join join join join 🔴 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥

NTPC Paper (21000) Prashnsanch - 2026.pdf