uz
Feedback
𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣

𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣

Kanalga Telegram’da o‘tish

✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ❗️ वेळ - 60 मिनीटे ❗️ प्रश्नसंख्या - 100 Join Now 👇👇👇👇👇👇

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣 analitikasi

𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣 (@mpsc_growup) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 27 738 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 6 923-o'rinni va Hindiston mintaqasida 14 501-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 27 738 obunachiga ega bo‘ldi.

12 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -735 ga, so‘nggi 24 soatda esa -29 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 0.38% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.25% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 105 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 70 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 1 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ❗️ वेळ - 60 मिनीटे ❗️ प्रश्नसंख्या - 100 Join Now 👇👇👇👇👇👇

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 13 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

27 738
Obunachilar
-2924 soatlar
-1747 kun
-73530 kun
Postlar arxiv
♦️ शिक्षकेतरांची 80 टक्के पदे सरळसेवेने..
♦️ शिक्षकेतरांची 80 टक्के पदे सरळसेवेने..

पुणे जिल्हा सत्र न्यायालयात : 406 पदे रिक्त ● वरिष्ठ लिपिक : 82 ● कनिष्ठ लिपिक : 96 ● मुख्य बेलीफ : 7 ● बेलीफ : 42 ● शिपाई :
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात : 406 पदे रिक्त ● वरिष्ठ लिपिक : 82 ● कनिष्ठ लिपिक : 96 ● मुख्य बेलीफ : 7 ● बेलीफ : 42 ● शिपाई : 63 एकूण - 406 पदे रिक्त

संपूर्ण तलाठी आवृत्ती 61 लेखक के सागर सर

ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६०वी आवृत्ती लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/talathi-pariksha/ K'
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६०वी आवृत्ती लेखक:- के' सागर सर  https://ksagar.com/product/talathi-pariksha/        K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

​​​​स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? (Mpsc.. group-c imp..💯💯)

‘ग्लोबल साउथ’ला समान वाटा --- भारताचा आग्रह 👉 नवी दिल्ली जाहीरनामा 2026 --- BRICS शिखर परिषदेत सर्वसंमतीने मंजूर. 👉 मुख्य आ
ग्लोबल साउथ’ला समान वाटा --- भारताचा आग्रह 👉 नवी दिल्ली जाहीरनामा 2026 --- BRICS शिखर परिषदेत सर्वसंमतीने मंजूर. 👉 मुख्य आवाहन: जागतिक कारभारातील निर्णयप्रक्रियेत विकसनशील देशांचा सहभाग वाढवणे. 👉 भारताचा मुद्दा: ‘Global South’ देशांना जागतिक निर्णयप्रक्रियेत समान संधी व भूमिका मिळावी. 👉 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अवकाश व नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नियमांमध्ये विकसनशील देशांचा सहभाग वाढवण्यावर भर. 👉 खलाशींसाठी आपत्कालीन जाळे: जागतिक व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी संकटाच्या काळात मदत करणारी यंत्रणा. 👉 महत्त्वाचा संदेश: जागतिक संकटांवरील निर्णय घेताना त्याचा परिणाम अनेक देशांवर होतो; त्यामुळे सर्व देशांचा सहभाग आवश्यक. 👉 भारताची भूमिका: Global South च्या हितांचे प्रभावी प्रतिनिधित्व आणि बहुपक्षीय व्यवस्थेत अधिक समावेशकता.

BRICS सदस्य देश 👆👆
BRICS सदस्य देश 👆👆

#Updated Eco current स्वराज्य 👉लोकसंख्या घटक 👉 भारत --142.59 कोटी 👉 महाराष्ट्र --12.93 कोटी 👉 महाराष्ट्र:- ग्रामीण -- 6.5
#Updated Eco current स्वराज्य 👉लोकसंख्या घटक 👉 भारत --142.59 कोटी 👉 महाराष्ट्र --12.93 कोटी 👉 महाराष्ट्र:- ग्रामीण -- 6.55 कोटी | शहरी -- 6.38 कोटी 👉 सर्वाधिक लोकसंख्या क्रम अपडेट झाला आहे 2026 नुसार क्रम — उत्तर प्रदेश > बिहार > महाराष्ट्र स्वराज्य 👆👆 आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2025/26 नुसार आकडेवारी आहे वरील नवीन आकडेवारीनुसार 2026 मध्ये लोकसंख्येनुसार महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहे पहिले दोन उत्तर प्रदेश व बिहार आहे...

👉जमिनीला सुद्धा मिळणार आधार क्रमांक सारखा भू आधार नंबर 👉जमिनीला मिळणार १४ अंकी ‘भू-आधार’ 👉 योजना: डिजिटल इंडिया भूमी अभिले
👉जमिनीला सुद्धा मिळणार आधार क्रमांक सारखा भू आधार नंबर 👉जमिनीला मिळणार १४ अंकी ‘भू-आधार’ 👉 योजना: डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) 👉 कालावधी: २०२६ ते २०३१ 👉 नवीन सुविधा: प्रत्येक भूखंडाला १४ अंकी ‘भू-आधार’ क्रमांक दिला जाणार. 👉 उद्देश: जमिनीची नोंद, नकाशा, मालमत्ता नोंदणी व संबंधित माहिती एकाच डिजिटल प्रणालीत एकत्रित करणे. 👉 भू-आधार क्रमांक: भूखंडाची नोंद आणि त्याचे भौगोलिक स्थान (Geographical Location) यांना डिजिटल पद्धतीने जोडणार. स्वराज्य

महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...
ICDS- Integrated Child Development Services
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत्रिक (Technical) सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण
🔖2026 ते 2008🔖 ----------------------------------------------------- हेच पुस्तक का अभ्यासावे... ⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. ⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक. ⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती. ⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण. ⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश. --------------------------------------------------- महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध. 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇
चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇

♦️ दिल्ली ‘ब्रिक्स’ परिषद : भारतासाठी महत्त्व (18th BRICS Summit)...
♦️ दिल्ली ‘ब्रिक्स’ परिषद : भारतासाठी महत्त्व (18th BRICS Summit)...

▪️अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती. ▪️अनुराग जैन बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांची जागा घ
▪️अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती. ▪️अनुराग जैन बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांची जागा घेतील, ज्यांचा सीईओ म्हणून वाढवलेला कार्यकाळ जुलै 2026 मध्ये संपला. ▪️जैन हे मध्य प्रदेश केडरचे 1989 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. ▪️नीती आयोगावर नियुक्ती होण्यापूर्वी अनुराग जैन यांनी मध्य प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. ▪️नीती आयोग (NITI Aayog) म्हणजे 'नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' असून, ते भारत सरकारचे धोरणात्मक विचारमंच (policy think tank) म्हणून काम करते. 1950 मध्ये स्थापन झालेल्या नियोजन आयोगाची (Planning Commission) जागा घेत, 1 जानेवारी 2015 रोजी याची स्थापना झाली. भारताचे पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात.

MPSC चे सचिव हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं
MPSC चे सचिव हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं