uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Subhash Pawar

Subhash Pawar

Відкрити в Telegram

📚 चॅनेल डिस्क्रिप्शन: भारतीय राज्यव्यवस्था आणि राज्यघटना या विषयाचा सखोल, अभ्यासपूर्ण आणि पूर्णतः परीक्षाभिमुख अभ्यासासाठी समर्पित अधिकृत चॅनेल

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Subhash Pawar

Канал Subhash Pawar (@politywithpawar) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 10 878 підписників, посідаючи 18 517 місце в категорії Освіта та 34 744 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 10 878 підписників.

За останніми даними від 10 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 1 961, а за останні 24 години на 1, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 59.93%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 20.08% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 519 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 2 184 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 29.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“📚 चॅनेल डिस्क्रिप्शन: भारतीय राज्यव्यवस्था आणि राज्यघटना या विषयाचा सखोल, अभ्यासपूर्ण आणि पूर्णतः परीक्षाभिमुख अभ्यासासाठी समर्पित अधिकृत चॅनेल”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 11 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

10 878
Підписники
+124 години
+937 днів
+1 96130 днів
Архів дописів
photo content

photo content

आज बॅचवर 50% टक्के ऑफ सुरू आहे. 🎯 MPSC संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा जानेवारी 2027 मध्ये यशाच्या दिशेने भक्कम पाऊल टाका! ✅
आज बॅचवर 50% टक्के ऑफ सुरू आहे. 🎯 MPSC संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा जानेवारी 2027 मध्ये यशाच्या दिशेने भक्कम पाऊल टाका! ✅ बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये: 🔹 Basic to Advance पद्धतीने संपूर्ण विषयाचा अभ्यास 👇 आत्ताच बॅचमध्ये प्रवेश घ्या! 🔗 https://shorturl.at/9pgtO

photo content

- OFFER OFFER 399 ची बॅच फक्त 199 मध्ये - गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा 2026 - राज्यव्यवस्था संपूर्ण PYQ (टॉपिकनुसार) - या
- OFFER OFFER 399 ची बॅच फक्त 199 मध्ये - गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा 2026 - राज्यव्यवस्था संपूर्ण PYQ (टॉपिकनुसार) - यामध्ये प्रश्नाच्या विश्लेषणासोबतच आयोग भविष्यात प्रश्न कसे विचारू शकतो याचे Prediction सुद्धा तुम्हाला सांगितले जाईल. बॅच link: https://shorturl.at/lsnRS

“सर, शिकवण संपली… पण ऋण कधीच संपणार नाही!” संविधानाची प्रत्येक ओळ, आपण मनामध्ये उतरवली, कलमांच्या त्या प्रत्येक वाटेवर, ज्ञानाची ज्योत पेटवली. राज्यघटनेचा अर्थ सांगताना, विचारांना दिशा दिली, केवळ पुस्तकातील अक्षरे नाही, जगण्याची शिकवण दिली. आज Polity चा शेवट झाला, वर्गाची वेळ संपली, पण सर, तुमच्या शिकवणीची आठवण मनात कायम राहिली. फळ्यावरची ती अक्षरे, तुमचा आवाज आणि ते मार्गदर्शन, कधी विसरता येणार नाही, तुमचं ते प्रेमळ शिक्षण. आम्ही विद्यार्थी आज उभे आहोत, स्वप्नांच्या एका वळणावर, यशाच्या प्रत्येक पायरीवर, नाव असेल तुमचं मनावर. कदाचित उद्या मोठे होऊ, अधिकारी म्हणून ओळख मिळेल, पण त्या यशाच्या मुकुटामध्ये, तुमच्या कष्टांचं फूल असेल. सुभाष पवार सर, शब्द अपुरे पडतात ऋण व्यक्त करताना, डोळे नकळत भरून येतात, तुमचा निरोप घेताना. शिकवण संपली म्हणून, नातं संपणार नाही, गुरुंच्या आशीर्वादाशिवाय, विद्यार्थ्यांचं यश पूर्ण होणार नाही. आज निरोप घेतो सर, पण मनातून नाही कधी, तुम्ही दिलेलं ज्ञान आणि संस्कार, सोबत राहतील जन्मभराची. धन्यवाद सर… फक्त Polity शिकवल्याबद्दल नाही, तर आमच्या स्वप्नांना दिशा दिल्याबद्दल! 🙏❤️ तुमचाच विद्यार्थी- शाम कांबळे

सर सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार 🙏 मी ऑनलाईन ची विद्यार्थिनी आहे. सर तुम्ही पॉलिटी विषय खूप सोप्या भाषेत व सहज समजेल अशा भाषेत शिकवलात . तुमच्या कडून पॉलिटी विषया सोबत बरंच काही शिकायला मिळालं.मला बी. ए . first year पासून पॉलिटी विषय असल्याने विषयाची ओळख होती परंतु कॉलेज मध्ये शिकवलेल आता ते विसरल होत परंतु तुम्ही आता शिकवलेला पॉलिटी विषय आता कधी ही विसरू शकत नाही. पहिल्या लेक्चर पासून ते शेवटच्या लेक्चर पर्यंत असा कोणता च टॉपिक समजला नाही असं झालं च नाही. लेक्चर मध्ये प्रत्येक टॉपिक शिकवताना च क्लिअर झाला त्यामुळे कोणत्याही टॉपिक ची शंका राहिली नाही . तुम्ही सांगितल्या प्रमाणे पॉलिटी चा अभ्यास सुरू आहे. आणि तो तसाच सुरू राहणार. सर तुम्ही म्हणता ppt आणि लेक्चर व्यवस्थित केलं की मार्क येतात. त्या प्रमाणे राज्यव्यवस्था टेस्ट चा अभ्यास केला फक्त ppt आणि पुस्तक वाचलं आणि 80 मार्क मिळाले. PYQ बॅच मी उशिरा जोईन केली परंतु याचा फायदा टेस्ट सोडवताना खूप झाला. विषय शिकवण्या बरोबर खूप काही महिती तुमच्या कडून मिळाली. यामध्ये माझ्या मनात राज्य सेवा परीक्षे बदल भिती होती ती परवा च्या लेक्चर मध्ये तुम्ही म्हटला ना एकदा पेपर देवून बघायचं यामुळे भिती मनातून गेली. मी बी.ए. third year ला आहे मला राज्यशास्त्र विषयातून पदवी घ्यायचं होती परंतु काही तांत्रिक कारणांमुळे राज्यशास्त्र विषय मिळाला नाही याची खंत मनात होती परंतु तुमच्या कडून पोलिटी विषय शिकल्यामुळे खंत दूर झाली. असेच मार्गदर्शन मिळत सदैव मिळत राहो . खूप खूप धन्यवाद 🙏 पल्लवी संतोष कदम कोल्हापूर

आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबात रयत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.. या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि दीपावलीच्या मंगलमयी दिवसांमध्ये रयत प्रबोधिनीच्या सर्व बॅचेस वर.. Integraded Batches वर - 25% ऑफर देण्यात आलेली आहे. इतर सर्व बॅचेस वर - 50% ऑफर देण्यात आली आहे. येणाऱ्या परीक्षांसाठी आपल्याला ज्या बॅचेस आवश्यक आहेत त्या आताच घेऊन ठेवा. Rayat Prabodhini Official App Link- https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs संपर्क 9216950101 9216950303 धन्यवाद रयत प्रबोधिनी 🙏

यावेळी हातातून संधी गेलीच नाही पाहिजे

photo content

photo content

ज्या विद्यार्थ्यांनी अजून पॉलिटी बॅच किंवा पीवायक्यू बॅच घेतली नाही त्यांना आता सुवर्णसंधी आहे

photo content

photo content

photo content
+1

photo content
+1

photo content

photo content

photo content