Subhash Pawar
Kanalga Telegram’da o‘tish
📚 चॅनेल डिस्क्रिप्शन: भारतीय राज्यव्यवस्था आणि राज्यघटना या विषयाचा सखोल, अभ्यासपूर्ण आणि पूर्णतः परीक्षाभिमुख अभ्यासासाठी समर्पित अधिकृत चॅनेल
Ko'proq ko'rsatish8 856
Obunachilar
+1124 soatlar
+1437 kun
+74330 kun
Postlar arxiv
8 859
RMP 8.0
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0
2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे..
आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पूर्णपणे दुष्काळ फंडा साठीच दिले जातील .
जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा
कोर्स लिंक - https://shorturl.at/R6AhK
कोर्स विषयी -
https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share
8 859
- OFFER OFFER
399 ची बॅच फक्त 199 मध्ये
- गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा 2026
- राज्यव्यवस्था संपूर्ण PYQ (टॉपिकनुसार)
- यामध्ये प्रश्नाच्या विश्लेषणासोबतच आयोग भविष्यात प्रश्न कसे विचारू शकतो याचे Prediction सुद्धा तुम्हाला सांगितले जाईल.
बॅच link:
https://shorturl.at/lsnRS
8 859
Repost from N/a
चलनवाढीची कारणेएकदा नीट वाचून घ्या... गट क पूर्व परीक्षेत चलन व पैसा यावर प्रश्न विचारलाच जातो हे लक्षात असुद्या... ✍ जॉईन : https://t.me/economicswithchiplunkar
8 859
Repost from N/a
+2
टॉपिक : चलन व पैसा2018 नंतर 'राज्यसेवा पूर्व 2018', 'राज्यसेवा मुख्य 2020' आणि त्यानंतर 'गट ब पूर्व 2025' अशा क्रमाक्रमाने चलनवाढीच्या कारणांवर प्रश्न विचारला गेला आहे.✅ मागच्या काही गट क पूर्व परीक्षांमध्ये चलन व पैशासंदर्भात प्रश्न येतो आहे परंतु अजूनही चलनवाढीच्या कारणांवर प्रश्न आलेला नाही.. 🚫 कदाचित येणाऱ्या गट क पूर्व मध्ये कारणांवर प्रश्न येऊ शकतो... उत्तर योग्य देण्याची आपली तयारी असली पाहिजे...🤞 जॉईन : https://t.me/economicswithchiplunkar
8 859
सर्वांनी न चुकता एकदा पाहून घ्या
सर्व शंका दूर होतील
मी पाहून झाल्यावर याच्या नोट्स बनवा
https://www.instagram.com/p/DdqWPNrk5iE/?img_index=1&stkn=MXJ6eG41NGJiNDc1dw==
8 859
आज संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी Revision and Mentorship Program -RMP 8.0 घोषित करत आहोत ..
यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण कोर्समध्ये प्रवेशासाठी 1 आणि 11 रुपये असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत..
या संपूर्ण उपक्रमातून उभा राहिलेला निधी हा रयत दुष्काळ फंडा मधे जमा करण्यात येणार आहे.
RMP आणि या उपक्रमाविषयी माहितीसाठी -
https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share
RMP मध्ये प्रवेशासाठी लिंक -
https://shorturl.at/R6AhK
8 859
सध्या आयोगाचा यावर प्रश्न विचारण्याचा कल वाढलेला आहे तरी माहिती सगळी हाताने लिहून काढा थोडा वेळ गेला तरी चालेल
