ch
Feedback
Subhash Pawar

Subhash Pawar

前往频道在 Telegram

📚 चॅनेल डिस्क्रिप्शन: भारतीय राज्यव्यवस्था आणि राज्यघटना या विषयाचा सखोल, अभ्यासपूर्ण आणि पूर्णतः परीक्षाभिमुख अभ्यासासाठी समर्पित अधिकृत चॅनेल

显示更多
8 856
订阅者
+1124 小时
+1437 天
+74330 天
帖子存档
RMP 8.0 गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे.. आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पू
RMP 8.0 गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे.. आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पूर्णपणे दुष्काळ फंडा साठीच दिले जातील . जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा कोर्स लिंक - https://shorturl.at/R6AhK कोर्स विषयी - https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share

- OFFER OFFER 399 ची बॅच फक्त 199 मध्ये - गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा 2026 - राज्यव्यवस्था संपूर्ण PYQ (टॉपिकनुसार) - या
- OFFER OFFER 399 ची बॅच फक्त 199 मध्ये - गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा 2026 - राज्यव्यवस्था संपूर्ण PYQ (टॉपिकनुसार) - यामध्ये प्रश्नाच्या विश्लेषणासोबतच आयोग भविष्यात प्रश्न कसे विचारू शकतो याचे Prediction सुद्धा तुम्हाला सांगितले जाईल. बॅच link: https://shorturl.at/lsnRS

भारतीय_संविधान_8_वी_आवृत्ती_3.pdf6.21 MB

Repost from N/a
चलनवाढीची कारणे एकदा नीट वाचून घ्या... गट क पूर्व परीक्षेत चलन व पैसा यावर प्रश्न विचारलाच जातो हे लक्षात असुद्या... ✍ जॉईन :
चलनवाढीची कारणे
एकदा नीट वाचून घ्या... गट क पूर्व परीक्षेत चलन व पैसा यावर प्रश्न विचारलाच जातो हे लक्षात असुद्या... ✍ जॉईन : https://t.me/economicswithchiplunkar

Repost from N/a
टॉपिक : चलन व पैसा 2018 नंतर 'राज्यसेवा पूर्व 2018', 'राज्यसेवा मुख्य 2020' आणि त्यानंतर 'गट ब पूर्व 2025' अशा क्रमाक्रमाने च
+2
टॉपिक : चलन व पैसा
2018 नंतर 'राज्यसेवा पूर्व 2018', 'राज्यसेवा मुख्य 2020' आणि त्यानंतर 'गट ब पूर्व 2025' अशा क्रमाक्रमाने चलनवाढीच्या कारणांवर प्रश्न विचारला गेला आहे.✅ मागच्या काही गट क पूर्व परीक्षांमध्ये चलन व पैशासंदर्भात प्रश्न येतो आहे परंतु अजूनही चलनवाढीच्या कारणांवर प्रश्न आलेला नाही.. 🚫 कदाचित येणाऱ्या गट क पूर्व मध्ये कारणांवर प्रश्न येऊ शकतो... उत्तर योग्य देण्याची आपली तयारी असली पाहिजे...🤞 जॉईन : https://t.me/economicswithchiplunkar

सर्वांनी न चुकता एकदा पाहून घ्या सर्व शंका दूर होतील मी पाहून झाल्यावर याच्या नोट्स बनवा https://www.instagram.com/p/DdqWPNrk5iE/?img_index=1&stkn=MXJ6eG41NGJiNDc1dw==

आज संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी Revision and Mentorship Program -RMP 8.0 घोषित करत आहोत .. यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण
आज संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी Revision and Mentorship Program -RMP 8.0 घोषित करत आहोत .. यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण कोर्समध्ये प्रवेशासाठी 1 आणि 11 रुपये असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत.. या संपूर्ण उपक्रमातून उभा राहिलेला निधी हा रयत दुष्काळ फंडा मधे जमा करण्यात येणार आहे. RMP आणि या उपक्रमाविषयी माहितीसाठी - https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share RMP मध्ये प्रवेशासाठी लिंक - https://shorturl.at/R6AhK

27 संसदीय समित्या.pdf3.95 KB

सध्या आयोगाचा यावर प्रश्न विचारण्याचा कल वाढलेला आहे तरी माहिती सगळी हाताने लिहून काढा थोडा वेळ गेला तरी चालेल

photo content

आजची फाईल एप्लीकेशन मध्ये दिली आहे

आजची PYQ FILE

8 मूलभूत हक्क.pdf1.29 KB

photo content

photo content

POLITY_क्लास_नोट्स_by_Subhash_Pawar_Sir_1.pdf41.11 MB