uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Futurepro education

Futurepro education

Відкрити в Telegram

Join this channel to receive important government job alerts, notes for competitive exams. Contact: 7620497471

Показати більше
4 512
Підписники
-324 години
-77 днів
-1130 днів
Архів дописів
📚🔥 सहकारी बँक भरतीची तयारी आता होणार अधिक सोपी आणि प्रभावी! 🎯 FuturePro Education प्रस्तुत 📘 सहकार सिद्धी – भाग १ आणि भाग २ - E-Book series जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC Bank) भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेली अभ्यासपुस्तके! स्पर्धा परीक्षेतील यशासाठी केवळ अभ्यास करून चालत नाही, तर योग्य अभ्याससाहित्य, नियमित सराव आणि अचूक उजळणीही तितकीच महत्त्वाची असते. याच उद्देशाने FuturePro Education घेऊन येत आहे ‘सहकार सिद्धी’ ही दोन भागांतील विशेष अभ्यासपुस्तक मालिका! 📘 सहकार सिद्धी – भाग १ ✅ घटकनिहाय मुद्देसूद नोट्स ✅ महत्त्वाचे तक्ते व 'लक्षात ठेवा' मुद्दे ✅ ५३४ सराव प्रश्न (MCQ) उत्तरसूचीसह 📗 सहकार सिद्धी – भाग २ ✅ परीक्षाभिमुख अभ्याससाहित्य ✅ महत्त्वाच्या संकल्पनांची सोप्या भाषेत मांडणी ✅ ९६६ सराव प्रश्न (MCQ) उत्तरसूचीसह 🎯 दोन्ही भाग मिळून तब्बल १५०० सराव प्रश्न! ✨ या पुस्तकांची वैशिष्ट्ये: ✔️ सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत मांडणी ✔️ कमी वेळात प्रभावी उजळणी ✔️ घटकनिहाय अभ्यास आणि सराव ✔️ स्वतःची तयारी तपासण्यासाठी उत्तरसूची 🏆 पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल देणारे स्पर्धा परीक्षा केंद्र – FuturePro Education 📱 FuturePro ॲपवर मोफत सराव चाचण्याही उपलब्ध! 🔥 सहकार सिद्धी – वाचा • सोडवा • निवड पक्की! 📞 अधिक माहितीसाठी: 7620497471 🌐 www.futurepro.co.in 📍 FuturePro Education, कोल्हापूर

+1
📚🔥 सहकारी बँक भरतीची तयारी आता होणार अधिक सोपी आणि प्रभावी! 🎯 FuturePro Education प्रस्तुत 📘 सहकार सिद्धी – भाग १ आणि भाग २

🪔 दिवाळी... स्वप्नांच्या प्रकाशाची! 🪔 दिवाळी म्हटलं की घराची ओढ लागते... आईच्या हातचा फराळ, घरातली लगबग, नात्यांची ऊब आणि आपल्या माणसांसोबतचे आनंदाचे क्षण आठवतात... पण काहींची दिवाळी थोडी वेगळी असते... त्यांच्या खोलीत आकाशकंदील नसतो, पण डोळ्यांत उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं असतात... अंगणात रांगोळी नसते, पण मनात ध्येय गाठण्याचा सुंदर संकल्प असतो... सभोवताली दिव्यांची रोषणाई नसते, पण अभ्यासाच्या टेबलावरचा एक दिवा मात्र अनेक आशांना उजाळा देत असतो... सगळे सणाचा आनंद साजरा करत असताना, ही मुलं आपल्या स्वप्नांसाठी वर्तमानातील काही आनंदाचे क्षण बाजूला ठेवतात... पण लक्षात ठेवा... दिवाळी फक्त दिवे लावण्यात नसते, ती स्वतःच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याच्या जिद्दीतही असते... तुमची मेहनत, तुमचा संयम, तुमचं सातत्य आणि तुमच्या स्वप्नांवरील विश्वास हीच तुमची खरी दीपमाळ आहे. आज घरापासून दूर असलात, तरी तुमच्या यशाची वाट पाहणाऱ्या आपल्या माणसांच्या आशा आणि आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहेत... आणि हो... स्वप्नांसाठी सणाचा आनंद थोडा बाजूला ठेवला असेल, तरी मनातला आनंद हरवू देऊ नका. कारण आयुष्य केवळ ध्येय गाठण्यात नाही, तर त्या प्रवासात स्वतःला जपण्यातही आहे... या दिवाळीत तुमच्या मनातला आत्मविश्वास अधिक उजळो, प्रयत्नांना योग्य दिशा मिळो आणि तुमच्या कष्टांना यशाची सुंदर साथ लाभो... आज अभ्यासाच्या टेबलावर तेवणारा आशेचा छोटासा दिवा उद्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाची दीपमाळ उजळवो... सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔🌸 - स्वप्नील सर

photo content

5_6293831615130902578.pdf

FINAL_UPDATED_ADVERTISEMENT_FOR_ENGAGEMENT_OF_APPRENTICES_FOR_FY.pdf

🌟 UIICL Assistant Notification Update ✅ 🔥 Expected Examination Dates:- ➡️ Notification:- 8 November ➡️Prelims - 23rd December 2026 ➡️Mains - 5th February 2027 ⭐️ Vacancies - 500 लागा तयारीला दिवाळीच्या नाही अभ्यासाच्या

Advertisement_for_Server_Administrator_Programming_Assistant_and.pdf 🚨IBPS Server Administrator (Grade D), Assistant (Grade B), Programming Assistant (Grade B) Recruitment Out

https://youtube.com/live/VyVZVg8Y6A8?feature=share https://youtube.com/live/VyVZVg8Y6A8?feature=share Banking Mains Quant 2026 | DI + Arithmetic + Data Sufficiency + Quantity Based Questions | Ganage Sir LIVE AT 3.45 pm, 27-10-26

⭐ NICL AO 2026 APPLY LINK (Active) Recruitment of 321 Administrative Officers (Generalists & Specialists) (Scale I) 🔗 Apply Link- https://ibpsreg.ibps.in/niiclsep26/ Last Date - 28/10/2026 (Tomorrow)

Station master advertisement

5_6269332395825046347.pdf

🚨Notification for DGMA - MSA. Nature of Job - Contractual Post - 30 Vacancies Salary - 75k Per Month ( Gross ) Posting - Mumbai Age Limit - 18-35 Years No Application Fees. Note:- No Reservation applicable, only merit based selection

Notification for MSU.pdf

photo content

photo content

🌟Upcoming Exam Dates SBI Clerk Backlog Mains - 29 Oct RRB PO Pre - 21/22 Nov SBI Clerk Regular Mains - 26 Nov RRB Clerk Pre - 6/12/13 Dec RRB PO Mains - 20 Dec IBPS Clerk Mains - 27 Dec RRB Clerk Mains - 30 Jan

SBI Clerk Backlog vacancies Prelims Result declared: https://sbi.bank.in/web/careers/ja-spldrive-pre-2026 महत्त्वाचे: हा निकाल backlog vacancy चा आहे. Regular vacancy चा निकाल नंतर लागेल.