uz
Feedback
Futurepro education

Futurepro education

Kanalga Telegram’da o‘tish

Join this channel to receive important government job alerts, notes for competitive exams. Contact: 7620497471

Ko'proq ko'rsatish
4 061
Obunachilar
+1024 soatlar
+3057 kunlar
+31430 kunlar
Postlar arxiv
Have you cleared SBI PO Prelim 2026?
Anonymous voting

SBI PO Prelim 2026 Result

https://youtube.com/live/0UG22xS0kkY?feature=share SBI Clerk Prelims 2026 🔥 Quant Most Expected Questions | Live Practice | Strategy + Tricks

🌟 IBPS RRB PO & Clerk 2026 💥Quick Updates 🏦 1. IBPS RRB PO (Officer Scale-I) * Notification: 31 August 2026 * Vacancies: 3,500+ * Prelims Exam: 21 & 22 November 2026 * Mains Exam: 20 December 2026 🏦 2. IBPS RRB Clerk (Office Assistant) * Notification: 31 August 2026 * Vacancies: 6,400+ * Prelims Exam: 6, 12 & 13 December 2026 * Mains Exam: 30 January 2027

भारतीय डाक विभागात मेगाभरती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

🎉🎉 Congratulations to Mr. Pradipkumar Salunkhe on getting selected as a Graduate Teacher in Kolhapur ZP! 🎉🎉 Pradip ने आपल
🎉🎉 Congratulations to Mr. Pradipkumar Salunkhe on getting selected as a Graduate Teacher in Kolhapur ZP! 🎉🎉 Pradip ने आपल्या journey ची सुरुवात Futurepro Ichalkaranji branch मध्ये Coordinator म्हणून केली. त्यानंतर त्याने TCS exam clear करून selection मिळवली आणि तिथे जवळपास 2 वर्षे काम केले. नंतर त्याने job resign करून पुन्हा एकदा नव्याने preparation सुरू केली आणि RRB Group D exam clear केली. Currently, he is posted at Miraj Junction. ही achievement खरंच special आहे—especially considering his humble background. परिस्थिती कितीही challenging असली तरी मेहनत, consistency आणि पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द असेल तर success नक्की मिळते, याचं Pradip हे उत्तम उदाहरण आहे. 👏 खूप खूप अभिनंदन, Pradip! 🎊 Wishing you continued success in this new journey! 🌟

TAIT 2025 Final result out!! पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती साठी final recommended संस्था जाहीर झाली आहे. सर्व यशस्वी शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन !! तुमचा रिजल्ट येथे पहा: https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx तुमच्या या यशस्वी वाटचालीत आम्हाला छोटासा भाग बनता आले याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या शिकवणीचा तुम्हाला फायदा झाला असे वाटत असेल तर तुमचा रिजल्ट येथे share करा - https://forms.gle/5m69VTRTaPPJ5kXu9

प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही खालील माहितीद्वारे Laptop/PC किंवा Mobile यापैकी कोणत्याही एका डिव्हाइसवरून Online Mocks देवू शकता. Link: https://web.classplusapp.com/login Organization Code: ZPEST महत्त्वाच्या सूचना: 1) एकदा लॉगिन केल्यानंतर ब्राउझर किंवा डिव्हाइस बदलू नका. तसे केल्यास तुमचे अकाउंट लॉक होऊ शकते. 2) लॉगिनशी संबंधित अडचणी टाळण्यासाठी प्रत्येक वेळी तोच ब्राउझर आणि तेच डिव्हाइस वापरा.

Mock 4 for Sangli DCC bank Clerk Exam is available on Futurepro App

Sangli DCC Clerk Free Mocks कुठे द्यायच्या? 👇 1️⃣ Futurepro App Play Store वरून डाउनलोड करा. Link: https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.zpest 2️⃣ तुमचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर व इतर माहिती टाकून Register करा. 3️⃣ Batches या पर्यायावर जा. 4️⃣ Batches मध्ये “+” या बटणावर क्लिक करा. 5️⃣ दिलेला Code टाका - sanglidcc 6️⃣ तुमची "mock Test" चोवीस तासांच्या आत activate होईल.

Mock 3 is available on Futurepro App for Sangli DCC Clerk exam

photo content

photo content

Mock 2 is available on Futurepro App for Sangli DCC Clerk exam

📌IOB LBO TODAY IS LAST DATE TO APPLY. NO EXPERIENCE REQUIRED

Sangli DCC Clerk Free Mocks: आतापर्यंत 200+ विद्यार्थ्यांनी या Mock Test Series साठी registration केलं आहे! 🎯 या सर्व विद्यार्थ्यांना Mock Test च्या batch मध्ये add करण्यात आलं आहे. ✅ मुलांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता एक खास घोषणा! 🔥 जर या Test Series साठी 1,000+ विद्यार्थ्यांनी registration केलं, तर आम्ही अजून 5 Extra Mock Tests अगदी FREE उपलब्ध करून देणार आहोत! म्हणजे एकूण 10 mocks तुम्हाला free मध्ये मिळतील !🎁 म्हणून ही संधी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. 📢 तुमच्या मित्रांना, classmates ना आणि इतर विद्यार्थ्यांना ही Mock Test Series नक्की share करा. 👉 Form भरा 👉 Feature Pro App वर Batch Code टाका 👉 Mock Test Series मध्ये सहभागी व्हा 👉 आणि तुमच्या तयारीला आणखी मजबूत करा! 💪 चला, 1,000+ registrations चं target पूर्ण करूया आणि 5 Extra Mocks FREE मिळवूया! 🚀

Sangli DCC Clerk Free Mocks कुठे द्यायच्या? 👇 1️⃣ Futurepro App Play Store वरून डाउनलोड करा. Link: https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.zpest 2️⃣ तुमचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर व इतर माहिती टाकून Register करा. 3️⃣ Batches या पर्यायावर जा. 4️⃣ Batches मध्ये “+” या बटणावर क्लिक करा. 5️⃣ दिलेला Code टाका - sanglidcc 6️⃣ तुमची "mock Test" चोवीस तासांच्या आत activate होईल.

+3
सहकार विषयाची पुस्तके

https://youtu.be/uMbqP7-aRw8?si=SCIbDJBlVM8ceH7x संपूर्ण बँकिंग....मराठी मध्ये येणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त. जवळपास ९ तासाचे लेक्चर आहे. नक्की बघा.

Computer Awareness for Sangli DCC bank