uk
Feedback
MPSC Economics

MPSC Economics

Відкрити в Telegram

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC Economics

Канал MPSC Economics (@mpsceconomics) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 56 919 підписників, посідаючи 2 969 місце в категорії Освіта та 6 005 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 56 919 підписників.

За останніми даними від 03 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -594, а за останні 24 години на -36, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.87%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.81% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 205 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 032 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialKat...”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 04 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

56 919
Підписники
-3624 години
-1157 днів
-59430 днів
Архів дописів
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकरची बँक म्हणून कार्य
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकरची बँक म्हणून कार्य

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

भारतीय रिजर्व बँकेचे आर्थिक धोरण
भारतीय रिजर्व बँकेचे आर्थिक धोरण

💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥 🔥 गट ब पूर्व: 📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅ 🔥 गट क पूर्व: 📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅ 🔥 गट ब व क एकत्रित: 📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे. जर तु
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे. जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा. ✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या. ✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या. ❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅

०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी

photo content

PSI मुख्य 2025 Cutoff 🔥 Open General - 278 Open Female - 257.50
PSI मुख्य 2025 Cutoff 🔥 Open General - 278 Open Female - 257.50

जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.

PYQ
PYQ

राष्ट्रीय उत्पन्न समिती
राष्ट्रीय उत्पन्न समिती

राष्ट्रीय उत्पन्न समिती
राष्ट्रीय उत्पन्न समिती

परदेशात कार्य करणार्‍या भारतीय बँका : सप्टेंबर 2011 मध्ये 22 भारतीय बँका (16 सार्वजनिक क्षेत्रातील व 6 खाजगी क्षेत्रातील) परदेशातील कार्य करीत होत्या. अशारितीने या भारतीय बँका 47 देशांमध्ये कार्य करीत आहेत. त्यांची एकूण 233 परकीय कार्यालयाचे असून त्यांमध्ये 148 शाखा, 7 संयुक्त उद्योग, 23 संलग्न संस्था आणि 55 प्रातिनिधीक कार्यालये यांचा समावेश आहे. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परकीय व्यापारी बँका – भारतात ब्रिटिश कालावधीपासून परकीय बँका कार्यरत होत्या. 1993 मध्ये बँकिंग व्यवसायावरील नियंत्रण शिथिल करण्यात आल्यानंतर बर्‍याच परकीय बँकांनी भारतात प्रवेश केला. नवीन धोरणानुसार परकीय बँकेला भारतात पहिली शाखा काढण्यासाठी किमान 1 कोटी डॉलर्स ($10 Million) भारतात आणावे लागतात. दुसरी व तिसरी शाखा काढण्यासाठी अनुक्रमे  1 कोटी डॉलर्स व 0.5 कोटी डॉलर्स आणावे लागतात. भारतात फेब्रुवारी, 2013 मध्ये 24 देशातील 34 परकीय बँका आपल्या 315 शाखांसहित कार्य करीत होत्या. सध्या स्टँडर्ड चार्टड या इंग्लंडच्या बँकेच्या सर्वाधिक शाखा भारतात आहेत. त्याखालोखाल HSBC बँक व सिटी बँक यांचा नंबर लागतो. इतर बँकांच्या 10 पेक्षाही कमी शाखा आहेत. परकीय बँकांची एकही शाखा ग्रामीण भागात नाही. 2010 अखेर इंडस्ट्रियल कमर्शियल बँक ऑफ चायना (ICBC) या चीनी बँकेने मुंबईत शाखा काढण्याचा निर्णय घेतला. शाखांच्या संख्येच्या बाबतीत या बँकेचा जगात पहिला क्रमांक लागतो. त्याखालोखाल भारतीय स्टेट बँकेचा दूसरा क्रमांक लागतो. 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

📍 राज्यसेवा Cutoff General:- 942 Female :- 959
📍 राज्यसेवा Cutoff General:- 942 Female :- 959

Repost from MPSC History
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig संपर्क: 9545600535

7176)कृषी व संलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील कृषी व संलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील कमी होणारा हिस्सा खालील पैकी कशाशी सुसंगत आहे ?
Anonymous voting

🌋🔥🔥☄🔥🔥💥 ▪️तलाठी गट - क मध्ये तलाठी भरती गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ● एकूण जागा 3088 ▪️2619 + 3088 = 5707 =========== h
🌋🔥🔥☄🔥🔥💥 ▪️तलाठी गट - क मध्ये तलाठी भरती गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ● एकूण जागा 3088 ▪️2619 + 3088 = 5707 =========== https://t.me/eMPSCkatta

MPSC Economics - Статистика та аналітика Telegram каналу @mpsceconomics