en
Feedback
MPSC Economics

MPSC Economics

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel MPSC Economics

Channel MPSC Economics (@mpsceconomics) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 59 111 subscribers, ranking 2 872 in the Education category and 6 005 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 59 111 subscribers.

According to the latest data from 17 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -625 over the last 30 days and by -7 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 7.65%. Within the first 24 hours after publication, content typically collects 1.66% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 4 525 views. Within the first day, a publication typically gains 983 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialKat...

Thanks to the high frequency of updates (latest data received on 18 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

59 111
Subscribers
-724 hours
-1337 days
-62530 days
Posts Archive
🛑 Alert केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे. पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा. 👇👇 📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ channel on WhatsApp: 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c   👍        🖨️        🤳    ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ

आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर

🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 हॉल तिकीट आले आहेत.. 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login
🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 हॉल तिकीट आले आहेत.. 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login

नव्या खाजगी बँका- 1991 च्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्यावर स्थापन करण्यात आलेल्या वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक नरसिंहन समितीने बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण दूर करण्याबाबत शिफारसी केल्या. त्यानुसार, RBI ने जानेवारी 1993 मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या शिथिल धोरणाच्या आधारावर सुरूवातीला 10 नव्या खाजगी बँकांची स्थापना झाली. युटीआयबँक (अहमदाबाद) ही त्यांच्यापैकी पहिली बँक होती. त्यांना नव्या खाजगी बँका असे म्हणतात. कालांतराने त्याची संख्या वाढली. मात्र विलीनीकरणामुळे (फेब्रुवारी, 2013) केवळ 7 नव्या खाजगी बँका कार्यरत आहेत. खाजगी क्षेत्रात नव्या बँका स्थापन करण्याच्या RBI च्या जानेवारी 1993 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये RBI ने 3 जानेवारी 2001 मध्ये काही बदल घडवून आणले. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Repost from MPSC History
🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👉G.S.1 पेपर

Repost from MPSC History
+1
आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026 English medium GS पेपर

अर्थसंकल्पाचा इतिहास आणि वेळेबाबत खालील विधानांचा विचार करा:
अ) भारताच्या इतिहासात पहिले अर्थसंकल्प (१८८० मध्ये) जेम्स विल्सन यांनी मांडले होते, तर स्वतंत्र भारताचे पहिले बजेट आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी मांडले. ब) यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५:०० वरून बदलून सकाळी ११:०० वाजता केली. क) २०१७ सालापासून 'रेल्वे बजेट' आणि 'सर्वसाधारण बजेट' एकत्र करण्यात आले आणि ते फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडण्यास सुरुवात झाली.

🔥🔥🔥 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login परीक्षा दिनांक - 31 मे 2026

UPSC Calender 2027... जॉईन -> https://t.me/eMPSCkatta
UPSC Calender 2027... जॉईन -> https://t.me/eMPSCkatta

◾️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ ◾️ पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी) ============= Join https://t.me/eMPSCkatta

♦️राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे ध्येय ♦️
1. मुलींचे लग्नाचे वय वाढवणे: 18 वर्षांपेक्षा कमी वयात लग्न होऊ नये. नंतर 20 पर्यंत वाढवणे 2. 100% शाळेत नोंदणी: 14 वर्षांपर्यंत मुला-मुलींना मोफत शिक्षण 3. अर्भक मृत्यू दर 30 खाली: 2010 पर्यंत 4. माता मृत्यू दर 100 खाली: 2010 पर्यंत 5. 100% लसीकरण: गोवर, डांग्या खोकला, पोलिओ, इ. 6. 80% संस्थात्मक प्रसूती: प्रशिक्षित व्यक्तीकडून प्रसूती 7. 100% नोंदणी: जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा नोंदणी 8. संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण: विशेषतः प्रजनन मार्गाचे संक्रमण व लैंगिक संक्रमित रोग 9. 100% आयोडीनयुक्त मीठ: आयोडीन कमतरता विकार थांबवण्यासाठी 10. 100% गर्भनिरोधक सेवा: माहिती, समुपदेशन, सेवा उपलब्ध 11. लहान कुटुंबाचा प्रचार: दोन मुलांचा नियम 12. पंचायती राज संस्था: लोकसंख्या कार्यक्रम राबवण्यासाठी पंचायतींना बळकटी 13. स्वयंसेवी संस्था: NGO चा सहभाग वाढवणे 14. पुरस्कार: उत्तम काम करणाऱ्या पंचायती, जिल्ह्यांना पुरस्कार

🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🟢 5 May जन्मदिवस 🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे"
🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🟢 5 May जन्मदिवस 🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे" दरम्यान 70-80% सूट असेल. 🔴 इतिहास सोपा करा 🔴
🔰 Basic to Advance बॅच = 1555 🔰 Combine पूर्व 2026 = 555₹ 🔰 Combine मुख्य = 255₹ 🔰 राज्यसेवा पूर्व 2026 = 555₹ 🔰 राज्यसेवा One Day Revision=155 🔰 Dept. PSI पूर्व = 555₹ 🔰 प्राचीन मध्ययुगीन भारत = 155₹ 🔰 सर्व समाजसुधारक = 255₹
 🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴
✍️ माझे शिकवणे म्हणजे Quality ✍️ माझा Content म्हणजे आयोगाचा प्रश्न.
तुम्ही घ्या तुमच्या मित्रांनाही सांगा ..... 🕹App Link: 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ☎️अधिक माहितीसाठी:- 9545600535 🟢http://wa.me/+919545600535?text=Name

मार्च २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से आणि कंपनीच्या (McKinsey & Company) अहवालानुसार, भारत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे.  मॅकिन्सेच्या "India's private markets: The global limited partner view" (मार्च २०२६) या अहवालातील प्रमुख निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत:  सर्वोच्च पसंती: सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५० हून अधिक जागतिक 'लिमिटेड पार्टनर्स' (LPs) पैकी ३१% गुंतवणूकदारांनी भारताला गुंतवणुकीसाठी 'क्रमांक १' चे ठिकाण मानले आहे. टॉप ३ मध्ये स्थान: जवळपास ७६% गुंतवणूकदारांनी भारताला त्यांच्या पहिल्या तीन पसंतीच्या गुंतवणूक ठिकाणांमध्ये (Top 3) स्थान दिले आहे. गुंतवणुकीतील वाढ: चीनमधील गुंतवणुकीच्या गतीची तुलना करता, भारत आशिया-पॅसिफिक खाजगी बाजारपेठेत (Private Market) गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनला आहे. २०२१-२०२५ या काळात खाजगी इक्विटी (PE) आणि व्हेंचर कॅपिटल (VC) व्यवहार १.६ पटीने वाढून २०७ अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत. महत्त्वाची क्षेत्रे: तंत्रज्ञान (Technology), आर्थिक सेवा (Financial Services), फार्मास्युटिकल्स/हेल्थकेअर आणि ग्राहक क्षेत्र यांसारख्या 'डिफेन्सिव्ह' क्षेत्रांवर गुंतवणूकदारांचा अधिक भर आहे. कारणे: भारताची मजबूत आर्थिक स्थिरता, वाढती घरगुती मागणी, उद्योजक कौशल्य आणि धोरणात्मक लवचिकता यामुळे गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत.  हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा आशिया-पॅसिफिकमधील व्यापक खाजगी बाजारपेठेत (प्रामुख्याने चीनमध्ये) गुंतवणूक कमी होत आहे, अशा परिस्थितीत भारताने स्वतःला एक प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून स्थापित केले आहे.  जॉइन करा @CHALUGHADAMODI

मार्च २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से आणि कंपनीच्या (McKinsey & Company) अहवालानुसार, भारत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात गुंत
मार्च २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से आणि कंपनीच्या (McKinsey & Company) अहवालानुसार, भारत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. 

जागतिक बँकेने (World Bank) आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज ६.३% वरून वाढवून ६.६% केला आहे. 'दक्षिण आशिया इक
जागतिक बँकेने (World Bank) आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज ६.३% वरून वाढवून ६.६% केला आहे. 'दक्षिण आशिया इकॉनॉमिक अपडेट'मध्ये हा सुधारित अंदाज वर्तवण्यात आला असून, मजबूत देशांतर्गत मागणी, लवचिक निर्यात आणि GST सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल, असे नमूद केले आहे. भारत दक्षिण आशियाई क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहणार आहे. प्रमुख बाबी (FY 2026-27): सुधारित अंदाज: ६.३% वरून ६.६% मुख्य कारणे: मजबूत देशांतर्गत मागणी, सुधारित निर्यात कामगिरी, आणि सरकारी धोरणे आव्हाने: पश्चिम आशियातील संघर्ष (Middle East Crisis) आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेमुळे महागाई वाढण्याची शक्यता. FY 2025-26: या वर्षी अर्थव्यवस्था ७.६% दराने वाढण्याचा अंदाज आहे, जो पूर्वीच्या ७.१% पेक्षा जास्त आहे. जागतिक अनिश्चितता असूनही भारताची आर्थिक स्थिती भक्कम आहे, परंतु जागतिक तेलाच्या किमती आणि भू-राजकीय तणावामुळे येत्या काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जॉइन करा @ChaluGhadamodi

♦️ नवीन आयकर कायदा 1 एप्रिल पासून..
♦️ नवीन आयकर कायदा 1 एप्रिल पासून..

BRICS देश आणि इतर देशांमध्ये USA ने आकारलेला आयात कर दर..
BRICS देश आणि इतर देशांमध्ये USA ने आकारलेला आयात कर दर..

महाराष्ट्र आर्थिक पाहणी जॉइन करा @eMPSCKatta

Repost from SpardhaGram
🔰प्राचीन भारत भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👤 Prof. Sachin Gulig लिंक https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs
🔰प्राचीन भारत भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👤 Prof. Sachin Gulig लिंक https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z ======== 🎯 Like, Share & Subscribe

Repost from SpardhaGram
🔰प्रास्ताविका भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👤 Prof. Sagar Sir 🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. �
🔰प्रास्ताविका भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👤 Prof. Sagar Sir 🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. 🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा. लिंक https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9 https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9 ======== 🎯 Like, Share & Subscribe