uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 34 380 підписників, посідаючи 5 556 місце в категорії Освіта та 11 187 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 34 380 підписників.

За останніми даними від 19 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 117, а за останні 24 години на 17, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 19.29%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 6.34% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 631 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 2 178 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

34 380
Підписники
+1724 години
+867 днів
+11730 днів
Архів дописів
🔰निवडणूक आयोगाने गायिका मैथिली ठाकूर यांची बिहार राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली 🔹लोकगायिका मैथिली ठाकूर यांची निवडणूक आयोगाने जानेवारी २०२३ मध्ये बिहारसाठी राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती. 🔸मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्या जनजागृती करणार आहेत. 🔹या ओळखीमुळे तिला बिहारचे लोकसंगीत खंडभरात पोहोचवण्यास अधिक चालना मिळेल. 🔸तिने मैथिली, भोजपुरी आणि हिंदीमध्ये बिहारची पारंपारिक लोकगीते सादर केली आहेत.
07 січ 2023, 22:02

🔰जपानला मागे टाकून भारत जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा ऑटो मार्केट बनला आहे 🔹Nikkei Asia च्या अहवालानुसार, भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. 🔸भारताने सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या जपानला मागे टाकले आहे. 🔹जागतिक वाहन बाजारपेठेत चीन आघाडीवर राहिला आणि अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर राहिली. 🔸2022 मध्ये भारतात विकल्या गेलेल्या बहुतेक नवीन वाहनांमध्ये हायब्रीड वाहनांसह गॅसोलीनवर चालणारी वाहने आहेत.
07 січ 2023, 22:02

🔴 भारतावरील परकीय कर्ज (Foreign Debt Burden on India) : 🟢भारतावरील परकीय कर्जाचे आकडे दर तीन महिन्यांनी प्रकाशित केले जातात, प्रत्येक वर्षातील पहिल्या व चौथ्या तिमाहीच्या परकीय कर्जाचे आकडे आर.बी.आय. मार्फत, तर दुसर्याे व तिसर्याक तिमाहीच्या परकीय कर्जाचे आकडे वित्त मंत्रालयामर्फत प्रकाशित केले जातात. 🔵मार्च 2012 च्या शेवटी भारताचे परकीय कर्ज वाढून $345.8 अब्ज एवढे झाले होते. ⚫️मार्च 2011 अखेर असलेल्या $ 305.9 अब्ज कर्जाच्या तुलनेत त्यात 39.9 अब्ज डॉलर्सची वाढ घडून आली. 🔴मार्च 2012 च्या अखेरीस भारताच्या या परकीय कर्जाची चलननिहाय विभागणी (Currency Composition) पुढीलप्रमाणे- 🔵अमेरिकन डॉलर (55%), भारतीय रुपया (21.4%), जपानी येन (9.4%), SDRs(8.7%), तर उर्वरित युरो व पाउंडच्या स्वरुपात होते.
07 січ 2023, 22:02

🔴विविध क्षेत्रांसाठी संमत FDI ची मर्यादा : 🟢26 टक्क्यांपर्यंत FDI ला संमती – 🔵संरक्षण उत्पादन, एफ.एम.रेडिओ, प्रिंट मीडिया: बातम्या व चालू घडामोडीविषयक वर्तमानपत्रे, पेन्शन क्षेत्र (सरकारच्या ऑक्टोबर 2012 मध्ये 26 टक्क्यांहून 49 टक्के). 🔵49 टक्क्यांपर्यंत FDI ला संमती – ⚫️पेट्रोलियम शुद्धीकरण, केबल नेटवर्क, डी.टी.एच., शेड्यूल्ड हवाई सेवा वाहतूक, मालमत्ता पूर्णरचना कंपन्या, खाजगी सुरक्षा सेवा, वस्तु वायदे बाजार, विमा क्षेत्र (ऑक्टोंबर 2012 मध्ये 26 टक्यांहून 49 टक्के). 🔴74 टक्यांपर्यंत FDI ला संमती – 🟢आण्विक खनिजे, पेट्रो-मार्केटिंग, नॉन-शेड्यूल्ड हवाई वाहतूक सेवा, उपग्रह-प्रस्थापन व कार्यचालन, दूरसंचार सेवा, खाजगी बँका (सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी 20 टक्के). ⚫️100 टक्क्यापर्यंत FDI ला संमती – 🔵सिंगल ब्रॅंड रिटेल व्यापार (डिसेंबर 2011 मध्ये 51 टक्यांहून 100 टक्यांपर्यंत), घाऊक व्यापार, जाहिरात, विमानतळे (ग्रीनफिल्ड तसेच सध्या अस्तित्वात असलेले), अल्कोहोल, कोल्ड-स्टोरेज, खाजगी बँका, बी.पी.ओ/कॉल सेंटर, ई-कॉमर्स, ऊर्जा (अणूऊर्जा वगळता), निर्यात व्यापार गृहे, फिल्म्स, हॉटेल्स, पर्यटन, मेट्रो ट्रेन्स, खाणकाम व शोध (धातू व गैर-धातू खनिजाचा, दगडी कोळसा व लिग्नाईट खाणकाम, पेट्रोलियम व नैसर्गिक वायु शोध, औषधे, घातक रसायने, मर्चंट बँकिंग, भाग विमेकरी सेवा, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, गुंतवणूक सल्ला सेवा इत्यादी, चहा व कॉफी मळे, प्रदूषण नियंत्रण, पोस्टल सेवा, कुरीयर सेवा, विज्ञान मासिके/जनरल्स, रस्ते, महामार्ग, बंदरे, हेलीकॉप्टर सेवा, टाउनशिप्स, इंडस्ट्रियल पार्क्स.
07 січ 2023, 22:02

Repost from MPSC Mantra
Simplified Year Book 2023 » Sample Pages « » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार निर्मिती » सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख घडामोडी अधिक माहितीसाठी संपर्क :- ८७८८६३९६८८, ९४२३३३३१८१ Buy Online :- https://www.simplifiedcart.com/
07 січ 2023, 09:13

📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपल
📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. » आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. » आपली प्रत राखून ठेवा. 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ Buy Online 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com Thank You!
06 січ 2023, 05:21

photo content
06 січ 2023, 00:07

photo content
06 січ 2023, 00:07

photo content
06 січ 2023, 00:07

photo content
06 січ 2023, 00:07

photo content
06 січ 2023, 00:07

📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपल
📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. » आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. » आपली प्रत राखून ठेवा. 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ Buy Online 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com Thank You!
05 січ 2023, 00:44

👆दि 05 जानेवारी 2K23 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
04 січ 2023, 23:03

photo content
+3
04 січ 2023, 23:02

photo content
+9
04 січ 2023, 23:02

photo content
+9
04 січ 2023, 23:02

👇 दि 05 डिसेंबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे 👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
04 січ 2023, 23:02

#1BestSeller
#1BestSeller
04 січ 2023, 09:24

Repost from MPSC Mantra
Simplified Year Book 2023 » Sample Pages « » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार निर्मिती » सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख घडामोडी अधिक माहितीसाठी संपर्क :- ८७८८६३९६८८, ९४२३३३३१८१ Buy Online :- https://www.simplifiedcart.com/
04 січ 2023, 08:47