MPSC SIMPLIFIED(official)
前往频道在 Telegram
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified
显示更多📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览
频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 34 380 名订阅者,在 教育 类别中位列第 5 556,并在 印度 地区排名第 11 187 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 34 380 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 117,过去 24 小时变化为 17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 19.29%。内容发布后 24 小时内通常能获得 6.34% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 631 次浏览,首日通常累积 2 178 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
34 380
订阅者
+1724 小时
+867 天
+11730 天
帖子存档
🔰निवडणूक आयोगाने गायिका मैथिली ठाकूर यांची बिहार राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली
🔹लोकगायिका मैथिली ठाकूर यांची निवडणूक आयोगाने जानेवारी २०२३ मध्ये बिहारसाठी राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती.
🔸मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्या जनजागृती करणार आहेत.
🔹या ओळखीमुळे तिला बिहारचे लोकसंगीत खंडभरात पोहोचवण्यास अधिक चालना मिळेल.
🔸तिने मैथिली, भोजपुरी आणि हिंदीमध्ये बिहारची पारंपारिक लोकगीते सादर केली आहेत.
07 1月 2023, 22:02
🔰जपानला मागे टाकून भारत जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा ऑटो मार्केट बनला आहे
🔹Nikkei Asia च्या अहवालानुसार, भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे.
🔸भारताने सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या जपानला मागे टाकले आहे.
🔹जागतिक वाहन बाजारपेठेत चीन आघाडीवर राहिला आणि अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
🔸2022 मध्ये भारतात विकल्या गेलेल्या बहुतेक नवीन वाहनांमध्ये हायब्रीड वाहनांसह गॅसोलीनवर चालणारी वाहने आहेत.
07 1月 2023, 22:02
🔴 भारतावरील परकीय कर्ज (Foreign Debt Burden on India) :
🟢भारतावरील परकीय कर्जाचे आकडे दर तीन महिन्यांनी प्रकाशित केले जातात, प्रत्येक वर्षातील पहिल्या व चौथ्या तिमाहीच्या परकीय कर्जाचे आकडे आर.बी.आय. मार्फत, तर दुसर्याे व तिसर्याक तिमाहीच्या परकीय कर्जाचे आकडे वित्त मंत्रालयामर्फत प्रकाशित केले जातात.
🔵मार्च 2012 च्या शेवटी भारताचे परकीय कर्ज वाढून $345.8 अब्ज एवढे झाले होते.
⚫️मार्च 2011 अखेर असलेल्या $ 305.9 अब्ज कर्जाच्या तुलनेत त्यात 39.9 अब्ज डॉलर्सची वाढ घडून आली.
🔴मार्च 2012 च्या अखेरीस भारताच्या या परकीय कर्जाची चलननिहाय विभागणी (Currency Composition) पुढीलप्रमाणे-
🔵अमेरिकन डॉलर (55%), भारतीय रुपया (21.4%), जपानी येन (9.4%), SDRs(8.7%), तर उर्वरित युरो व पाउंडच्या स्वरुपात होते.
07 1月 2023, 22:02
🔴विविध क्षेत्रांसाठी संमत FDI ची मर्यादा :
🟢26 टक्क्यांपर्यंत FDI ला संमती –
🔵संरक्षण उत्पादन, एफ.एम.रेडिओ, प्रिंट मीडिया: बातम्या व चालू घडामोडीविषयक वर्तमानपत्रे, पेन्शन क्षेत्र (सरकारच्या ऑक्टोबर 2012 मध्ये 26 टक्क्यांहून 49 टक्के).
🔵49 टक्क्यांपर्यंत FDI ला संमती –
⚫️पेट्रोलियम शुद्धीकरण, केबल नेटवर्क, डी.टी.एच., शेड्यूल्ड हवाई सेवा वाहतूक, मालमत्ता पूर्णरचना कंपन्या, खाजगी सुरक्षा सेवा, वस्तु वायदे बाजार, विमा क्षेत्र (ऑक्टोंबर 2012 मध्ये 26 टक्यांहून 49 टक्के).
🔴74 टक्यांपर्यंत FDI ला संमती –
🟢आण्विक खनिजे, पेट्रो-मार्केटिंग, नॉन-शेड्यूल्ड हवाई वाहतूक सेवा, उपग्रह-प्रस्थापन व कार्यचालन, दूरसंचार सेवा, खाजगी बँका (सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी 20 टक्के).
⚫️100 टक्क्यापर्यंत FDI ला संमती –
🔵सिंगल ब्रॅंड रिटेल व्यापार (डिसेंबर 2011 मध्ये 51 टक्यांहून 100 टक्यांपर्यंत), घाऊक व्यापार, जाहिरात, विमानतळे (ग्रीनफिल्ड तसेच सध्या अस्तित्वात असलेले), अल्कोहोल, कोल्ड-स्टोरेज, खाजगी बँका, बी.पी.ओ/कॉल सेंटर, ई-कॉमर्स, ऊर्जा (अणूऊर्जा वगळता), निर्यात व्यापार गृहे, फिल्म्स, हॉटेल्स, पर्यटन, मेट्रो ट्रेन्स, खाणकाम व शोध (धातू व गैर-धातू खनिजाचा, दगडी कोळसा व लिग्नाईट खाणकाम, पेट्रोलियम व नैसर्गिक वायु शोध, औषधे, घातक रसायने, मर्चंट बँकिंग, भाग विमेकरी सेवा, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, गुंतवणूक सल्ला सेवा इत्यादी, चहा व कॉफी मळे, प्रदूषण नियंत्रण, पोस्टल सेवा, कुरीयर सेवा, विज्ञान मासिके/जनरल्स, रस्ते, महामार्ग, बंदरे, हेलीकॉप्टर सेवा, टाउनशिप्स, इंडस्ट्रियल पार्क्स.
07 1月 2023, 22:02
Repost from MPSC Mantra
Simplified Year Book 2023
» Sample Pages «
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार निर्मिती
» सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख घडामोडी
अधिक माहितीसाठी संपर्क :-
८७८८६३९६८८, ९४२३३३३१८१
Buy Online :-
https://www.simplifiedcart.com/
07 1月 2023, 09:13
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
📌सिम्प्लिफाइड Year Book 2023
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
» आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
» आपली प्रत राखून ठेवा.
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
Thank You!
06 1月 2023, 05:21
📌सिम्प्लिफाइड Year Book 2023
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
» आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
» आपली प्रत राखून ठेवा.
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
Thank You!
05 1月 2023, 00:44
👆दि 05 जानेवारी 2K23 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆
@karjatprant
@nageshpatil
www.simplifiedcart.com
www.simplifiedpublication.com
👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP
@Simplified_Publication
♡ ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
04 1月 2023, 23:03
👇 दि 05 डिसेंबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे 👇
@karjatprant
@nageshpatil
www.simplifiedcart.com
www.simplifiedpublication.com
👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP
@Simplified_Publication
♡ ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
04 1月 2023, 23:02
Repost from MPSC Mantra
Simplified Year Book 2023
» Sample Pages «
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार निर्मिती
» सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख घडामोडी
अधिक माहितीसाठी संपर्क :-
८७८८६३९६८८, ९४२३३३३१८१
Buy Online :-
https://www.simplifiedcart.com/
04 1月 2023, 08:47
Repost from MPSC Mantra
Buy online
@ KsagarOnline
https://ksagaronline.com/shop/mpsc/simplified-chalu-ghadamodi-diary-yearbook-2023-26-th-
@ Amazon
https://www.amazon.in/gp/product/8195555616/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM
@ Simplified Online Store
Https://www.simplifiedcart.com
03 1月 2023, 03:31
