uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
3 778
Підписники
+7024 години
+5637 днів
+1 84830 днів
Архів дописів
आयुष्यात पच्छाताप 100% होतो... पण खूप वेळ गेल्यानंतरच यांना पण पच्छाताप झालाय
आयुष्यात पच्छाताप 100% होतो... पण खूप वेळ गेल्यानंतरच यांना पण पच्छाताप झालाय

ज्यादा अच्छा होना भी बेवकूफी है. पता ही नहीं चलता लोग कदर कर रहे है या इस्तेमाल...
ज्यादा अच्छा होना भी बेवकूफी है. पता ही नहीं चलता लोग कदर कर रहे है या इस्तेमाल...

मित्रांनो तुम्ही आम्हाला कॉल करून विचारता तुम्ही जी माहिती टाकली, ते आकडे कुठून घेतले.👉ते आकडे authentic आहेत का?? हेच येणार का??? तेच येणार का??? आम्ही confirm करून टाकत असतो. पण तुमची बोलण्याची पद्धत आम्हाला चुकीची वाटतेय. तुम्ही आम्हाला विचारता याने हेच टाकले?? त्याने ते टाकले?? आम्ही त्या साठी बांधील नाही?? आज आम्ही बोलून टाकतो 👉ज्या लोकांना विश्वास नाही त्यांनी लगेच चॅनेल left केला तरी चालेल.🙏 जॉईन 👉@officersfactory2026

सध्याची सत्य परिस्थिती 😌 सध्या शेतकरी बापाची आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाची झालेली अवस्था आणि त्यावर शेतकरी बापाने मुला
सध्याची सत्य परिस्थिती 😌 सध्या शेतकरी बापाची आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाची झालेली अवस्था आणि त्यावर शेतकरी बापाने मुलाच्या खांद्यावर हात ठेवून बोललेलं अत्यंत भावनिक वाक्य.... ............. एक दिवस नक्की दोघांच्याही मेहनतीला फळ मिळेल 🫡🥰💯 OFFICER'S FACTORY टीम ने विचारांतून रेखाटलेली अत्यंत भावनिक व्यथा 😌🤝🥺 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JOIN & SHARE 👉 🖇️ @officersfactory2026

लोकसेवक🔥🔥🔥 🙏पुन्हा एकदा सिद्ध झाले = प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धी, मोठेपणा, मीपणा यात काहीच रस नसतो 🙏त्यांना
लोकसेवक🔥🔥🔥 🙏पुन्हा एकदा सिद्ध झाले = प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धी, मोठेपणा, मीपणा यात काहीच रस नसतो 🙏त्यांना फक्त आपले काम प्रामाणिक पणे करणे यातच समाधान वाटते.

आपल्या बापानी निसर्गाच्या कोपाने तर कधी व्यवस्थेच्या शापाने याआधी एकट्यानी खूप दुष्काळ बघितले. पण आज, त्याच शेतकरी बापाबरोबर त्याच्या संघर्ष करणाऱ्या पोरांच्या स्वप्नाची ज्योत अंधुक करण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था करत आहे. आपला वारसा संघर्षाचा आहे. तो केवळ सहन करण्याचा नाही तर प्रत्येक संकटाला उरून पुरण्याचा आहे. मित्रांनो, तूर्तास एवढेच - 👉"हेही दिवस निघून जातील."🙂                 ................✍️

#CurrentBooster 🟡येथे  गोंधळून जाऊ नका.. 1)भारतातील पहिले दिव्यांग मंत्रालय : महाराष्ट्र 2)भारतातील पहिले दिव्यांग न्यायालय : पुणे 3)भारतातील पहिले दिव्यांग पार्क : नागपूर JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026

Mpsc गट ब 2025 बद्दल आम्हाला विचारणा होत आहे काय होईल👉समजत आहे काय होईल 👉पण ही योग्य वेळ नाहीये त्याबद्दल बोलण्याची आयोगराव टाकेल लवकरच प्रसिद्धीत्रक ज्यांचे selection झालेय त्यांनी पण आता सध्या जास्त विचार करू नका. लवकरच सर्व चित्र स्पष्ट होईल 🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

अरे कोण आहे OFFICERS FACTORY वाला =मार्केट जाम केलेय. 😳सर्व ठिकाणी OFFICERS FACTORY चेच नाव आहे.कोण आहेत हे लोक???? 😔OFFICERS FACTORY ओळख = आम्ही खूप साधे माणसं आहोत. 🙏हा चॅनेल आमच्या मालकीचा नाही 👉 2388+ लोक या चॅनेल चे मालक आहे. 🙏आम्ही सर्व सोबत एकमेकांसाठी काम करतो. 🙏एकमेकांना संघर्षच्या काळात हात देतोय =बाकी काहीच नाही. 🙏मित्रांनो लढत रहा,पडत रहा =फक्त मनाने खचू नका 👉मित्रा आम्हाला माहित आहे तुझी काहीच चूक नाहीये 👉तुझी वेळ खराब आहे. 🙏वेळ पण बदलेल = अजून थोडा फक्त धीर धर 🙏 😊आज मुद्दामून एवढे का बोललो = खूप मुलांचे msg आले. खूप लोकांची परिस्थिती नाहीये, चारही बाजूने अडचणी आहेत. समजू शकतो बदलेल नक्कीच हे चित्र 🙏 ☑️तुमची सर्वांची यशाची गाथा आपण आपल्या OFFICERS FACTORY या मंचावर नक्कीच SHARE करू जॉईन 👉@officersfactory2026

Public तुम्हाला update बघायचे ना फक्त = तर चॅनेल पण त्याच speed ने share करा.... प्रत्येक अभ्यासिकेत OFFICERS FACTORY ला पोहचवणे हे तुमचे कर्तव्य समजा 😁 (एवढे तर करू शकतात ) आम्ही मार्केट मध्ये नवीन नाहीये... जुनाच आहे फक्त आता आपला हा स्वतःचा platform आहे. हमारी पहचान अलग है 😁 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

WRD JE..... आम्ही बोललो येणार तर येणारच 🔥🔥🔥🔥🔥🔥

ATP...... आम्ही बोललो ना येणार तर येणारच 🔥🔥🔥🔥

WRD CEA..... आम्ही बोललो येणार तर येणारच 🔥🔥🔥

PWD CEA..... आम्ही बोललो येणार तर येणार 🔥🔥🔥🔥

खूप लोक बोलत आहे TPA बद्दल UPDATE द्या... क्या बोलती PUBLIC.... 3 ऑक्टोबर ला TPA बद्दल बोलू चालेल का??? चालेल ❤️ चालणार नाही 😁

वाढदिवसाचे gift भेटणार सर्वाना..... आनंद आनंद चोहीकडे 🔥🔥🔥 माहोल,राडा,नाद 🔥🔥

आमचा वाढदिवस आहे ऑक्टोबर मध्ये 😂😂😂 मूल विचारत आहे... म्हणून सांगितलं 😂😂

🔥🔥ऑक्टोबर 🔥🔥ऑक्टोबर 🔥🔥ऑक्टोबर 🔥🔥ऑक्टोबर मोठ्या घडामोडी ☑️☑️☑️☑️

🔥🔥🔥Typing वाले public पुन्हा बोलतो =अजिबात गाफिल राहू नका = ऑक्टोबर🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन फायनल मध्ये 42 किमी अंतर 2 तास 11 मिनिटं अशी देशात सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले...🔥🔥🫡🫡💐💐 @officersfactory2026