uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
3 778
Підписники
+7024 години
+5637 днів
+1 84830 днів
Архів дописів
🔥🔥🔥Typing वाले public पुन्हा बोलतो =अजिबात गाफिल राहू नका = ऑक्टोबर🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन फायनल मध्ये 42 किमी अंतर 2 तास 11 मिनिटं अशी देशात सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले...🔥🔥🫡🫡💐💐 @officersfactory2026

mpsc_rajyaseva_nivedan_2027.pdf 📌उद्या मुंबई आणि परवा नाशिक येथे व्ही राधा समितीसमोर ऑब्जेव्टिव्ह साठी अतिशय मुद्देसूद निवेदन..👆🏻👆🏻 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2029

👆राज्यसेवा आणि Group B Postponed झाली खरी पण 😂 यात पण खूप मोठा घोटाळा झाला की काय ??? 😅 MPSC चे आजचे Postponed Notification हे black & white आहे. Regular Notification Colourful असते. नेमका काय विषय आहे राव 🤐 😳😳 MPSC च्या Notification वरून उपसचिव सही, नाव सर्वच गायब. 😅 Notification नक्की MPSC नेच काढले आहे का ? https://t.me/officersfactory2026

AnimatedSticker.tgs0.24 KB

🔥PWD JE promotions..... PWD JE ☑️☑️

विजयी भवं 🔥
विजयी भवं 🔥

कोण जिंकणार महायुद्ध=सामना अटीतटीचा ????
Anonymous voting

आयोगाचे प्रसिद्धीपत्रक बघून घ्या एकदा 😁 🔥ऑक्टोबर महिन्यात आयोगाचे पत्रक नाही, पत्रके बघायला भेटतील =सुकून

🔥🔥सर्वांनी जोरदार अभ्यास पण सुरु राहूद्या MPSC गट क 2026=3 जानेवारी 🔥NON TECHNICAL सोबतच TECHNICAL( अभियंता वर्ग आणी कृषी वर्ग )=अभ्यास अभ्यास अभ्यास ☑️☑️☑️☑️ 🔥🔥मोठे आकडे कानी पडले = राडा होणार (मुसळधार +गारांचा पाऊस +सोबतच ढगफुटी होणार आकडे ) जॉईन 👉@officersfactory2026

याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात लग्न केलं म्हणजे मुलं झालीच पाहिजे हा तर्क म्हणजे अप्रत्यक्षरीत्या जनगणनेला हातभार लावण्यासारख
याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात लग्न केलं म्हणजे मुलं झालीच पाहिजे हा तर्क म्हणजे अप्रत्यक्षरीत्या जनगणनेला हातभार लावण्यासारखा आहे, हा अतार्किक आणि संकुचित मानसिकतेतून सुचलेला विचार दिसतो. समजा एखाद्या जोडप्याने लग्न करून जन्माला मुलं नाही घातले तर ते या दृष्टिकोनातून पाप ठरेल. एकल पालकत्व, सरोगसी, दत्तक, मानसपुत्र/पुत्री इत्यादी लग्न न करता देखील मुलं जन्माला घालता येतात. एकतर महोदयांना विवाह संस्थेचा इतिहास माहीत नसावा किंवा तो जाणून घेण्याची तसदी देखील त्यांच्याकडे नसावी.
“भारतामध्ये अविवाहित पुरुष, अविवाहित महिला, विवाहित जोडपे आणि समलिंगी जोडपे" इत्यादी देखील मूल जन्माला घालविण्यासाठी आग्रही नसतात.
अरे आपण काय बोलतोय याचं भान ठेवा ✅ पाऊस आणि लग्न.... नेमकं लॉजिक काय ??😂

📌💥तिन्ही परीक्षा Postponed 1) RS mains 2026 2) Civil Engg Mains 2026 3) Group B Mains 2026 खरंच चेष्टा सुरूय मुलांच्या भविष्यासोबत =एक exam नीट घेऊ शकत नाही. (एका वर्षात तुम्ही 3 prelim घेणार होते =बोलाची भात आणि बोलाचीच कढी 🙏) 🙏मित्रांनो एक बोलतो =एकदाच आरपार चे आंदोलन करून सर्व विषय मार्गी लागले पाहिजे. किती दिवस हेच करत बसणार (आयुष्य एक एक दिवस कमी होतय 😔) जॉईन 👉@officersfactory2026

🙏सर्व करा फक्त 3 जानेवारी 2027 ची गट क तेवढी तरी ON TIME घ्या. 😔दिवसेदिवस मुलांची परिस्थिती बळीराजा सारखीच होताना दिसत आहे.(हतबल झालेय मूल ) 😔हवेत आश्वासन देऊन चालणार नाही =आम्हांला चाहूल लागली आहे तुमच्या मनात काय सुरूय.(PP आम्हाला मान्य नाही) 🔥 mpsc गट क 2026 = सर्व विभागाच्या जागावाढ करून ON TIME घ्या. ( योग्य वाटल्यास S-8 पदासाठी एकच EXAM चा विचार करु शकतात =शक्य आहे ☑️) 👉6 महिन्याच्या आतमध्ये result लावून joining देणे संयुक्तिक जॉईन 👉@officersfactory2026

OFFICERS FACTORY बोलते 😊🙏
OFFICERS FACTORY बोलते 😊🙏

माहिती बघा केव्हा टाकली 🔥🔥🔥🔥

हे अजून कोणीच टाकले नाही =आम्ही यासाठी माहिती घेऊन टाकले = विद्यार्थी वर्ग गाफिल राहायला नको 🙏

लवकरच OFFICERS FACTORY टाकणार UPADATE चा सुफला SHOT CLASSES वाले YOUTUBE ला सुरु करणार ONE SHOT MPSC पेपरफुटीमुळे मुलांच्या डोक्याला SHOT आणि फक्त SHOT जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥🔥High court वाले public 🔥🔥 🔥🔥पुढचे 15-20 दिवस ⌨⌨ ठोका 🔥मागच्या पेक्षा यावेळी typing सोपी राहील. 🔥🔥दुसरा chance भेटलाय =संधीचे सोने करा. (यावेळी chill राहून typing ला जा.... होऊन जाईल.) जॉईन 👉@officersfactory2026

बारिश की बूंदें, चाय की प्याली, यादों की खुशबू, शाम निराली… ☕🌧️ हर घूंट में सुकून सा मिलता है, जब मौसम भी मोहब्बत में ढलता है… ❤️