𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 858
Подписчики
Нет данных24 часа
+5567 дней
+1 96130 дней
Архив постов
3 858
🔥माणसे कधीच बोलत नाही,त्यांचे दिवस बोलतात, त्यांची वेळ बोलते.
🔥यावेळी आपण दिवस आणि वेळ दोन्ही पण बदलून टाकू.
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 858
🔥बुधवार, दिनांक 30/9/2026 वेळापत्रक 🔥
☑️सकाळी 9-10am = चालू घडामोडी top प्रश्न
☑️रात्री 10-11 pm= अर्थाशास्र TOP PYQ
( बऱ्यापैकी हेच schedule राहील )
जॉईन 👉@officersfactory2026
3 858
आम्हाला काही msg येत आहे.... तुम्ही TECHNICAL बद्दल खूप update दिल्या...... तसेच non technical बद्दल पण द्या.
आपला चॅनेल पोलीस भरती पासुन राज्यसेवा, अभियंता, कृषी सर्वांसाठी आहे.
उद्यापासून आता आम्ही Non technical च्या update सांगू.
जॉईन 👉@officersfactory2026
3 858
ज्यांना अक्कल नाहीये.... ते आपल्या group वर एका चॅनेल वर बोलत आहे.
घरी यांना यांच्या घरचे पण VALUE देत नाही. आणि हेच आम्हाला शिकवत आहे.
तुमच्यावर बोलायला तुमची तेवढी लायकी पण नाही 👉आम्ही टीका करणाऱ्या बांडगुळा वर ही शेवटची टिप्पणी करतोय.
अरे काय योगदान आहेरे तुमचे???
किती आंदोलन मोर्चे cases मध्ये भाग घेतला तुम्ही???.
इथे रात्रीची देशी संत्रा चपटी घेऊन टेलिग्राम ला ग्यान देतात 👉स्वतः काय केले ते बघा.
लायकी नसलेले लोक = सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात.
(आम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने समजवता येते = पण यावरूनच कळेल तुम्हाला )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 858
TPA आणि ATP जाहिराती बद्दल काही बोलू नका..... असे आम्हाला कॉल MSG येत आहे..... त्यामुळे सध्या आम्ही यावर बोलणे टाळले आहे.
योग्य वेळी बोलेल 🙏
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 858
हेतू स्पष्ट = विद्यार्थी हितासाठी करतोय = प्रसिद्धी साठी करत नाही = आम्ही आमची identity पण सांगितली नाही
कारण आम्हाला प्रसिद्धी नकोय 👉प्रामाणिक मुलांना योग्य माहिती भेटावी 👉त्यासाठीच एक छोटा प्रयत्न.
आम्ही जे करतोय 👉त्याला काही लांडगे प्रसिद्धी बोलतील 👉चॅनेल चे मेंबर वाढवण्यासाठी बोलतील.
(त्यांच्यासाठी एकच बोलेल = तुमच्या सारखी लोक left झालेली उत्तम(सर्वोत्तम)असेल 🙏
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 858
अजून 2 जाहिराती बद्दल माहिती भेटली आहे =पण आम्हाला खूप लोकांचे कॉल आले. सर तुम्ही आता या विषयावर बोलू नका
काही कारणास्तव आम्ही त्याबद्दल आज बोलणार नाही 👉योग्य वेळी विद्यार्थी हित समजून चॅनेल ला post करेल 🙏
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 858
आज आम्ही माहिती घेतली असता समजतेय...
Civil च्या जागा ह्या mpsc गट क 2026 = 3 जानेवारी मध्ये च add होतील....
अभ्यासक्रम, परिक्षा पद्धती येत्या काळात तुम्हाला बघायला भेटेल.
आम्ही आजवर जे आकडे दिलेय = 99.99% तेच आकडे बघायला भेटतील.
आम्हाला मुलांच्या भावनांसोबत खेळायचे नाही = फक्त मूल गाफिल नको राहायला यासाठी तळमळ आहे.(आम्हाला कळतंय मूल खूप टेन्शन मध्ये आहे )
Civil अभियंता = mpsc गट क अभ्यास सुरु करणे संयुक्तिक राहील ( बाकी तुमची इच्छा )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 858
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
स्थापत्य अभियंता सकारात्मक सर्व...
डरो मत.... तुमचा संघर्ष यावेळी संपून जाईल.
आपण बोलल्याप्रमाणे पुढच्या गणपतीला तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असणार मजेत
जॉईन 👉@officersfactory2026
