uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
4 018
Підписники
+5924 години
+1177 днів
+1 89130 днів

Завантажуємо дані

Схожі канали
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
жовт '26
жовтень '26
+1 689
в 21 каналах
вересень '26
+2 367
в 6 каналах
Get PRO
серпень '26
+165
в 6 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
24 жовтня+37
23 жовтня+63
22 жовтня+29
21 жовтня+3
20 жовтня+8
19 жовтня+24
18 жовтня+16
17 жовтня+1
16 жовтня+14
15 жовтня+16
14 жовтня+22
13 жовтня+34
12 жовтня+1
11 жовтня+115
10 жовтня+85
09 жовтня+154
08 жовтня+99
07 жовтня+49
06 жовтня+35
05 жовтня+101
04 жовтня+145
03 жовтня+120
02 жовтня+144
01 жовтня+374
Дописи каналу
• प्रामाणिक विध्यार्थी "पुस्तकं" विकत घेत होते😌 आणि काहीजण "प्रश्नपत्रिकाच" विकत घेत होते.! 😳 • प्रामाणिक विध्यार्थी “योग्य
• प्रामाणिक विध्यार्थी "पुस्तकं" विकत घेत होते😌 आणि काहीजण "प्रश्नपत्रिकाच" विकत घेत होते.! 😳 • प्रामाणिक विध्यार्थी “योग्य मार्गदर्शन” शोधत होते 😌 आणि काही जण “योग्य संपर्क” शोधत होते.!😳 • प्रामाणिक विध्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्नं काही लाखांत विकली जात होती 😳 आणि विद्यार्थ्यांची अत्यंत विश्वासू "MPSC" त्यामध्ये सामील झाली होती.😌 . . . परंतु आता पुन्हा "विश्वासू MPSC" ही विश्वासू बनेल ही आशा 🙏🙏 @officersfactory2026✅✅

2
मित्रा ❤️💫💫 लक्षात ठेव—मोठं यश एका दिवसात मिळत नाही; त्यासाठी रोज स्वतःशी केलेली लढाई जिंकावी लागते! 🔥 😎😎तू आज प्रामाणिकपणे अभ्यास करतोय, प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या स्वप्नांसाठी मेहनत घेतोय. कदाचित यश मिळायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागेल, पण त्यामुळे तुझ्या मेहनतीवरचा किंवा स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नकोस.🤝🤝 वेळ लागला तरी चालेल, मार्ग कठीण असला तरी चालेल; पण जिद्द सोडायची नाही, प्रयत्न थांबवायचे नाहीत आणि ध्येयापासून मागे हटायचं नाही!💪💪 Join & Grow Together 👉🖇️ @officersfactory2026
2 669
3
👆👆 हे कदापि विसरून चालणार नाही. 🤝🤝✅✅
1 919
4
निःशब्द दादा..🫡🥺( लोक बोलतात रोहित दादा प्रसिद्धी साठी करतोय = अरे मूर्खांनो ते जन्मताच प्रसिद्ध घराण्यात जन्माला आलेय 🙏)
निःशब्द दादा..🫡🥺( लोक बोलतात रोहित दादा प्रसिद्धी साठी करतोय = अरे मूर्खांनो ते जन्मताच प्रसिद्ध घराण्यात जन्माला आलेय 🙏) दादा तुम्हाला Mpsc च्या मुलांसाठी एवढा त्रास करायची काय गरज आहे..💯🫡 दादा तुम्ही रात्र रस्त्यावर झोपून काढता.. आणि ज्या मुलांसाठी काढताय ते मात्र छान रूम ला जाऊन फॅन खाली झोपत आहेत..✅🤔 आणि ज्यांच्या राजीनामा साठी हे चालू आहे त्यांना विद्यार्थांच काहीच पडलेले नाही .🥺 MPSC आंदोलनाचा दिवस 3 रा ठिकाण:- एस एम जोशी पूल, पुणे जॉईन 👉@officersfactory2026
1 989
5
या व्यक्तीमुळं खूप गोष्टी विद्यार्थ्यांच्या हिताच्या होत आहेत🫡🫡 रोहित दादा = कामाचा माणूस = सर्वांच्या हक्काचा माणूस ❤️❤️ नेहमी सर्वसामान्यांचा विचार करणारे दादा ❤️🙏🫡
1 920
6
🤕🤕 आपण पण गेली 3/4/5/6 वर्षांपासून शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांसारखा खूप मेहनतीने अभ्यास करतोय. 😎😎 पण एका वाघाने ( ऋषी गांगर्डे दादा ❤️) MPSC तील आख्खा काळाबाजार बाहेर काढला. म्हणून आपण सर्वजण जागे झालो. आयुष्यात झोपवणारी खूप असतात, परंतु झोपेतून जागं करणारे क्वचितच 💯💯✅ खूप धन्यवाद ऋषी गांगर्डे पाटील सर ❤️❤️🙏🙏🫡🫡 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026✅
231
7
😳😳 महाशय ASO साहेबांनी बऱ्याच परीक्षांत मार्केट गाजवलं आहे. 💐💐 फक्त गट क मुख्य 2025 ला Rank जरा जास्तच घसरली 😀😀 निःशब्द+3
😳😳 महाशय ASO साहेबांनी बऱ्याच परीक्षांत मार्केट गाजवलं आहे. 💐💐 फक्त गट क मुख्य 2025 ला Rank जरा जास्तच घसरली 😀😀 निःशब्द 🤐🤐 Join 👉🖇️ @officersfactory2026
457
8
🔥🔥CIVIL अभियंता वर्गाने यातून शिका.... ☑️☑️तुमच्या 2 परिक्षा 1000% रद्द झाल्या असत्या, परंतु तुमच्यामध्ये प्रयत्न करणारे 10-20 असतात आणि उपभोग घेणारे हजारो असतात. 🔥🔥तुम्ही स्वतःच स्वतःचे नुकसान केलेय ☑️☑️☑️ 🔥🔥आता पण mpsc गट क 2026 मध्ये तुमच्या जागा add होणार तर, तुमच्यातील काही लोक बोलताय technical cadre seperate करा. 🙏🙏श्रेयवाद, मोठेपणा सोडून = एकजुटीने तुम्ही लढणार तर 100% जिंकणार, एकदा विचार करा नक्कीच ☑️☑️ @officersfactory2026 @officersfactory2026
2 802
9
😎 काय म्हणावं आता 🤪🤪
😎 काय म्हणावं आता 🤪🤪
2 472
10
🔥🔥🔥लवकरच 2027 ला हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येणार. 🔥🔥आम्ही साक्षीदार असणार.... अवघड होते,अशक्य होते पण शेवटी करून दा
🔥🔥🔥लवकरच 2027 ला हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येणार. 🔥🔥आम्ही साक्षीदार असणार.... अवघड होते,अशक्य होते पण शेवटी करून दाखवले....☑️☑️☑️ 🔥🔥🔥अजून थोडा संयम फक्त 🙏🙏
2 465
11
🔥🔥🔥🔥रोहित दादा 🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥रोहित दादा 🔥🔥🔥
3 402
12
https://x.com/RRPSpeaks/status/2113662454899331372
2 217
13
🔥🔥🔥Done & Dusted......(NON TECHNICAL च्या मुलांच्या संघर्षाचा विजय असेल ) 🙏🙏🙏प्रामाणिक मुलांचा विजय असेल. 🔥🔥🔥 ज्यांनी rate देऊन प्रश्नपत्रिका घेतल्या. त्यांना पुढचे 10 दिवस सुतक पडणार. 🔥🔥🔥🔥CORRIGENDUM 100%☑️☑️ 🔥🔥🔥पुन्हा एकदा अभ्यास करून पेपर द्यावा लागेल यात शंका नाही ☑️☑️ @officersfactory2026 @officersfactory2026
2 825
14
AnimatedSticker.tgs
1
15
🔥🔥🔥Update 🔥🔥🔥 🔥🔥एक परिक्षा लवकरच रद्द होईल☑️☑️ 🔥🔥🔥RE-EXAM 100% @officersfactory2026 @officersfactory2026
3 938
16
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
3 687
17
15 Minutes मध्ये Telegram Call सुरू होईल..🙏 MPSC संदर्भातील सर्व शंका-प्रश्न आज Clear होतील. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न नकोत! MPSC 2027 की 2028❓ कोणत्या सरळसेवा❓ 170+ Marks कसे आणायचे❓ कसे Logical Mindset Q. Solve करायचे❓ हे आजच्या Call मध्ये Clear होईल 🎯 👇🏻👇🏻Do Join Now!!! https://t.me/+D8IW221iD485MTA1 Regards, CIVIL360
1 441
18
सकारात्मक दृष्टिकोन हीच यशाच्या प्रवासातील सर्वात मोठी ताकद आहे! 💯
2 334
19
😎😎आता चौकशी समितीत आदरणीय तुकाराम मुंढे साहेब आहेत 🫡🫡 आगामी काळातील परीक्षांना नक्की पारदर्शकता येईल 💯💯 आणि पेपरफुटी झालेल्या परीक्षांना न्याय मिळेल ✅✅ आता कोणीही गोंधळून न जाता अभ्यास करावा, ही विनंती 🤝🤝 @officersfactory2026✅
3 815
20
🤕🤕 आपण पण गेली 3/4/5/6 वर्षांपासून शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांसारखा खूप मेहनतीने अभ्यास करतोय. 😎😎 पण एका वाघाने ( ऋषी गांगर्डे दादा ❤️) MPSC तील आख्खा काळाबाजार बाहेर काढला. म्हणून आपण सर्वजण जागे झालो. आयुष्यात झोपवणारी खूप असतात, परंतु झोपेतून जागं करणारे क्वचितच 💯💯✅ खूप धन्यवाद ऋषी गांगर्डे पाटील सर ❤️❤️🙏🙏🫡🫡 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026✅
556