mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
423
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
Нет данных30 дней
Архив постов
#MSCIT equivalent GR
Maharashtra Government
👉 MSCIT आणि संगणक अहर्तेशी समतुल्य पात्रता बाबत विविध #GR 👉 ज्यांची MSCIT, CCC सारखे कोर्सस झालेले नाहीत त्याच्यासाठी.. 🙏
गट क परीक्षा 2026
लिपिक टंकलेखक - 3137
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)- 1539
सहायक मोटार वाहन निरीक्षक - 461
कर सहायक - 282
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी -254
सहायक अधीक्षक - 11
वरिष्ठ अभिलेखापाल - 11
उद्योग निरीक्षक - 9
तांत्रिक सहायक - 3
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
👉 जुलै 2027 पासून #CBT लागू होणार..
♦️सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 👉 राज्यसेवा मुलाखती चे गुण आता 175..🔥 मागील काही दिवसापासून मुलांनी व मीडिया वाल्यानी हा मुद्दा उचलून धरला होता..
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
महत्वाचा मुद्दा आहे:
आता जरी कोणत्या विभागातील जागा आलेल्या नसतील. उदा. Excise PSI
पुढे त्या जागा ऍड होऊ शकतात त्यामुळे परीक्षेचा फॉर्म भरणे गरजेचे आहे.
धन्यवाद🙏
अजून समावेश होतील पण कोणते.👆👆 नीट वाचा
सध्या गट क 2026 ही 5707 ची झाली आहे.✊🔥 🔥 🔥
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
🚀 Final Destination Batch 2026
Demo lecture
https://youtu.be/4SGKMEdcTjs?si=VCXmz1d6L3Op350v
बॅच विषयी ची अधिक माहिती साठी आपण खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/FK8GezLWrVs?si=XjQczbBzM06CcswE
✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील.
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट.
✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी!
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
🌱 पर्यावरण
💰 Course Fees: ₹1999/-
🎉 Special Launch Offer
📅 Valid Till: 22/07/2026
🔥 20% OFF
✅ Discounted Batch Fees: ₹1599/-
🚀 Course Start Date: 20/07/2026
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
हा फोटो लक्षात ठेवा.
कारण यात फक्त राहुल गांधी दिसत नाहीत…
या देशाच्या विरोधी पक्षनेत्याला पोलीस ज्या पद्धतीने उचलून नेत आहेत, ते दिसत आहे.
सत्ता बदलत असते, पण अशा क्षणांची नोंद इतिहास कायम ठेवतो.
लोकशाहीत विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न एक दिवस सत्तेलाच महाग पडतो. ✊🇮🇳
लढणार आणि जिंकणार देखील.....✌️✌️✊
