290
订阅者
+324 小时
+27 天
+2130 天
帖子存档
अन्नातील आणि औषधातील भेसळीबाबत थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे टोल फ्री क्रमांर तसेच इमेलद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे. अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असल्यास तक्रार करताना संबधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि ज्या अन्नपदार्थात भेसळ होत आहे त्याची माहिती नमूद करण्याचे आवाहन केले आहे.
टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५
ई-मेल : jc-foodhq@gov.in
जागतिक पर्यावरण दिन : 5 जून
जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.
5 जून 1973 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
2026 थीम : "Inspired by Nature. For Climate. For Our Future"
➡️जुने 11वी स्टेट बोर्ड
➡️महाराष्ट्राचा इतिहास
➡️प्रिंटेड नोट्स.
Join @mpscCurrentinfo
♦️डी. के. शिवकुमार झाले कर्नाटकचे सीएम; सिद्धरामय्या यांच्या मुलासह १२ जण मंत्री..
#Updated Current Eco
👉Producer Price Index (PPI)
👉 15 जून 2026 रोजी भारतात प्रथमच Producer Price Index (PPI) प्रकाशित केला जाणार.
👉 अंमलबजावणी संस्था: Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT)
👉 उद्दिष्ट: उत्पादक स्तरावरील महागाईचे अधिक व्यापक व अचूक मापन.
👉 WPI तात्काळ बंद होणार नाही; पुढील काही वर्षे WPI व PPI समांतरपणे चालतील.
👉 नवीन WPI चे आधार वर्ष: 2022-23.
♦️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केली..
'एमपीएससी'ची पहिल्यांदाच एक दिवसात
उत्तरतालिका.
सुधारलेल्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक.
परीक्षा आणि निकालाला गती देण्याचा आयोगाचा भर आहे. विद्यार्थीहिताला अधिक महत्त्व असून उत्तरतालिका जाहीर करून वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न राहील.
- महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी
#Updated Eco Current
👉 अनुसूचित वाणिज्यिक बँका भारतीय बँकिंग प्रणालीचा प्रमुख घटक.
👉 30 सप्टेंबर 2025: राज्यात 8,788 बँक कार्यालये कार्यरत.
👉 सार्वजनिक क्षेत्रातील बँका – 53%
👉खाजगी बँका – 35%
👉 प्रादेशिक ग्रामीण बँका – 5%
👉लघुवित्त बँका – 6%
👉 विदेशी बँका – 1% पेक्षा कमी.
PM SVANidhi योजना(Prime Minister Street Vendor's AtmaNirbhar Nidhi
पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना)
👉 सुरुवात: 1 जून 2020
👉 मंत्रालय: गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय
आयोगाचे उत्तर
दोन्ही चूक.
या प्रश्नांमध्ये आयोगाने खूप micro level ला जाऊन फसवल आहे ... त्यामुळे येणाऱ्या combine group B पूर्व ला economics चे प्रश्न carefully read करून सोडवावे ...
आयोगाचे उत्तर
दोन्ही वाक्य बरोबर आहेत . पूर्णपणे या शब्दामुळे doubt येऊ शकतो . परंतु वसाहतीच्या धर्तीवर पूर्णपणे असे असल्यामुळे हे वाक्य बरोबर आहे.
