ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
423
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
Нет данных30 дней
Архив постов
🚀 Final Destination Batch 2026 Demo lecture https://youtu.be/4SGKMEdcTjs?si=VCXmz1d6L3Op350v ✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये: ✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील. ✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल. ✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट. ✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी! 📚 Subjects Covered 🌍 Geography (India & Maharashtra) 📜 History (India & Maharashtra) 🏛️ Polity 📈 Economics 🔬 Science (Biology + Physics + Chemistry) 🩺 आरोग्यशास्त्र 🌱 पर्यावरण 💰 Course Fees: ₹1999/- 🎉 Special Launch Offer 📅 Valid Till: 22/07/2026 🔥 20% OFF ✅ Discounted Batch Fees: ₹1599/- 🚀 Course Start Date: 20/07/2026 ⏳ Course Duration: 60 Days 📺 Course Validity: 6 Months अधिक माहिती साठी संपर्क Telegram I'd @VIJAYSINGH19 9545355218

पनवेल महापालिकेत लवकरच १७६ पदांची भरती
पनवेल महापालिकेत लवकरच १७६ पदांची भरती

तरुणाई विसरणार नाही 🙏🙏
तरुणाई विसरणार नाही 🙏🙏

लोकतंत्र में संवेदनहीनता की एक झलक "मारो सर मारो" इतना भी ना डराओ कि डर ही निकल जाए 🔥🔥🔥 #student_protests #jantar_mantar

आदरणीय आमदार रोहित पवार साहेब कायम बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागे उभे होते.....! रोहित पवार साहेबांना एकच नम्र व
आदरणीय आमदार रोहित पवार साहेब कायम बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागे उभे होते.....! रोहित पवार साहेबांना एकच नम्र विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर खालील दोन मागण्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करून मागण्या मान्य करून घ्याव्यात... १) माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांनी घोषणा केल्याप्रमाणे सरळसेवा भरती जाहिराती २०२६ मध्येच आल्या पाहिजेत २) सर्व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या सामन्य उमेदवार जी मागणी करत आहेत त्याच पद्धतीने झाल्या पाहिजे....!

"ज़माने की ज़ंजीरें हम ही तोड़ेंगे, चुप रहकर ज़ुल्म सहना हमने सीखा ही नहीं।"

♦️फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 अशा फरकाने पराभव करून हे विजेतेपद पटका
♦️फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026
अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 अशा फरकाने पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. [अतिरिक्त वेळेत स्पेनच्या फेरॉन टोरेस यांनी 106 व्या मिनिटाला विजयी गोल केला.] ⚽विजेता संघ : स्पेन⚽ उपविजेता संघ : अर्जेंटिना यजमान देश : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको अंतिम सामना : न्यू जर्सी (अमेरिका) गोल्डन बॉल : रॉड्री (स्पेन) गोल्डन बूट : किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) - 10 गोल संघांची संख्या : 48 उद्घाटन सामना : मेक्सिको सिटी (मेक्सिको) स्पेनने तब्बल 16 वर्षांनंतर, म्हणजेच 2010 नंतर दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला आहे.

♦️राज्यसेवा परीक्षेत मुलाखतीचे २७५ गुण कायम; आयोगाच्या निर्णयामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह..
♦️राज्यसेवा परीक्षेत मुलाखतीचे २७५ गुण कायम; आयोगाच्या निर्णयामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह..

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित) वेतन नियम 2019
यात महाराष्ट्र शासनातील सर्व विभागातील कोणत्या पदासाठी कोणत Pay Scale आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे.
Save करुन ठेवा.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconline.gov.i
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login अंतिम तारीख - 31 जुलै 2026

💯💯
💯💯

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconli
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login अंतिम तारीख - 31 जुलै 2026

photo content

🚀 Big Announcement for Technical Students! 🎓 Are you preparing for Civil JE/SE or Electrical JE/SE? This is your ultimate opportunity! घेऊन येत आहोत विशेष बॅच: "Final Destination Batch 2026" 🎯 बॅच विषयी ची अधिक माहिती साठी आपण खालील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/FK8GezLWrVs?si=XjQczbBzM06CcswE ✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये: ✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील. ✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल. ✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट. ✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी! 🗓️ Batch Details: 🔹 Mode: Online 🔹 Duration: 75 Days Intensive Learning 🔹 Validity: 6 Months 📢 Admissions are now OPEN! Offer limited 13/07/2026 to 20/07/2026 पर्यंत 20% off. 📩 प्रवेशासाठी आणि अधिक माहिती साठी त्वरित संपर्क करा: @VIJAYSINGH19 वर मेसेज करा.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 👉ज्येष्ठ समाजवादी विचारवंत तसेच गांधीवादी चळवळीतील डॉ.कुमार सप्तर्षी यांचे निधन.... 👉महाराष्ट्र ग
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 👉ज्येष्ठ समाजवादी विचारवंत तसेच गांधीवादी चळवळीतील डॉ.कुमार सप्तर्षी यांचे निधन.... 👉महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष होते. 👉युवक क्रांती दल चे संस्थापक होते. 👉सत्याग्रही मासिकाचे संस्थापक होते.

फुटबॉल चा विश्वविजेता कोण ठरणार अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांची आज अंतिम लढत... अर्जेंटिना ❤️ स्पेन 👍
फुटबॉल चा विश्वविजेता कोण ठरणार अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांची आज अंतिम लढत... अर्जेंटिना ❤️ स्पेन 👍

ठाणे महानगरपालिका जाहिरात
ठाणे महानगरपालिका जाहिरात