es
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Mostrar más
290
Suscriptores
-124 horas
+17 días
+2030 días
Archivo de publicaciones
♦️#MPSC गुणवंतांना मिळणार विविध खासगी क्षेत्रात संधी..
♦️#MPSC गुणवंतांना मिळणार विविध खासगी क्षेत्रात संधी..

♦️तलाठी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे...🙏 👉 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठव
♦️तलाठी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे...🙏 👉 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले आहे... 🙏

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Nipun Setu.pdf4.80 KB

अन्नातील आणि औषधातील भेसळीबाबत थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे टोल फ्री क्रमांर तसेच इमेलद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे. अन्नपद
अन्नातील आणि औषधातील भेसळीबाबत थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे टोल फ्री क्रमांर तसेच इमेलद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे. अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असल्यास तक्रार करताना संबधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि ज्या अन्नपदार्थात भेसळ होत आहे त्याची माहिती नमूद करण्याचे आवाहन केले आहे. टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५ ई-मेल : jc-foodhq@gov.in

जागतिक पर्यावरण दिन : 5 जून जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. 5 जून 1973 रोजी पहिला जागतिक पर
जागतिक पर्यावरण दिन : 5 जून जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. 5 जून 1973 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. 2026 थीम : "Inspired by Nature. For Climate. For Our Future"

photo content

➡️जुने 11वी स्टेट बोर्ड ➡️महाराष्ट्राचा इतिहास ➡️प्रिंटेड नोट्स. Join @mpscCurrentinfo

♦️भारतावर अमेरिकेचे नवे टॅरिफ ? 12.5 % शुल्क..
♦️भारतावर अमेरिकेचे नवे टॅरिफ ? 12.5 % शुल्क..

♦️डी. के. शिवकुमार झाले कर्नाटकचे सीएम; सिद्धरामय्या यांच्या मुलासह १२ जण मंत्री..
♦️डी. के. शिवकुमार झाले कर्नाटकचे सीएम; सिद्धरामय्या यांच्या मुलासह १२ जण मंत्री..

तलाठी.
तलाठी.

#Updated Current Eco 👉Producer Price Index (PPI) 👉 15 जून 2026 रोजी भारतात प्रथमच Producer Price Index (PPI) प्रकाशित केला
#Updated Current Eco 👉Producer Price Index (PPI) 👉 15 जून 2026 रोजी भारतात प्रथमच Producer Price Index (PPI) प्रकाशित केला जाणार. 👉 अंमलबजावणी संस्था: Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) 👉 उद्दिष्ट: उत्पादक स्तरावरील महागाईचे अधिक व्यापक व अचूक मापन. 👉 WPI तात्काळ बंद होणार नाही; पुढील काही वर्षे WPI व PPI समांतरपणे चालतील. 👉 नवीन WPI चे आधार वर्ष: 2022-23.

‘आपलं मंत्रालय’ - अंकाचे प्रकाशन https://t.me/MPSC_NEWS

♦️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केली..
♦️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केली..

♦️ आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 37 वर पोहोचली आहे.🙏🙏
♦️ आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 37 वर पोहोचली आहे.🙏🙏

200 + पुरवठा निरीक्षण आयोगाकडे गेले आहे.

'एमपीएससी'ची पहिल्यांदाच एक दिवसात उत्तरतालिका. सुधारलेल्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक. परीक्षा आणि निकालाला गती देण्याचा आयोग
'एमपीएससी'ची पहिल्यांदाच एक दिवसात उत्तरतालिका. सुधारलेल्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक. परीक्षा आणि निकालाला गती देण्याचा आयोगाचा भर आहे. विद्यार्थीहिताला अधिक महत्त्व असून उत्तरतालिका जाहीर करून वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न राहील. - महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी

#Updated Eco Current 👉 अनुसूचित वाणिज्यिक बँका भारतीय बँकिंग प्रणालीचा प्रमुख घटक. 👉 30 सप्टेंबर 2025: राज्यात 8,788 बँक का
#Updated Eco Current 👉 अनुसूचित वाणिज्यिक बँका भारतीय बँकिंग प्रणालीचा प्रमुख घटक. 👉 30 सप्टेंबर 2025: राज्यात 8,788 बँक कार्यालये कार्यरत. 👉 सार्वजनिक क्षेत्रातील बँका – 53% 👉खाजगी बँका – 35% 👉 प्रादेशिक ग्रामीण बँका – 5% 👉लघुवित्त बँका – 6% 👉 विदेशी बँका – 1% पेक्षा कमी.

SIAC वेळापत्रक आले CET 2026-27 परिक्षा दिनांक:- 19 जुलै 2026
SIAC वेळापत्रक आले CET 2026-27 परिक्षा दिनांक:- 19 जुलै 2026

PM SVANidhi योजना(Prime Minister Street Vendor's AtmaNirbhar Nidhi पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना) 👉 सुरु
PM SVANidhi योजना(Prime Minister Street Vendor's AtmaNirbhar Nidhi पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना) 👉 सुरुवात: 1 जून 2020 👉 मंत्रालय: गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय