✍ नोट्स Katta 📑
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Больше📈 Аналитический обзор Telegram-канала ✍ नोट्स Katta 📑
Канал ✍ नोट्स Katta 📑 (@notes_katta) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 63 651 подписчиков, занимая 2 591 место в категории Образование и 5 268 место в регионе Индия.
📊 Показатели аудитории и динамика
С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 63 651 подписчиков.
Согласно последним данным от 25 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 577, а за последние 24 часа — -2, при этом общий охват остаётся высоким.
- Статус верификации: Не верифицирован
- Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 7.04%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 5.10% реакций от общего числа подписчиков.
- Охват публикаций: В среднем каждый пост получает 4 480 просмотров. В течение первых суток публикация набирает 3 250 просмотров.
- Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 4.
📝 Описание и контентная политика
Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.”
Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 26 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.
🎯 स्पष्टीकरण: प्रतिवर्षी १३ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय अॅल्बिनिझम जागरूकता दिवस साजरा केला जातो. अॅल्बिनिझम (रंगहीनता) हा एक अनुवांशिक (जन्मजात) आजार/स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरात 'मेलानिन' नावाच्या रंगद्रव्याची कमतरता असते. यामुळे लोकांची त्वचा, डोळे आणि केस पूर्णपणे पांढरे होतात. अशा व्यक्तींबद्दल समाजात होणारा भेदभाव दूर करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.प्रश्न २: सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ➠ उत्तर प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: यामुळे ग्रामीण भागातील विणकर आणि कारागिरांना शाश्वत रोजगार मिळण्यास मदत होईल आणि पारंपारिक खादी उद्योगाला आधुनिक चालना मिळेल.प्रश्न ३: कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (IIT) नव्याने 'सायबर सिक्युरिटी अंडरग्रेज्युएट कोर्स' (Cyber Security Course) सुरू केला आहे? ➠ आयआयटी कानपूर प्रश्न ४: उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात हाय-स्पीड इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी कोणती मोहीम/प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? ➠ प्रोजेक्ट गंगा
🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी 'प्रोजेक्ट गंगा' (Project Ganga) ची सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण क्षेत्रांचे डिजिटल सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.प्रश्न ५: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशातील 'निस' (Nice) या शहरात 'भारत इनोव्हेट शिखर परिषद' (Bharat Innovate Summit) चे उद्घाटन करणार आहेत? ➠ फ्रान्स
🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे संयुक्तपणे फ्रान्समधील 'निस' (Nice) या शहरात 'भारत इनोव्हेट शिखर परिषदे'चे उद्घाटन करणार आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यात 'शक्ती' (Shakti) नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. 🎯 तसेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पंतप्रधान मोदींना मिळाला आहे.प्रश्न ६: स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अनिवार्य क्यूआर (QR) कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली सुरू करणारी पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे? ➠ अहमदाबाद नगर निगम
🎯 स्पष्टीकरण: गुजरात मधील अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील सर्व स्ट्रीट फूड वेंडर्ससाठी क्यूआर कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली अनिवार्य केली आहे. 🎯 याद्वारे ग्राहकांना खाण्याच्या पदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेची माहिती डिजिटल पद्धतीने तपासता येईल.प्रश्न ७: मानवी मेंदूच्या स्टेमचा (Human Brain Stem) जगातील सर्वात तपशीलवार 3D अॅटलास (3D Address/Map) कोणत्या आयआयटीने (IIT) जारी केला आहे? ➠ आयआयटी मद्रास
🎯 याशिवाय, आयआयटी मद्रासने दुबईमध्ये 'एआय इनोव्हेशन सेंटर' सुरू केले आहे आणि एनआयआरएफ (NIRF) रँकिंग २०२५ मध्ये आयआयटी मद्रास देशात अव्वल स्थानावर राहिले आहे.प्रश्न ८: भारत सरकारने दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशात भारताचे नवीन 'उच्चायुक्त' (High Commissioner) म्हणून नियुक्ती केली आहे? ➠ बांगलादेश
🎯 स्पष्टीकरण: वरिष्ठ मुत्सद्दी दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान 'संप्रीती' (Sampriti) नावाचा लष्करी सराव आयोजित केला जातो. 🎯 अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश हा जगातील ३३ वा देश ठरला आहे.प्रश्न ९: कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी २३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? ➠ दक्षिण कोरिया प्रश्न १०: अलीकडेच जसपाल राणा यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती होते? ➠ नेमबाजी (Shooter)
🎯 स्पष्टीकरण: भारताचे प्रसिद्ध नेमबाज (शूटर) जसपाल राणा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात आणि विशेषतः नेमबाजीमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले होते.प्रश्न ११: तुर्की प्रजासत्ताकमध्ये (Republic of Turkey) भारताचे नवीन राजदूत (Ambassador) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ रुद्र गौरव श्रेष्ठ ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————— 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————— 📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
