✍ नोट्स Katta 📑
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Больше📈 Аналитический обзор Telegram-канала ✍ नोट्स Katta 📑
Канал ✍ नोट्स Katta 📑 (@notes_katta) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 66 157 подписчиков, занимая 2 502 место в категории Образование и 4 816 место в регионе Индия.
📊 Показатели аудитории и динамика
С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 66 157 подписчиков.
Согласно последним данным от 31 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 11, а за последние 24 часа — -25, при этом общий охват остаётся высоким.
- Статус верификации: Не верифицирован
- Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 4.74%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.32% реакций от общего числа подписчиков.
- Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 136 просмотров. В течение первых суток публикация набирает 2 199 просмотров.
- Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 4.
📝 Описание и контентная политика
Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.”
Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 01 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.
Загружаем данные
| Дата | Привлечение подписчиков | Упоминания | Каналы | |
| 01 ноября | 0 |
| 2 | 🗓३१ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न १: राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ ३१ ऑक्टोबर
प्रश्न २: अलीकडे महात्मा गांधीजींच्या लाइफ-साइज (आदमकद) पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले आहे?
➠ नॉर्थ डकोटा, अमेरिका
प्रश्न ३: 'अर्थशॉट पुरस्कार' (Earthshot Prize) ची सहावी आवृत्ती प्रथमच भारतात कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल?
➠ मुंबई
प्रश्न ४: फिक्की (FICCI - फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ विजय शंकर
प्रश्न ५: कोणत्या आयआयटीने (IIT) नुकतेच 'थीसिस विरहित' (Without Thesis) पीएचडी कार्यक्रम लाँच केला आहे?
➠ IIT रोपर
प्रश्न ६: 'युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स २०२६' चे किताब कोणी जिंकले आहे?
➠ किमी अँटोनेली
प्रश्न ७: ऑक्टोबर २०२६ मध्ये कोणता देश जपानला मागे टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाइल उद्योग बनला आहे? (चीन & अमेरिका नंतर)
➠ भारत
प्रश्न ८: १३ वा स्वामी विवेकानंद स्मृती कर्मयोगी पुरस्कार २०२६ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
➠ लाइश्रम यात्रा सिंह
प्रश्न ९: पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे?
➠ राशिद खान
प्रश्न १०: मॉन्टेनेग्रोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'वर्ल्ड अंडर-१९ बॉक्सिंग चॅम्पियनशिप्स २०२६' मध्ये भारतीय बॉक्सर आदित्यने कोणते पदक जिंकले?
➠ सुवर्ण
प्रश्न ११: IUCN ने अलीकडेच असा इशारा दिला आहे की, कोणत्या वर्षापर्यंत जगभरातील प्रवाळ भित्तिका (कोरल रीफ) परिसंस्था कोसळण्याच्या गंभीर जोखमीचा सामना करत असतील?
➠ 2075
प्रश्न १२: DRDO द्वारे अलीकडेच 'VISV-2026' हे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले होते?
➠ नवी दिल्ली
✍️ संकलन: सागर चिखले
©️ @ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
———————————————————— | 1 274 |
| 3 | 🎁 फ्री नोट्स कृपया 'या' 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 झेरॉक्स काढून ठेवा.
😍 सर्व 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 खालील लिंकवर क्लिक करून 𝗗𝗼𝗻𝘄𝗹𝗼𝗮𝗱 करून घ्या 👇
╔══════════════════════╗
▒ 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗕𝗼𝗮𝗿𝗱 सर्व नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ 𝗚𝗞 संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ समाजसुधारक संपूर्ण नोट्स𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔═════════════════════╗
▒ राज्यशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚═════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ इतिहास संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ विज्ञान संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ अर्थशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ भूगोल संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔════════════════════╗
▒ चालू घडामोडी संपूर्ण नोट्स 2026-27 ▒
╚════════════════════╝
😍 टीप - सकाळी 11 वा टाकले आहे.✅ | 65 |
| 4 | 📢 RRB ALP Bharti 2026 Admit Card | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026-admit-card-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026-admit-card-link/
📌 हॉल तिकीट ⬇️ Download लिंक 👆👆
————————————————————
🛡 सध्याचे इतर भरती Updates ⤵️⤵️
📢 आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती 😍
✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/
📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/
📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा. | 1 311 |
| 5 | 🎁 फ्री नोट्स कृपया 'या' 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 झेरॉक्स काढून ठेवा.
😍 सर्व 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 खालील लिंकवर क्लिक करून 𝗗𝗼𝗻𝘄𝗹𝗼𝗮𝗱 करून घ्या 👇
╔══════════════════════╗
▒ 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗕𝗼𝗮𝗿𝗱 सर्व नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ 𝗚𝗞 संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ समाजसुधारक संपूर्ण नोट्स𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔═════════════════════╗
▒ राज्यशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚═════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ इतिहास संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ विज्ञान संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ अर्थशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ भूगोल संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔════════════════════╗
▒ चालू घडामोडी संपूर्ण नोट्स 2026-27 ▒
╚════════════════════╝
😍 टीप - सकाळी 11 वा टाकले आहे.✅ | 116 |
| 6 | 📢 #MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल - व्ही. राधा समिती..
👉 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेसाठी व्ही. राधा समिती सक्रिय..
👉 समितीने नुकतीच NTA (दिल्ली) आणि गुजरात लोकसेवा आयोग (GPSC)ला भेट दिली..
📰 सविस्तर बातमी : CLICK HERE
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y | 1 650 |
| 7 | 🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes
♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल | 239 |
| 8 | 🗓३० ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न १: अलीकडेच 'विश्व बचत दिवस' (World Savings Day) कधी साजरा करण्यात आला आहे?
➠ ३० ऑक्टोबर
प्रश्न २: अलीकडे कोणत्या राज्याची सरकार 'नेलकोंडापल्ली' या ऐतिहासिक बौद्ध स्थळाला आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे?
➠ तेलंगणा
प्रश्न ३: अलीकडे पहिल्यांदाच 'फिल्म महोत्सव' (Film Festival) चे आयोजन कुठे केले जात आहे?
➠ काठमांडू
प्रश्न ४: अलीकडे बिहार संग्रहालय (Bihar Museum) जगातील १०० सर्वोत्कृष्ट संग्रहांकांच्या यादीत कितव्या स्थानावर राहिले आहे?
➠ ९ वे
प्रश्न ५: अलीकडे रक्षा विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ विक्रम गौर
प्रश्न ६: देशातील पहिली 'एआय स्कूल' (AI School) खालीलपैकी कोणत्या आयआयटीमध्ये (IIT) तयार होणार आहे?
➠ आयआयटी खडकपूर
प्रश्न ७: 'ज्ञान भारतम मिशन' अंतर्गत भारताने हस्तलिखित संवर्धनासाठी (Manuscript Conservation) कोणत्या देशाच्या राष्ट्रीय पुस्तकालयासोबत करार केला आहे?
➠ फ्रान्स
प्रश्न ८: शांघाय सहकार्य संघटनेचा (SCO) पहिला 'सभ्यता संवाद मंच' (Civilizational Dialogue Forum) कोणत्या शहरात आयोजित केला जाईल?
➠ नवी दिल्ली सविस्तर माहिती
प्रश्न ९: अमेरिका आणि कोणत्या देशाने हवा-ते-हवा (Air-to-Air) मध्ये मार करणाऱ्या सक्षम क्षमतेच्या क्षेपणास्त्रांचे संयुक्त उत्पादन करण्यावर सहमती दर्शवली आहे?
➠ जपान
प्रश्न १०: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेले 'टाइमलेस इंडिया' (Timeless India) पुस्तक कोणी लिहिले आहे?
➠ तरुण विजय
प्रश्न ११: महिला प्रिमियर लीगमध्ये (WPL) सामील होणारी सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू कोण ठरली आहे?
➠ उमा काशवी
प्रश्न १२: अलीकडेच आयसीसी (ICC) टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील १ क्रमांकाचा फलंदाज कोण बनला आहे?
➠ अभिषेक शर्मा
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
———————————————————— | 2 024 |
| 9 | 🗓 ३० ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न १: अलीकडेच 'विश्व बचत दिवस' (World Savings Day) कधी साजरा करण्यात आला आहे?
➠ ३० ऑक्टोबर
प्रश्न २: अलीकडे कोणत्या राज्याची सरकार 'नेलकोंडापल्ली' या ऐतिहासिक बौद्ध स्थळाला आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे?
➠ तेलंगणा
प्रश्न ३: अलीकडे पहिल्यांदाच 'फिल्म महोत्सव' (Film Festival) चे आयोजन कुठे केले जात आहे?
➠ काठमांडू
प्रश्न ४: अलीकडे बिहार संग्रहालय (Bihar Museum) जगातील १०० सर्वोत्कृष्ट संग्रहांकांच्या यादीत कितव्या स्थानावर राहिले आहे?
➠ ९ वे
प्रश्न ५: अलीकडे रक्षा विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ विक्रम गौर
प्रश्न ६: देशातील पहिली 'एआय स्कूल' (AI School) खालीलपैकी कोणत्या आयआयटीमध्ये (IIT) तयार होणार आहे?
➠ आयआयटी खडकपूर
प्रश्न ७: 'ज्ञान भारतम मिशन' अंतर्गत भारताने हस्तलिखित संवर्धनासाठी (Manuscript Conservation) कोणत्या देशाच्या राष्ट्रीय पुस्तकालयासोबत करार केला आहे?
➠ फ्रान्स
प्रश्न ८: शांघाय सहकार्य संघटनेचा (SCO) पहिला 'सभ्यता संवाद मंच' (Civilizational Dialogue Forum) कोणत्या शहरात आयोजित केला जाईल?
➠ नवी दिल्ली सविस्तर माहिती
प्रश्न ९: अमेरिका आणि कोणत्या देशाने हवा-ते-हवा (Air-to-Air) मध्ये मार करणाऱ्या सक्षम क्षमतेच्या क्षेपणास्त्रांचे संयुक्त उत्पादन करण्यावर सहमती दर्शवली आहे?
➠ जपान
प्रश्न १०: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेले 'टाइमलेस इंडिया' (Timeless India) पुस्तक कोणी लिहिले आहे?
➠ तरुण विजय
प्रश्न ११: महिला प्रिमियर लीगमध्ये (WPL) सामील होणारी सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू कोण ठरली आहे?
➠ उमा काशवी
प्रश्न १२: अलीकडेच आयसीसी (ICC) टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील १ क्रमांकाचा फलंदाज कोण बनला आहे?
➠ अभिषेक शर्मा
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
———————————————————— | 1 |
| 10 | 🗓 २९ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न 1: आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी साजरा केला जातो?
➠ २९ ऑक्टोबर
प्रश्न 2: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कोणत्या राज्यात 'तागी राजा युद्ध स्मारक पार्क'चे उद्घाटन केले आहे?
➠ अरुणाचल प्रदेश
प्रश्न 3: पुरुष बॅलन डी'ऑर पुरस्कार २०२६ कोणी जिंकला आहे?
➠ हॅरी केन सविस्तर माहिती
प्रश्न 4: नववी हॉकी पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?
➠ जालंधर, पंजाब
प्रश्न 5: २९ वी ऊर्जा तंत्रज्ञान भेट २०२६ कोणत्या भारतीय राज्यात सुरू झाली आहे?
➠ गोवा
प्रश्न 6: ११ वा संयुक्त विशेष दल सराव 'गरुड शक्ती २०२६' भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे?
➠ इंडोनेशिया सविस्तर माहिती
प्रश्न 7: कोणत्या राज्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाला (Disaster Response Force) अलीकडेच आयएसओ (ISO) प्रमाणपत्र मिळाले आहे, जे असे प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले दल ठरले आहे?
➠ उत्तराखंड
प्रश्न 8: संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या ३१ व्या सत्राचे आयोजन कोणत्या देशात केले जाईल?
➠ तुर्किए (Turkey) सविस्तर माहिती
प्रश्न 9: खालीलपैकी कोणत्या राज्याने 'ऑरेंज ओकलीफ' या फुलपाखराला आपली पहिली राज्य फुलपाखरू म्हणून निवडले आहे?
➠ छत्तीसगड सविस्तर माहिती
प्रश्न 10: भारतीय पायलट कॅप्टन स्मिथ मच्छार यांना कोणत्या देशाने 'फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेड ll' पुरस्काराने सन्मानित केले आहे?
➠ संयुक्त अरब अमिराती (UAE) सविस्तर माहिती
प्रश्न 11: भारतीय नौदलाने अलीकडेच 'आयएनएस सृष्टी' (INS Srishti) हे पुढच्या पिढीचे स्वदेशी ऑफशोअर पेट्रोल व्हेसल (गस्ती जहाज) कोठे कार्यान्वित केले?
➠ गोवा सविस्तर माहिती
प्रश्न 12: 'ग्लोबल युथ इन्स्टिट्यूट अवॉर्ड २०२६' कोणी जिंकला आहे?
➠ अमीना नाझरीन
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
———————————————————— | 2 625 |
| 11 | 🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes
♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल | 212 |
| 12 | Нет текста... | 2 615 |
| 13 | Note - इथे उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा.
🟣 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ? | 225 |
| 14 | Adivasi Vikas Vibhag Result All PDF | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
👆👆 सर्व प्रकल्प कार्यालय निकाल PDF ⚙️
🛡सध्याचे इतर भरती Updates⤵️⤵️
🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍
✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/
📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/
📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा. | 3 574 |
| 15 | कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) - 5,223 पदे 🔥 🔥 🔥
✅ प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक याप्रमाणे टंकलेखकांची पदे निर्माण करण्याबाबत ●●● ✅
🎯 कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) ५,२२३ इतकी टंकलेखकांची एकाकी पदे निर्माण करण्यास उच्चस्तर सचिव समितीने खालीलप्रमाणे दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येत आहे.
१) न्यायिक अधिकाऱ्यांची पदे भरल्यानंतर त्या मर्यादेत टंकलेखकांची पद भरती करावी.
२) टंकलेखकाच्या सेवाप्रवेश नियमात तांत्रिक कौशल्याचा समावेश करावा .
३) भविष्यात न्यायालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धमित्तेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा .
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y | 4 113 |
| 16 | ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ? | 203 |
| 17 | 🎁 फ्री नोट्स कृपया 'या' 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 झेरॉक्स काढून ठेवा.
😍 सर्व 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 खालील लिंकवर क्लिक करून 𝗗𝗼𝗻𝘄𝗹𝗼𝗮𝗱 करून घ्या 👇
╔══════════════════════╗
▒ 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗕𝗼𝗮𝗿𝗱 सर्व नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ 𝗚𝗞 संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ समाजसुधारक संपूर्ण नोट्स𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔═════════════════════╗
▒ राज्यशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚═════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ इतिहास संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ विज्ञान संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ अर्थशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ भूगोल संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔════════════════════╗
▒ चालू घडामोडी संपूर्ण नोट्स 2026-27 ▒
╚════════════════════╝
😍 टीप - सकाळी 11 वा टाकले आहे.✅ | 300 |
| 18 | ✨✨ जे कोणी गट क ( तलाठी भरती) साठी Seriously अभ्यास करत आहेत त्याने खालील चॅनेल नक्की जॉईन करा🙏🙏
टाईमपास वाले Ignore करा 👍👍
JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl | 59 |
| 19 | Нет текста... | 3 986 |
| 20 | ✨✨ जे कोणी गट क ( तलाठी भरती) साठी Seriously अभ्यास करत आहेत त्याने खालील चॅनेल नक्की जॉईन करा🙏🙏
टाईमपास वाले Ignore करा 👍👍
JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl | 97 |
