✍ नोट्स Katta 📑
前往频道在 Telegram
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
显示更多📈 Telegram 频道 ✍ नोट्स Katta 📑 的分析概览
频道 ✍ नोट्स Katta 📑 (@notes_katta) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 64 749 名订阅者,在 教育 类别中位列第 2 578,并在 印度 地区排名第 5 197 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 64 749 名订阅者。
根据 31 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 722,过去 24 小时变化为 36,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.72%。内容发布后 24 小时内通常能获得 4.27% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 986 次浏览,首日通常累积 2 757 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.”
凭借高频更新(最新数据采集于 01 八月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
64 749
订阅者
+3624 小时
+1757 天
+72230 天
帖子存档
64 749
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️
👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆
📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test
✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)*
✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity ⏳
🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇
📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502
📞 संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
64 749
✅ तलाठी जागा वाढून 1,696 😍
👉 1539 +157 = Total जागा 1696
👉 अजून बाकी पदाच्या पण जागा गट क पूर्व 2026 मध्ये ऍड होतील.. 🙏
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
64 749
✅ ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक जाहीर..
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
64 749
🗓 ३० जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न १: नुकताच 'जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस' (World Day Against Trafficking in Persons) कधी साजरा करण्यात आला?
➠ ३० जुलै
🎯 स्पष्टीकरण: मानवी तस्करीविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पीडितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी ३० जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो.
* याची सुरुवात संयुक्त राष्ट्र आमसभेने (UNGA) केली होती.
प्रश्न २: नुकतेच गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये माजी अग्निवीरांच्या भरतीसाठी किती टक्के पदे राखीव केली आहेत?
➠ ५०%
🎯 स्पष्टीकरण: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा बल (SSB) भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी ५०% पदे राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे.
* भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत.
प्रश्न ३: कोणते राज्य सरकार सर्व कुटुंबांचे 'इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर' (Electronic Family Register) तयार करत आहे?
➠ तेलंगणा
🎯 स्पष्टीकरण:तेलंगणा सरकार राज्यातील सर्व कुटुंबांसाठी इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर तयार करत आहे. हे 'मी सेवा' (Meeseva) पोर्टलवर उपलब्ध असेल.
* यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने 'फॅमिली आयडी'ची घोषणा केली होती.
🎯 तेलंगणाबद्दल महत्त्वाची माहिती:
* राजधानी: हैदराबाद
* मुख्यमंत्री: रेवंत रेड्डी
* राज्यपाल: शिव प्रताप शुक्ला
प्रश्न ४: नुकतीच कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून (International Criminal Court - ICC) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे?
➠ चाड (Chad) & व्हेनेझुएला (Venezuela)
🎯 स्पष्टीकरण:चाड आणि व्हेनेझुएला या दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून (ICC) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
* ICC (International Criminal Court):
* स्थापना: १ जुलै २००२
* मुख्यालय/स्थापना स्थान: रोम (इटली)
प्रश्न ५: नुकतेच 'मलाबार गोल्ड अँड डायमंड्स' (Malabar Gold & Diamonds) ने कोणाला आपले ब्रँड एम्बेसेडर बनवले आहे?
➠ एम. एस. धोनी
🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
🎯 इतर प्रमुख ब्रँड एम्बेसेडर:
* पॉलिसी बाजार: अमिताभ बच्चन
* व्हिसा इंडिया: शाहरूख खान
* फॉर्म्युला १ (भारत): श्रेयस अय्यर
प्रश्न ६: नुकतेच 'हब अँड स्पोक मॉडेल' (Hub and Spoke Model) सुरू करणारे देशातील दुसरे विमानतळ कोणते ठरले आहे?
➠ अमृतसर विमानतळ
🎯 स्पष्टीकरण: अमृतसर विमानतळ हे देशातील दुसरे विमानतळ बनले आहे जिथे हब अँड स्पोक मॉडेल सुरू करण्यात आले आहे.
➠ देशातील पहिले हब अँड स्पोक मॉडेल विमानतळ वाराणसी विमानतळ होते.
➠ हब अँड स्पोक मॉडेल म्हणजे काय? या मॉडेलमुळे प्रवाशांना त्यांच्या स्थानिक विमानतळावरच इमिग्रेशन आणि चेक-इन प्रक्रिया पूर्ण करून थेट आंतरराष्ट्रीय प्रवास करता येतो.
प्रश्न ७: भारताचे प्रमुख सागरी आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'शिप बिल्डिंग अँड रिपेअर पॉलिसी २०२६' (Ship Building & Repair Policy 2026) लॉन्च केली आहे?
➠ गुजरात
🎯 स्पष्टीकरण:गुजरात सरकारने जहाजांची निर्मिती व दुरुस्ती क्षेत्राला चालना देण्यासाठी ही धोरणात्मक पॉलिसी जाहीर केली आहे.
* गुजरातबद्दल महत्त्वाची माहिती:
* राजधानी: गांधीनगर
* मुख्यमंत्री: भूपेंद्र भाई पटेल
* राज्यपाल: आचार्य देवव्रत
* मूगफळी, तंबाखू आणि जिरे उत्पादनात गुजरात अग्रगण्य आहे.
प्रश्न ८: भारतातील पहिले समर्पित 'मिलिटरी मेडिसिन विभाग' (Military Medicine Department) कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे?
➠ लखनऊ
🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे भारतातील पहिले स्वतंत्र मिलिटरी मेडिसिन विभाग सुरू करण्यात आले आहे.
प्रश्न ९: गणितातील प्रतिष्ठित 'फील्ड्स मेडल' (Fields Medal) जिंकणाऱ्या इतिहासातील तिसऱ्या महिला कोण ठरल्या आहेत?
➠ हाँग वांग (Hong Wang)
🎯 स्पष्टीकरण: हाँग वांग (चीन) या गणितातील सर्वोच्च 'फील्ड्स मेडल' पुरस्कार जिंकणाऱ्या जगातील तिसऱ्या महिला आणि चीनमधील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
* फील्ड्स मेडल हा गणितातील नोबेल पुरस्कार मानला जातो.
प्रश्न १०: 'बॅक्टेरिया आधारित सेल्फ-हीलिंग काँक्रीट' (Bacteria-based self-healing concrete) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे?
➠ नेदरलँड्स
🎯 स्पष्टीकरण: नेदरलँड्सच्या शास्त्रज्ञांनी ही विशेष काँक्रीट विकसित केली आहे, ज्यामध्ये काँक्रीटला पडलेल्या भेगा बॅक्टेरियाच्या मदतीने आपोआप भरून निघतात.
* नेदरलँड्सची माहिती:
* राजधानी: ॲम्स्टरडॅम
* चलन: युरो
प्रश्न ११: 'मुख्यमंत्री मच्छुआरा सन्मान निधी योजना' (Mukhyamantri Machhuara Samman Nidhi Yojana) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
➠ हिमाचल प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: हिमाचल प्रदेश सरकारने मासेमारीवर बंदी असलेल्या काळात कोळी/मासेमार बांधवांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
* या योजनेंतर्गत मासेमारांना दरवर्षी ₹३,५०० ची आर्थिक मदत दिली जाईल.
* हिमाचल प्रदेशची माहिती:
* मुख्यमंत्री: सुखविंदर सिंग सुक्खू
* राज्यपाल: कवींद्र गुप्ता
प्रश्न १२: नुकतीच आसाममधील स्थानिक ब्रँड असलेल्या 'पुरावी' (Purabi) आईस्क्रीमची पहिली आंतरराष्ट्रीय खेप कोणत्या देशात पाठवण्यात आली?
➠ भूतान
🎯 स्पष्टीकरण: आसामच्या 'पुरावी' या दुग्धजन्य ब्रँडच्या आईस्क्रीमची पहिली निर्यात भूतान या देशाला करण्यात आली आहे.
* भूतानची माहिती:
* राजधानी: थिमफू
* चलन: नगुलट्रम
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
64 749
🚨 तलाठी भरती 2026 ची तयारी अजून सुरू केली नाही? मग हीच शेवटची योग्य वेळ आहे! ⏳
🎯 MPSC तलाठी भरती 2026 | गट क पूर्व परीक्षा 2026
स्पर्धेत आघाडी घ्यायची असेल तर तयारीही प्रो लेव्हलचीच हवी! 💪
✏️ तुम्हाला मिळेल: ⤵️
✅ Live + Recorded Classes 🌟📲
✅ 150+ Free Tests 🔖
✅ Free PYQ Batch 🥳
✅ PDF Notes ⚙️
✅ Doubt Solving Sessions✍️
💥 Last Day : *फक्त ₹1499 मध्ये (50% OFF)*
🎁 सर्वाधिक सवलतीसाठी 👉 SAGAR01 हा कूपन कोड वापरा!
⚠️ उशीर म्हणजे स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता!
आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या तलाठी निवडीच्या प्रवासाची सुरुवात करा!
🤳 Course Link: ⤵️⤵️
https://link.testbook.com/SAGARMPT
https://link.testbook.com/SAGARMPT
64 749
🗓 २९ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न १: नुकताच 'आंतरराष्ट्रीय वाघ दिवस' (International Tiger Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ २९ जुलै
🎯 स्पष्टीकरण: वाघांचे संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची सुरक्षा आणि त्यांच्यापुढील आव्हानांबाबत जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.
* प्रोजेक्ट टायगर (Project Tiger): १९७३ मध्ये सुरू झाला.
* प्रोजेक्ट एलिफंट (Project Elephant): १९९२ मध्ये सुरू झाला.
* प्रोजेक्ट चीता (Project Cheetah): १७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आला.
प्रश्न २: नुकतेच चीनमध्ये आयोजित ISSF वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताच्या ईशा सिंहने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले?
➠ सुवर्ण पदक
🎯 स्पष्टीकरण: भारताची स्टार नेमबाज ईशा सिंह हिने चीनमध्ये आयोजित ISSF जागतिक चषक (विश्वचषक) २०२६ स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले.
प्रश्न ३: २०२६ मध्ये ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल?
➠ गोवा
🎯 स्पष्टीकरण: ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival of India - IFFI) आयोजन गोवा राज्यात केले जाणार आहे.
* गोव्याची राजधानी: पणजी
* मुख्यमंत्री: प्रमोद सावंत
* राज्यपाल: पुशपती अशोक गजपती राजू
* इतर माहिती: गोवा हे क्षेत्राच्या दृष्टीने भारताचे सर्वात छोटे राज्य आहे (दुसरे सर्वात छोटे राज्य: सिक्कीम). गोव्यात बोंडला वन्यजीव अभयारण्य, कोटीगाव वन्यजीव अभयारण्य, मोलम राष्ट्रीय उद्यान (भगवान महावीर) आणि डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य स्थित आहे.
प्रश्न ४: दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission for Women) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ लता गुप्ता
🎯 स्पष्टीकरण: लता गुप्ता यांची दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न ५: २२ वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा (Commonwealth Table Tennis Championship) कुठे सुरू झाली आहे?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: २२ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे.
प्रश्न ६: जगातील सर्वात मोठ्या 'सुपरकंडक्टिंग फ्यूजन मॅग्नेट'ची चाचणी कोणत्या देशात पूर्ण झाली?
➠ चीन
🎯 स्पष्टीकरण: जगातील सर्वात मोठ्या 'सुपरकंडक्टिंग फ्यूजन मॅग्नेट'ची (Superconducting Fusion Magnet) यशस्वी चाचणी चीन या देशाने पूर्ण केली आहे.
* चीनची राजधानी: बीजिंग
* चलन: रेनमिन्बी
* अध्यक्ष: शी जिनपिंग
प्रश्न ७: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) भारतातील पहिले 'बँक-प्रणीत क्वांटम फायनान्स हब' स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला आहे?
➠ आंध्र प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) भारतातील पहिले बँक-लेड क्वांटम फायनान्स हब (Bank-led Quantum Finance Hub) स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारसोबत करार केला आहे.
* आंध्र प्रदेशची राजधानी: अमरावती
* मुख्यमंत्री: एन. चंद्राबाबू नायडू
* राज्यपाल: न्यायमूर्ती अब्दुल नजीर
* Bank.in डोमेनवर मायग्रेट होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक PNB बनली आहे.
प्रश्न ८ नुकतेच शनी, युरेनस आणि नेपच्यूनच्या कड्यांचा (Rings) अभ्यास करण्यासाठी 'PRAXIS' मिशनचे अनावरण कोणी केले आहे?
➠ NASA
🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने शनी (Saturn), युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) या ग्रहांच्या कड्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी PRAXIS मिशनचे अनावरण केले आहे.
* नासाची स्थापना: २९ जुलै १९५८
* मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी.
प्रश्न ९: कोणता देश इबोला (Ebola) मुक्त घोषित झाला आहे?
➠ युगांडा
🎯 स्पष्टीकरण: आफ्रिकन देश युगांडा याला अधिकृतपणे इबोलामुक्त घोषित करण्यात आले आहे.
* युगांडाची राजधानी: कंपाला
* चलन: युगांडा शिलिंग
* अध्यक्ष: योवेरी मुसेवेनी
प्रश्न १०: निकोलस ओटामेंडी हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
➠ अर्जेंटिना
🎯 स्पष्टीकरण: अर्जेंटिना या देशाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू निकोलस ओटामेंडी (Nicolas Otamendi) यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
* अर्जेंटिनाची राजधानी: ब्युनॉस आयर्स
* चलन: अर्जेंटिन पेसो
* अध्यक्ष: हाव्हियर मायली
प्रश्न ११: मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने हत्तींना 'रेडिओ कॉलर' बसवण्याची योजना सुरू केली आहे?
➠ उत्तराखंड
🎯 स्पष्टीकरण: मानव आणि हत्तींमधील संघर्ष रोखण्यासाठी तसेच हत्तींच्या हालचालींवर रिअल-टाइम लक्ष ठेवण्यासाठी उत्तराखंड सरकारने हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना सुरू केली आहे.
* उत्तराखंडची राजधानी: डेहराडून (शीतकालीन) / गैरसैण (ग्रीष्मकालीन)
* मुख्यमंत्री: पुष्कर सिंग धामी
* राज्यपाल: गुरमीत सिंग
* जिम कॉर्बेट नॅशनल पार्क (भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान, जुने नाव: हेली नॅशनल पार्क) उत्तराखंडमध्ये आहे.
प्रश्न १२: नुकताच जगात नाविकांचा (Seafarers) दुसरा सर्वात मोठा पुरवठादार कोणता देश बनला आहे?
➠ भारत
🎯 स्पष्टीकरण: जागतिक सागरी क्षेत्रासाठी नाविकांचा (Seafarers) पुरवठा करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
➠ या यादीत प्रथम क्रमांकावर फिलीपिन्स हा देश आहे.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
64 749
✏️ भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना
▪️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना -1885
▪️ वंगभंग आंदोलन-1905
▪️ मुस्लिम लीगची स्थापना-1906
▪️ काँग्रेसचे विभाजन-1907 (जहाल मावळ फूट)
▪️ होमरूल चळवळ-1916
▪️ लखनऊ ॲक्ट -1916
▪️ रौलेट ॲक्ट -19 मार्च 1919
▪️ जालियनवाला बाग हत्याकांड-13 एप्रिल 1919
▪️ खिलाफत चळवळ- 1919
▪️ हंटर कमिशन- 28 मे 1920
▪️ असहकार आंदोलन- 01 ऑगस्ट 1920
▪️ स्वराज्य पार्टी- 01 जानेवारी 1923
▪️ चौरा चौरी हत्याकांड- 5 फेब्रुवारी 1922
▪️ हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन- ऑक्टोंबर 1924
▪️ सायमन कमिशन 8 नोव्हेंबर 1927
▪️ सायमन कमिशन भारतात आगमन- 3 फेब्रुवारी 1928
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
64 749
🚨वनरक्षक भरतीसाठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच 🔥🔥
❗️एकदा फी भरली की रोज सोडवा नवीन पेपर ❗️
📔DEMO टेस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇
https://t.me/vanrakshak_2027/3240
https://t.me/vanrakshak_2027/3240
वनरक्षक स्वप्न असणाऱ्या मित्राला-मैत्रिणीला लगेच पाठवा.❤️🙏
64 749
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨
❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️
👨💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥
✅ सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
✅ गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅ भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.
🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )
📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥
📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️
http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
64 749
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल @Notes_Katta
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह Notes_Katta
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय @Notes_Katta
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र
#GeneralKnowledge #GK #History
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
64 749
आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥
64 749
🔥 YouTube Live सुरू झाले आहे 🔥
😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026
🌎 भूगोल महामॅरेथॉन – भाग १
2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ
👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल.
रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!!
📹 Live Lecture Link: ⤵️
https://www.youtube.com/live/VWOmRgPsTQc?si=JMcGnKIpctymHEI3
https://www.youtube.com/live/VWOmRgPsTQc?si=JMcGnKIpctymHEI3
64 749
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️
👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆
📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test
✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)
✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity ⏳
🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇
📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502
📞 संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
64 749
Drug Inspector
पोलिसांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
64 749
🛡 मराठी शॉर्ट नोट्स
✏️ टॉपिक : समानार्थी शब्द
● चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
● चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
● चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
● छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
● छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
● छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
● छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
● छडा - तपास, शोध, माग
● जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
● जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
● जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
● जबडा - तोंड, दाढ
● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
● खाण तशी माती - बाप तसा बेटा
● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨
#Notes #Marathi
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
64 749
➡️ एकदा डेमो लेक्चर नक्की बघा.
➡️ संपूर्ण भारतीय संविधान (MPSC साठी) YouTube ला (रोज सकाळी 10:00) मोफत.
📹 Youtube Link: ⤵️
https://youtube.com/@theakacademy1904?si=hhueo4s_OhLuZDfl
64 749
🔥 तलाठी भरती टार्गेट Live + Recorded Batch 🔥
❤️ प्रत्येकाकडे हा कोर्स आणि पुस्तक असलेच पाहिजे. हजारो रुपये घालून देखील जे मिळणार नाही ते फक्त Rs.9️⃣9️⃣9️⃣मध्ये तुम्हाला यातून मिळणार आहे:
डेमो : ⤵️⤵️
महाराष्ट्राचा भूगोल
https://www.youtube.com/live/1bj2bQQ1hts?si=RrwjG1cVe2VIk-U9
सातपुडा पर्वत
https://www.youtube.com/live/DOaGpGIU_9U?si=uS3Ikw24vAOd61CX
कोकण
https://www.youtube.com/live/Oq2qHFm-hQM?si=o5otjzNjTXZZF0ai
1857 चा उठाव
https://www.youtube.com/live/Sg0ZhjLxNzw?si=5jwV4Qi_pIAGXdQ
भारतीय घटना निर्मिती
https://www.youtube.com/live/w5mfTQd7wCU?si=SXDsh2Z_0oJS0MhI
https://www.youtube.com/live/9dvGDVzrBjM?si=0bWkOsCN_KUsUG3R
https://www.youtube.com/live/tjnx0XH5ce8?si=kCffqB8qoYzoLr84
विज्ञान
https://www.youtube.com/live/X3QaIdWT5D4?si=6HDgpDiS1cEti8cG
https://www.youtube.com/live/b7OtHSK9jFM?si=gZnF4hj9zke4m0m0
🤳 App Link 👉 https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
📱 IPhone Link 👉 https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986
📞 संपर्क: 9370706679
64 749
🛡 मराठी शॉर्ट नोट्स
✏️ टॉपिक : समानार्थी शब्द
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨
#Notes #Marathi
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
64 749
MPSC तलाठी भरती 2026 | गट क पूर्व परीक्षा 2026
तुमची तयारी आता प्रो लेव्हलवर घ्या! 🚀
✅ Live + Recorded Classes 🌟📲
✅ 150+ Free Tests 🔖
✅ Free PYQ Batch 🥳
✅ PDF Notes ⚙️
✅ Doubt Solving Sessions ✍️
🎯 मर्यादित कालावधीसाठी प्रवेश फक्त ₹1499 (50% OFF)
🎯 जास्तीत जास्त सवलतीसाठी SAGAR01 हा कूपन कोड वापरा!
✅ आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या निवडीच्या प्रवासाला सुरुवात करा!
📌 Course Link: ⤵️⤵️
https://link.testbook.com/SAGARMPT
https://link.testbook.com/SAGARMPT
64 749
🗓२८ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न १: दरवर्षी 'जागतिक हिपॅटायटिस दिन' (World Hepatitis Day) कधी साजरा केला जातो?
➠ २८ जुलै
🎯स्पष्टीकरण: हिपॅटायटिस हा यकृताशी (Liver) संबंधित एक आजार आहे, ज्याला यकृताची सूज असेही म्हणतात. या रोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्याच्या प्रतिबंध व उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २८ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न २: राष्ट्रकुल खेळात (Commonwealth Games) महिलांच्या पॅरा-शॉटपुट F57 प्रकारात भारताच्या शर्मिला धनखड यांनी कोणते पदक जिंकले आहे?
➠ सुवर्ण पदक (Gold Medal)
🎯स्पष्टीकरण: शर्मिला धनखड यांनी ग्लासगो (स्कॉटलंड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या एफ-५७ (F57) शॉटपुट प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
प्रश्न ३: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) नवीन कार्यालय संकुल 'आयकर सिंधु'चे उद्घाटन कोणत्या शहरात केले?
➠ मुंबई
🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबई येथे प्राप्तिकर विभागाच्या नवीन आधुनिक कार्यालयीन संकुलाचे ('आयकर सिंधु') औपचारिक उद्घाटन केले.
प्रश्न ४: नुकतीच खाण मंत्रालयाच्या (Ministry of Mines) सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ केशव चंद्र
🎯 स्पष्टीकरण: १९९५ च्या तुकडीचे आयएएस (IAS) अधिकारी केशव चंद्र यांनी केंद्रीय खाण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे.
प्रश्न ५: संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या (UNCITRAL) ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: संयुक्त राष्ट्रांच्या या महत्त्वपूर्ण व्यापार कायदा आयोगाच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
प्रश्न ६: भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल जल शुद्धीकरण व्हॅन (Mobile Water Purification Van) सुरू करण्यात आली आहे, तिचे नाव काय आहे?
➠ जल यान
🎯स्पष्टीकरण: ही कोणत्याही बाह्य विजेच्या स्त्रोताशिवाय पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी फिरती (Mobile) पाणी शुद्धीकरण व्हॅन आहे, ज्याला 'जल यान' असे नाव देण्यात आले आहे.
प्रश्न ७: कोणत्या राज्याने सायबर आर्थिक फसवणुकीविरुद्ध 'e-FIR' सेवा सुरू केली आहे?
➠ गुजरात
🎯 स्पष्टीकरण: ऑनलाइन सायबर व आर्थिक गुन्ह्यांची तत्काळ नोंद घेता यावी आणि त्यावर त्वरित कारवाई व्हावी या उद्देशाने गुजरात सरकारने 'e-FIR' सेवा सुरू केली आहे.
प्रश्न ८: 'वीव्ह्स ऑफ इंडिया' (Weaves of India) महोत्सवाचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: भारतीय वस्त्रोद्योग आणि विणकरांच्या कलेचा गौरव करण्यासाठी 'वीव्ह्स ऑफ इंडिया' या महोत्सवाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले.
प्रश्न ९: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त (UN High Commissioner for Human Rights) म्हणून कोणाचा कार्यकाळ आणखी ४ वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे?
➠ वॉल्कर तुर्क (Volker Türk)
🎯स्पष्टीकरण: वॉल्कर तुर्क यांच्या मानवाधिकार उच्चायुक्त पदावरील उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा कार्यकाळ आणखी ४ वर्षांसाठी वाढवला आहे.
प्रश्न १०: अमेरिकेने (US) शांततापूर्ण नागरी अणु सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत '123 करार' (123 Agreement) स्वाक्षरीत केला आहे?
➠ सौदी अरेबिया
🎯स्पष्टीकरण: अमेरिकेने सौदी अरेबियासोबत शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि वापराच्या देवाणघेवाणीसाठी ऐतिहासिक '123 करारा'वर स्वाक्षरी केली आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाध असून तेथील चलन सौदी रियाल आहे.
प्रश्न ११: अलीकडेच 'चिनार बुक फेस्टिव्हल' कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता?
➠ जम्मू आणि काश्मीर
प्रश्न १२: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ टी.के. अनिल कुमार
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
