es
Feedback
✍ नोट्स Katta 📑

✍ नोट्स Katta 📑

Ir al canal en Telegram

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram ✍ नोट्स Katta 📑

El canal ✍ नोट्स Katta 📑 (@notes_katta) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 63 655 suscriptores, ocupando la posición 2 619 en la categoría Educación y el puesto 5 363 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 63 655 suscriptores.

Según los últimos datos del 20 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 571, y en las últimas 24 horas de -21, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.56%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 5.38% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 4 811 visualizaciones. En el primer día suele acumular 3 427 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

63 655
Suscriptores
-2124 horas
+447 días
+57130 días
Archivo de publicaciones
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

🗓 १३ जून २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १: अलीकडेच 'आंतरराष्ट्रीय अ‍ॅल्बिनिझम (रंगहीनता) जागरूकता दिवस' (International Albinism Awareness Day) कधी साजरा करण्यात आला? ➠ १३ जून
🎯 स्पष्टीकरण: प्रतिवर्षी १३ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय अ‍ॅल्बिनिझम जागरूकता दिवस साजरा केला जातो. अ‍ॅल्बिनिझम (रंगहीनता) हा एक अनुवांशिक (जन्मजात) आजार/स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरात 'मेलानिन' नावाच्या रंगद्रव्याची कमतरता असते. यामुळे लोकांची त्वचा, डोळे आणि केस पूर्णपणे पांढरे होतात. अशा व्यक्तींबद्दल समाजात होणारा भेदभाव दूर करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न २: सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ➠ उत्तर प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: यामुळे ग्रामीण भागातील विणकर आणि कारागिरांना शाश्वत रोजगार मिळण्यास मदत होईल आणि पारंपारिक खादी उद्योगाला आधुनिक चालना मिळेल.
प्रश्न ३: कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (IIT) नव्याने 'सायबर सिक्युरिटी अंडरग्रेज्युएट कोर्स' (Cyber Security Course) सुरू केला आहे? ➠ आयआयटी कानपूर प्रश्न ४: उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात हाय-स्पीड इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी कोणती मोहीम/प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? ➠ प्रोजेक्ट गंगा
🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी 'प्रोजेक्ट गंगा' (Project Ganga) ची सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण क्षेत्रांचे डिजिटल सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रश्न ५: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशातील 'निस' (Nice) या शहरात 'भारत इनोव्हेट शिखर परिषद' (Bharat Innovate Summit) चे उद्घाटन करणार आहेत? ➠ फ्रान्स
🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे संयुक्तपणे फ्रान्समधील 'निस' (Nice) या शहरात 'भारत इनोव्हेट शिखर परिषदे'चे उद्घाटन करणार आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यात 'शक्ती' (Shakti) नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. 🎯 तसेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पंतप्रधान मोदींना मिळाला आहे.
प्रश्न ६: स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अनिवार्य क्यूआर (QR) कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली सुरू करणारी पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे? ➠ अहमदाबाद नगर निगम
🎯 स्पष्टीकरण: गुजरात मधील अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील सर्व स्ट्रीट फूड वेंडर्ससाठी क्यूआर कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली अनिवार्य केली आहे. 🎯 याद्वारे ग्राहकांना खाण्याच्या पदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेची माहिती डिजिटल पद्धतीने तपासता येईल.
प्रश्न ७: मानवी मेंदूच्या स्टेमचा (Human Brain Stem) जगातील सर्वात तपशीलवार 3D अ‍ॅटलास (3D Address/Map) कोणत्या आयआयटीने (IIT) जारी केला आहे? ➠ आयआयटी मद्रास
🎯 याशिवाय, आयआयटी मद्रासने दुबईमध्ये 'एआय इनोव्हेशन सेंटर' सुरू केले आहे आणि एनआयआरएफ (NIRF) रँकिंग २०२५ मध्ये आयआयटी मद्रास देशात अव्वल स्थानावर राहिले आहे.
प्रश्न ८: भारत सरकारने दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशात भारताचे नवीन 'उच्चायुक्त' (High Commissioner) म्हणून नियुक्ती केली आहे? ➠ बांगलादेश
🎯 स्पष्टीकरण: वरिष्ठ मुत्सद्दी दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान 'संप्रीती' (Sampriti) नावाचा लष्करी सराव आयोजित केला जातो. 🎯 अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश हा जगातील ३३ वा देश ठरला आहे.
प्रश्न ९: कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी २३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? ➠ दक्षिण कोरिया प्रश्न १०: अलीकडेच जसपाल राणा यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती होते? ➠ नेमबाजी (Shooter)
🎯 स्पष्टीकरण: भारताचे प्रसिद्ध नेमबाज (शूटर) जसपाल राणा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात आणि विशेषतः नेमबाजीमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले होते.
प्रश्न ११: तुर्की प्रजासत्ताकमध्ये (Republic of Turkey) भारताचे नवीन राजदूत (Ambassador) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ रुद्र गौरव श्रेष्ठ ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————— 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————— 📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पेपर 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

🔥🔥अंगणवाडी भरती अपडेट 🔥🔥
🔥🔥अंगणवाडी भरती अपडेट 🔥🔥

💐 मेरिट लागली रे बॉम्बे हायकोर्ट मेरीट. निवड झालेले सर्वांचे अभिनंदन 💐💐 सर्वांनी जॉईन करून घ्या आणि लवकरच मेरिट बघा सर्वप्
💐 मेरिट लागली रे बॉम्बे हायकोर्ट मेरीट. निवड झालेले सर्वांचे अभिनंदन 💐💐 सर्वांनी जॉईन करून घ्या आणि लवकरच मेरिट बघा सर्वप्रथम आपल्या या चॅनेलवर PDF टाकण्यात येईल. 👉खाली क्लिक करून लगेच जॉईन करून ठेवा.👇👇

महत्त्वाचे चालू घडामोडी नोट्स ✅ 💘 कोणत्या राज्याने साओरा आदिवासींना अधिवासाचे हक्क दिले आहेत ? - ओडिशा ⭐️ ⚡️ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले ? - लखनौ ⭐️ 💘 फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (FICCI) कोणाला भारताचे युवा आयकॉन म्हणून सन्मानित केले आहे? - आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा ⭐️ ⚡️ 2024 ची प्रो कबड्डी स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली ? - हैद्राबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे ⭐️ 💘 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चोंडी हे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? - अहमदनगर (अहिल्यानगर) ⭐️ ⚡️ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केलेला लुईस सुआरेझ कोणत्या देशाचा आहे? - उरुग्वे ⭐️ #GK 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta 📱 नोट्स कट्टा Official Whatsapp👇 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🗓 १२ जून २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १: दरवर्षी 'बालकामगार विरोधी दिन' (World Day Against Child Labour) कधी साजरा केला जातो? ➠ १२ जून 🎯 स्पष्टीकरण: बालकामगारांच्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि ही प्रथा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (ILO) २००२ मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी १२ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न २: दालचिनीच्या व्यावसायिक शेतीला चालना देण्यासाठी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ➠ उत्तराखंड 🎯 स्पष्टीकरण: दालचिनीच्या व्यावसायिक उत्पादनाला आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तराखंडमध्ये या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 🎯 उत्तराखंडबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे: राजधानी: डेहराडून, मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी, राज्यपाल: गुरमीत सिंह. 🎯 हरिद्वार येथे जगातील सर्वात मोठे ५२१० किलोग्रॅमचे 'पारद शिवलिंग' स्थापित केले गेले आहे. प्रश्न ३: दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी 'नियो' (Nio) नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक मेंदूच्या चिपला (Brain Chip) कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? ➠ चीन 🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेतील एलॉन मस्क यांच्या 'न्यूरालिंक' (Neuralink) प्रकल्पाप्रमाणेच चीनने 'नियो' (Nio) नावाची चिप विकसित केली आहे. ही चिप अर्धांगवायू (लकवा) किंवा इतर शारीरिक समस्यांमुळे अपंग झालेल्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये बसवली जाईल, ज्यामुळे त्यांना त्यांचे हात-पाय हालचाल करण्यास मदत होईल. प्रश्न ४: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'विनिमय' (Vinimay) नावाच्या भूमी बंदरगाह व्यवस्थापन प्रणालीचे (Land Ports Management System) उद्घाटन कोठे केले? ➠ नवी दिल्ली 🎯 स्पष्टीकरण: देशातील भूमी बंदरांचे (Land Ports) व्यवस्थापन अधिक डिजिटल आणि कार्यक्षम करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'विनिमय' प्रणालीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्रश्न ५: नुकतीच 'ए चाथाला कैंडा एकगिंडा' (A. chathala kendaekginda) नावाच्या माशाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आली आहे? ➠ केरळ 🎯 स्पष्टीकरण: केरळच्या पश्चिम घाटातील जलस्रोतांमध्ये माशाची ही नवीन वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. प्रश्न ६: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातीलग्रस्तांच्या मदतीसाठी 'राहवेर योजना' (Rahwer Yojana) अंतर्गत कोणासोबत भागीदारी केली आहे? ➠ रॅपिडो 🎯 स्पष्टीकरण: रस्ते अपघातातील बळींना किंवा जखमींना वेळेवर मदत आणि वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने रस्ते मंत्रालयाने 'राहवेर योजना' सुरू केली आहे. यासाठी त्यांनी 'रॅपिडो' या बाईक-टॅक्सी आणि वाहतूक सेवा देणाऱ्या कंपनीसोबत करार केला आहे. प्रश्न ७: २३ व्या फिफा विश्वचषक २०२६ चे उद्घाटन खालीलपैकी कोठे करण्यात आले? ➠ मेक्सिको 🎯 स्पष्टीकरण: यजमानपद संयुक्तपणे तीन देशांकडे: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. यापैकी स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा मेक्सिकोमध्ये पार पडला. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी; चलन 'मेक्सिकन पेसो' आहे. प्रश्न ८: नुकतेच ११४ व्या 'आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेचे' आयोजन कोठे करण्यात आले? ➠ जिनेव्हा, स्विट्झरलँड 🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय कामगार आणि कामगार हक्कांशी संबंधित धोरणांवर चर्चा करण्यासाठी ११४ व्या आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेचे आयोजन स्विट्झरलँडमधील जिनेव्हा येथे करण्यात आले. प्रश्न ९: आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी भारताच्या 'एजे कनेक्ट मॉडेल' (AJ Connect Model) अंतर्गत समाविष्ट होणारे पहिले शहर कोणते बनले आहे? ➠ वाराणसी 🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय प्रवासाला अधिक सुलभ आणि जोडणी वाढवण्यासाठी भारताच्या 'एजे कनेक्ट मॉडेल'ची अंमलबजावणी सुरू झाली असून, या मॉडेलअंतर्गत देशातील वाराणसी हे पहिले अधिकृत शहर बनले आहे. प्रश्न १०: नुकतेच १० व्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चे यजमानपद कोणाला मिळाले आहे? वेल्स & इंग्लंड प्रश्न ११: केंद्र सरकारने कच्च्या तेलाचे (Crude Oil) आणि नैसर्गिक वायूचे अन्वेषण व उत्पादनासाठी नागालँडसह कोणत्या राज्यासोबत करार केला आहे? ➠ आसाम 🎯 स्पष्टीकरण: ईशान्य भारतातील इंधन साठ्यांचा शोध (Exploration) व उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नागालँड आणि आसाम या राज्यांशी महत्त्वपूर्ण करार केला. समान नागरी कायदा (UCC) विधेयक संमत करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य बनले आहे. गुवाहाटी येथे भारताची पहिली एआय-चालित (AI-powered) फिजिकल बँकिंग शाखा सुरू झाली आहे. ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————— 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

💢 वेटिंग ओपन झाली रे पोलीस भरतीची 👉 सर्वांनी चॅनल जॉईन करून बघा 👉  टीप :- लिंक 5 मिनिटे असेल.     👇👇👇👇👇👇👇

🤳 महत्वाचे साहित्यिक व टोपण नावे 🔥 मराठी भाषेचे पाणिणी 🟰 दादोबा पांडुरंग तरखडकर 🔥 मराठी भाषेचे शिवाजी 🟰विष्णूशास्त्री चिपळूणकर 🔥 मराठी भाषेचे जॉन्सन 🟰कृष्णशास्त्री चिपळूणकर 🔥 बालकवी 🟰त्र्यंबक बापूजी ठोंबरे 🔥 केशवसुत 🟰कृष्णाजी केशव दामले 🔥 केशवकुमार 🟰 प्रल्हाद केशव अत्रे 🔥 बी 🟰नारायण मुरलीधर गुप्ते 🔥 गोविंदाग्रज /बाळकराम 🟰राम गणेश गडकरी 🔥 लोकहितवादी 🟰गोपाळ हरी देशमुख 🔥 कुसुमाग्रज 🟰विष्णु वामन शिरवाडकर 🔥 अज्ञातवासी 🟰दिनकर गंगाधर केळकर 🔥 महाराष्ट्र कवी 🟰यशवंत दिनकर पेंढारकर 🔥 छोटा गंधर्व 🟰सौदागर नागनाथ गोरे 🔥 बालगंधर्व 🟰श्रीपाद नारायण राजहंस 🔥 रामदास 🟰नारायण सूर्याजीपंत ठोसर 🔥 निसर्ग प्रेमी 🟰बा. सी. मर्ढेकर #GK #GeneralKnowledge ➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा. 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta ➖➖➖➖ 📱 नोट्स कट्टा Official Whatsapp👇 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

यावर्षीची पोलीस भरती गाजवायची आहे...🔥🔥 ऑफरचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत.. वरील नंबर वर संपर्क करून आजच आपला प्रवेश निश्चित करा.💯🔥

🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥 ❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 ✅
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥 ❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 ✅ पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल. अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार. ✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. 🗓 Batch Start - 15/06/26 ❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.❗️ 🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 99 /- ( Unlimited Test ) 📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️ http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 Offer फक्त पहिले 05 दिवस असेल.💯

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🛑आज पासून तलाठी भरती 2026 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 --------------------------------------------------

💢 वेटिंग ओपन झाली रे 😱🔥 👉 पोलीस | SRPF | वाहनचालक भरती 😳 अनेकांचा धक्का बसणार! 👇👇👇👇👇👇 ⚡ लगेच चॅनल जॉईन करा 🛑 टीप : लिंक फक्त 15 मिनिटे सुरू असेल. 👇👇👇👇👇👇👇

💢अखेर बॉम्बे हायकोर्ट Cut Off जाहीर 👉बॉम्बे हायकोर्ट (लिपिक शिपाई चालक) भरती अंदाजित CUT OFF 👉सर्वांनी चॅनल जॉईन करून बघा 👉 टीप :- लिंक 15 मिनिटे असेल.     👇👇👇👇👇👇👇

महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2025-26 #Notes #Economics ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10   👍             🖨️              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ