en
Feedback
मराठी पॉईंट (Marathi Point)

मराठी पॉईंट (Marathi Point)

Open in Telegram

Marathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल. #marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana

Show more
2 756
Subscribers
-324 hours
+67 days
+1030 days

Data loading in progress...

Attracting Subscribers
September '26
September '26
+9
in 0 channels
August '26
+67
in 0 channels
Get PRO
July '26
+65
in 0 channels
Get PRO
June '26
+42
in 0 channels
Get PRO
May '26
+40
in 0 channels
Get PRO
April '26
+45
in 0 channels
Get PRO
March '26
+17
in 0 channels
Get PRO
February '26
+22
in 0 channels
Get PRO
January '26
+23
in 0 channels
Get PRO
December '25
+31
in 0 channels
Get PRO
November '25
+26
in 0 channels
Get PRO
October '25
+31
in 0 channels
Get PRO
September '25
+22
in 0 channels
Get PRO
August '25
+34
in 0 channels
Get PRO
July '25
+30
in 0 channels
Get PRO
June '25
+43
in 0 channels
Get PRO
May '25
+29
in 0 channels
Get PRO
April '25
+28
in 1 channels
Get PRO
March '25
+23
in 0 channels
Get PRO
February '25
+28
in 0 channels
Get PRO
January '25
+102
in 0 channels
Get PRO
December '24
+148
in 0 channels
Get PRO
November '24
+160
in 0 channels
Get PRO
October '24
+256
in 0 channels
Get PRO
September '24
+265
in 0 channels
Get PRO
August '24
+274
in 0 channels
Get PRO
July '24
+343
in 0 channels
Get PRO
June '24
+135
in 0 channels
Get PRO
May '24
+78
in 0 channels
Get PRO
April '24
+76
in 0 channels
Get PRO
March '24
+125
in 0 channels
Get PRO
February '24
+178
in 0 channels
Get PRO
January '24
+167
in 0 channels
Get PRO
December '23
+161
in 0 channels
Get PRO
November '23
+25
in 0 channels
Get PRO
October '23
+25
in 0 channels
Get PRO
September '23
+21
in 0 channels
Get PRO
August '23
+30
in 0 channels
Get PRO
July '23
+37
in 0 channels
Get PRO
June '23
+9
in 0 channels
Get PRO
May '23
+17
in 0 channels
Get PRO
April '23
+39
in 0 channels
Get PRO
March '23
+24
in 0 channels
Get PRO
February '23
+49
in 0 channels
Get PRO
January '23
+62
in 0 channels
Get PRO
December '22
+84
in 0 channels
Get PRO
November '22
+60
in 0 channels
Get PRO
October '22
+89
in 0 channels
Get PRO
September '22
+114
in 0 channels
Get PRO
August '22
+118
in 0 channels
Get PRO
July '22
+54
in 0 channels
Get PRO
June '22
+68
in 0 channels
Get PRO
May '22
+103
in 0 channels
Get PRO
April '22
+41
in 0 channels
Get PRO
March '22
+207
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
06 September0
05 September0
04 September0
03 September+2
02 September+3
01 September+4
Channel Posts
📢 *महत्त्वाची सूचना – मतदार बंधू-भगिनींसाठी* सर्व मतदार बंधू आणि भगिनींना कळविण्यात येते की, प्रत्येक गावाची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. सर्वांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही, तसेच नाव, वय व इतर तपशील योग्य आहेत की नाही, हे एकदा आवर्जून तपासून घ्यावे. जर मतदार यादीमध्ये आपले नाव आढळून आले नाही किंवा काही दुरुस्ती आवश्यक असल्यास, कृपया संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधावा. ⚠️ मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही, हे वेळेत तपासणे आवश्यक आहे. 🙏 सर्वांनी ही सूचना गांभीर्याने घेऊन इतर मतदारांपर्यंतही पोहोचवावी.

2
No text...
895
3
No text...
1 077
4
♦️४ वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी GR प्रसिद्ध.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
780
5
*1. अधिकृत पिक पाहणी 🚨 महत्त्वाची जाहीर सूचना 🚨* सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, *ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) ही सेवा पूर्णतः मोफत आहे.* काही ठिकाणी पिक पाहणी *सहाय्यक हे प्रति शेतकरी 50 रु / 100 रु घेत असल्याचे* निदर्शनास आले आहे. त्यांना शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याचा *कोणताही अधिकार नाही.* त्यांना शासनाकडून मानधन दिले जाणार आहे. तरी कोणत्याही शेतकऱ्याने पिक पाहणीसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. जर कोणी पैसे मागत असेल तर त्याचे नाव व गाव तहसील कार्यालय, किंवा तलाठी यांना कळवावे. ---
1 155
6
🤳 *लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात.*
1 687
7
📢 *महत्त्वाची सूचना – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ⚠️ 👇 *शासनाकडून सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित खालील सुविधा बंद असल्याची माहिती आहे.* 1️⃣ नवीन नोंदणी बंद आहे. 2️⃣ नोंदणीतील दुरुस्ती/बदल करण्याची सुविधा बंद आहे. 3️⃣ e-KYC प्रक्रिया सध्या बंद आहे. 4️⃣ ज्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांचे नाव कमी झाले आहे का किंवा लाभ का थांबला आहे याची तपासणी करण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही. ⚠️ *महत्त्वाची खबरदारी:* फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती व खोट्या जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे “पैसे भरून e-KYC करून देतो”, “नाव पुन्हा सुरू करून देतो”, “हप्ता मिळवून देतो” अशा कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. ❌ कोणालाही पैसे देऊ नका. ❌ OTP, आधार किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नका. ❌ अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका. ✅ *शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची माहिती गआपल्या चॅनल मध्ये देण्यात येईल.* 🙏 कृपया ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवा.
1 681
8
अशाप्रकारे टेलिग्रामच्या ऑटोमॅटिक adds येत असतात त्याकडे लक्ष देऊ नका फ्रॉड असतात त्या... त्यावर चैनल ओनर्स कसलाही नियंत्रण न
अशाप्रकारे टेलिग्रामच्या ऑटोमॅटिक adds येत असतात त्याकडे लक्ष देऊ नका फ्रॉड असतात त्या... त्यावर चैनल ओनर्स कसलाही नियंत्रण नसत त्या जाहिराती टेलीग्राम कडून येत असतात... पैसे वगैरे कुठेही गुंतवू नका..
1 555
9
ठाणे आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात
ठाणे आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात
1 562
10
📢 दुकानदारांच्या थापांना बळी पडू नका! MAHA ID बाबत ही माहिती नक्की वाचा! *लाडकी बहीण योजनेशी Maha ID चा संबंध आहे का?* * नाही! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे KYC आणि Maha ID कार्ड यांचा काहीही संबंध नाही. Maha ID चा खरा उपयोग: Maha ID काढल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणे किंवा अडकणे असे काहीही होत नाही. उलट, तुम्ही घेतलेला लाभ फक्त या पोर्टलवर नोंदवला जातो. ⚠️ महत्त्वाची सावधानता: काही ऑनलाईन केंद्र आणि दुकानदार "लाडकी बहीण योजनेसाठी Maha ID कार्ड अनिवार्य आहे" असं खोटं सांगून नागरिकांकडून २०० ते ३०० रुपये उकळत आहेत. अशा अफवांना आणि फसवणुकीला अजिबात बळी पडू नका!
1 562
11
शेतकरी मित्र.pdf
1 615
12
*🚨 पॅन कार्ड हरवले आहे का? काळजी करू नका! 🚨* तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर आता आधार कार्डच्या मदतीने पॅन नंबर मिळवणे अधिक सोपे झाले आहे. घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील लिंकवरून फॉर्म भरा: 🔗 https://forms.gle/6fDKMEb5YT53d316A त्वरीत अर्ज करा आणि आपला पॅन नंबर मिळवा! 📝
1 708
13
*पुणे जिल्ह्यासाठी साठी देखील आपले सरकार सेवा केंद्र जाहीर* सविस्तर माहिती👇 https://tinyurl.com/4p2mdvy8
2 065
14
आपले सरकार सेवा केंद्र या जिल्ह्यामध्ये सुरू , सविस्तर माहिती अर्ज,कागदपत्रे, 100 गुणाची परीक्षा 👇👇 https://tinyurl.com/4p2mdvy8
1 853
15
_*​नक्की वाचा आणि शेअर करा!*_🙏 ​🎁 _*EPFO: PF KYC अपडेट २०२६*_🎁 _*​तुमच्या पीएफ खात्याचे पैसे काढण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी KYC असणे अत्यंत आवश्यक आहे. घरबसल्या मोबाईलवरून तुमचे KYC अपडेट करा!*_ 📱✨ ​📍 आधार कार्ड लिंक कसे करायचे? 📍 बँक तपशील कसे अपडेट करायचे? 📍 पॅन कार्ड अपडेट करण्याची सोपी पद्धत? _*​सर्व माहिती आणि स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:*_ 👇👇👇 https://tinyurl.com/y3jny79e
1 045
16
_*लाडकी बहीण योजनेचा जुलै चा हफ्ता येत्या 4 ते 5 दिवसांत जमा होणार आहे , लाभार्थ्यांनी बँक खाते चेक करावे. सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होईल.*_
1 884
17
आपले सरकार सेवा केंद्र या जिल्ह्यामध्ये सुरू , सविस्तर माहिती अर्ज,कागदपत्रे, 100 गुणाची परीक्षा 👇👇 https://tinyurl.com/4p2mdvy8
2 102
18
*पोलिस व्हेरीफिकेशन कसे काढावे ?* *पोलिस व्हेरिफिकेशन साठी कागदपत्रे कोणती लागतात ?* 👇👇 संपुर्ण माहिती https://tinyurl.com/3bv4xfz4 📢 *जास्तीत जास्त गरजूपर्यंत पोस्ट नक्की शेअर करा*
1 398
19
संजय गांधी निराधार अनुदान योजना चे पैसे जमा होत आहे
1 585
20
+7
Satara
2 327