ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)

Открыть в Telegram

सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क - 9860792996

Больше
9 377
Подписчики
-324 часа
-297 дней
-7730 дней

Загружаем данные

Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
нояб. '26
ноябрь '26
+27
в 0 каналах
октябрь '26
+45
в 0 каналах
Get PRO
сентябрь '26
+34
в 0 каналах
Get PRO
август '26
+29
в 0 каналах
Get PRO
июль '26
+52
в 0 каналах
Get PRO
июнь '26
+24
в 1 каналах
Get PRO
май '26
+2
в 0 каналах
Get PRO
апрель '26
+2
в 0 каналах
Get PRO
март '26
+2
в 0 каналах
Get PRO
февраль '26
+16
в 0 каналах
Get PRO
январь '26
+72
в 0 каналах
Get PRO
декабрь '25
+32
в 0 каналах
Get PRO
ноябрь '25
+35
в 1 каналах
Get PRO
октябрь '25
+47
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+15
в 0 каналах
Get PRO
август '25
+13
в 1 каналах
Get PRO
июль '25
+14
в 1 каналах
Get PRO
июнь '25
+83
в 1 каналах
Get PRO
май '25
+17
в 0 каналах
Get PRO
апрель '25
+2
в 0 каналах
Get PRO
март '25
+6
в 1 каналах
Get PRO
февраль '25
+15
в 1 каналах
Get PRO
январь '25
+11
в 1 каналах
Get PRO
декабрь '24
+243
в 1 каналах
Get PRO
ноябрь '24
+691
в 1 каналах
Get PRO
октябрь '24
+1 435
в 2 каналах
Get PRO
сентябрь '24
+1 109
в 0 каналах
Get PRO
август '24
+950
в 0 каналах
Get PRO
июль '24
+1 541
в 0 каналах
Get PRO
июнь '24
+450
в 0 каналах
Get PRO
май '24
+307
в 0 каналах
Get PRO
апрель '24
+243
в 0 каналах
Get PRO
март '24
+416
в 0 каналах
Get PRO
февраль '24
+297
в 0 каналах
Get PRO
январь '24
+376
в 0 каналах
Get PRO
декабрь '23
+338
в 0 каналах
Get PRO
ноябрь '23
+67
в 0 каналах
Get PRO
октябрь '23
+44
в 0 каналах
Get PRO
сентябрь '23
+105
в 0 каналах
Get PRO
август '23
+138
в 0 каналах
Get PRO
июль '23
+131
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+101
в 0 каналах
Get PRO
май '23
+60
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+72
в 0 каналах
Get PRO
март '23
+70
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+72
в 0 каналах
Get PRO
январь '23
+81
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+94
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+92
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+76
в 0 каналах
Get PRO
сентябрь '22
+100
в 0 каналах
Get PRO
август '22
+77
в 0 каналах
Get PRO
июль '22
+108
в 0 каналах
Get PRO
июнь '22
+99
в 0 каналах
Get PRO
май '22
+123
в 0 каналах
Get PRO
апрель '22
+70
в 0 каналах
Get PRO
март '22
+110
в 0 каналах
Get PRO
февраль '22
+79
в 0 каналах
Get PRO
январь '22
+199
в 0 каналах
Get PRO
декабрь '21
+183
в 0 каналах
Get PRO
ноябрь '21
+103
в 0 каналах
Get PRO
октябрь '21
+165
в 0 каналах
Get PRO
сентябрь '21
+237
в 0 каналах
Get PRO
август '21
+235
в 0 каналах
Get PRO
июль '21
+196
в 0 каналах
Get PRO
июнь '21
+116
в 0 каналах
Get PRO
май '21
+74
в 0 каналах
Get PRO
апрель '21
+116
в 0 каналах
Get PRO
март '21
+2 991
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
13 ноября0
12 ноября+2
11 ноября+1
10 ноября0
09 ноября0
08 ноября0
07 ноября+2
06 ноября+2
05 ноября+9
04 ноября+4
03 ноября+3
02 ноября+4
01 ноября0
Посты канала
📢 शेतकरी बंधूंनो खुशखबर! स्वतःच्या शेतात चारा लागवड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मिळत आहे तब्बल ₹१,२१,८१५/- चे भरघोस अनुदान! 🐄🌾 दुग्धव्यवसाय फायदेशीर बनवण्यासाठी आणि आपल्या जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) अंतर्गत ही अत्यंत महत्त्वाची योजना सुरू आहे. 🌿 योजनेची ठळक वैशिष्ट्ये: अनुदान रक्कम: १ एकर चारा लागवडीसाठी ₹१,२१,८१५/- (मजुरी आणि साहित्य खर्च मिळून). फायदा: बाजारातून महागडा चारा विकत घेण्याचा खर्च वाचणार, पशुधनाचा चारा प्रश्न सुटणार आणि स्वतःच्या शेतात काम केल्यावर मजुरीचे पैसे थेट बँक खात्यात मिळणार! 📋 पात्रता व अटी: अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आणि संबंधित गावाचा मूळ रहिवासी असावा. शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. चाऱ्याच्या लागवडीसाठी शेतात पुरेसे पाणी व सिंचनाची सोय असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याकडे प्रत्यक्ष जनावरे उपलब्ध असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे मनरेगा जॉब कार्ड (Job Card) असणे आवश्यक आहे. 📄 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला लाभार्थी अर्ज व हमीपत्र. ग्रामसभेचा रीतसर मंजूर ठराव. अद्ययावत ७/१२ व ८-अ उतारा (स्वतःच्या नावावर शेतजमीन उपलब्ध). आधार कार्ड प्रत (संलग्न व प्रमाणित केलेली). बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. लाभार्थी प्रवर्ग दाखला (अल्प / अत्यल्प भूधारक / अनु. जाती / अनु. जमाती). शेतात पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचे तिहेरी संयुक्त प्रमाणपत्र (ग्रामसेवक + तलाठी + कृषी सहाय्यक). लाभार्थी संबंधित गावाचा मूळ रहिवासी असल्याबाबत ग्रामपंचायत प्रमाणपत्र. लाभार्थीकडे प्रत्यक्ष जनावरे उपलब्ध असल्याबाबत पशुधन विकास अधिकारी (LDO) प्रमाणपत्र अथवा आपत्ती अनुषंगाने चारा उपलब्धतेसाठी आवश्यक प्रमाणपत्र. 👉 आजच अर्ज कसा करावा? या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आजच आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा रोजगार सेवकांशी संपर्क साधा! अशाच नवनवीन शासकीय योजना आणि उपयुक्त माहितीसाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी व पशुपालक बांधवांपर्यंत नक्की शेअर करा! 🔄

2
Нет текста...
713
3
Нет текста...
793
4
🚨🌾 महत्त्वाची व आनंदाची बातमी – शेतकरी बांधवांसाठी! 🌾🚨 🌱 प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम २०२६ – पीक विमा नोंदणी सुरू! शेतकरी बांधवांनो, आपल्या रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यावर्षी पीक विमा पोर्टलवरील प्रक्रियेत बदल झाल्यामुळे बायोमेट्रिक e-KYC (फिंगरप्रिंट पडताळणी) करूनच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. ⚠️ महत्त्वाची सूचना पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः डिजिटल सेंटरवर उपस्थित राहून बायोमेट्रिक पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. 🌾 कोणत्या पिकांचा विमा? ✅ गहू ✅ हरभरा ✅ मसूर ✅ ज्वारी ✅ बाजरी ✅ इतर पात्र रब्बी पिके 📑 आवश्यक कागदपत्रे : 1️⃣ चालू हंगामातील ७/१२ उतारा 2️⃣ ८-अ उतारा 3️⃣ आधार कार्ड 4️⃣ बँक पासबुक 5️⃣ पेरणीचा दाखला (लागू असल्यास) 💻 भूमानंद क्रिएशन येथे उपलब्ध सुविधा : ✅ रब्बी पीक विमा ऑनलाइन नोंदणी ✅ बायोमेट्रिक e-KYC (फिंगरप्रिंट पडताळणी) ✅ पीक माहिती नोंदणी ✅ आवश्यक कागदपत्रांची पडताळणी ⏰ शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका! आजच भेट द्या आणि आपली पीक विमा नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्या. 🌟 भूमानंद क्रिएशन 🌟 आपल्या डिजिटल व बँकिंग सेवांसाठी सदैव तत्पर! 📍 शाखा १ : पंजाब नॅशनल बँकेजवळ, तळेगाव, ता. उमरी, जि. नांदेड. 📍 शाखा २ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, हडको, नवीन नांदेड. 📞 संपर्क : 9860792996 | 8087172087 8446792194 🙏 आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा! #PMFBY #पीकविमा #रब्बीपीकविमा2026 #शेतकरी #BhumanandCreation #Nanded
729
5
🚨🔥 MPSC गट-क महाभरती २०२६ — मोठी खुशखबर! 🎯 तब्बल १६,७१७ सरकारी पदांसाठी भरती! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा संयुक्त
🚨🔥 MPSC गट-क महाभरती २०२६ — मोठी खुशखबर! 🎯 तब्बल १६,७१७ सरकारी पदांसाठी भरती! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात नवीन शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ✅ पूर्वीची पदे : ५,७०७ ✅ नव्याने वाढलेली पदे : ११,०१० ✅ एकूण पदे : १६,७१७ 🏛️ प्रमुख पदांचा तपशील : 🔹 लिपिक-टंकलेखक – ३,९६६ 🔹 अधिपरिचारिका – ३,९११ 🔹 तलाठी – १,८४० 🔹 शिल्प निदेशक – १,३८८ 🔹 सहायक कृषी अधिकारी – १,२०३ 🔹 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – १,८८३ 🔹 सहायक मोटार वाहन निरीक्षक – ४६१ 🔹 कर सहायक – २८२ 📅 महत्त्वाच्या तारखा : 📝 नवीन अर्ज सुरू : १३ नोव्हेंबर २०२६ ⏳ अंतिम तारीख : २७ नोव्हेंबर २०२६ 💳 परीक्षा शुल्क अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०२६ 📚 सुधारित पूर्व परीक्षा : २४ जानेवारी २०२७ ⭐ विशेष महत्त्वाची माहिती! ✅ कमाल वयोमर्यादेत १ वर्षाची शिथिलता! ✅ आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्या पात्र संवर्गांसाठी विकल्प निवडण्याची संधी! ✅ पात्र उमेदवारांना नवीन अर्ज करण्याची संधी! आमच्या स्मार्ट ग्राहक सेवा केंद्रावर फॉर्म भरून मिळेल ✅
910
6
*🚨 शेतकरी मित्र भरती 2026-27* *🌱 आत्मा योजनेंतर्गत 11,587 शेतकरी मित्रांच्या निवडीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू! 🔥* 🖥️ अर्ज करा �
*🚨 शेतकरी मित्र भरती 2026-27* *🌱 आत्मा योजनेंतर्गत 11,587 शेतकरी मित्रांच्या निवडीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू! 🔥* 🖥️ अर्ज करा 👇 https://krishi.maharashtra.gov.in/FarmerFriend/Default.aspx
751
7
Нет текста...
1 076
8
​📢 बंपर शासकीय योजना | अनाथ व निराधार बालकांसाठी मोठा दिलासा! 📢 ​शिक्षणाचा आणि संगोपनाचा भार आता होणार हलका! महाराष्ट्र शासनाच्या बालविकास विभागांतर्गत 'बालसंगोपन योजना' द्वारे अनाथ व गरजवंत मुलांना मिळत आहे दरमहा ₹२,२५०/- चे आर्थिक सहाय्य! ​✨ योजनेचे मुख्य लाभ: 🔹 मुलांच्या संगोपन व शिक्षणासाठी दरमहा ₹२,२५०/- बँक खात्यात थेट जमा. 🔹 बालक १८ वर्षांचे होईपर्यंत सतत आर्थिक मदत. ​🎯 कोणते बालके पात्र आहेत? ✅ आई-वडील नसलेली अनाथ बालके. ✅ आई किंवा वडिलांपैकी एकाचे निधन झालेले व कुटुंब आर्थिक अडचणीत असणारे मुले. ✅ गंभीर आजारपण, घटस्फोट किंवा तुरुंगात असणाऱ्या पालकांची बालके. ​📄 आवश्यक कागदपत्रे: 1️⃣ मुलाचे आधार कार्ड व जन्माचा दाखला 2️⃣ पालकांचा मृत्यू दाखला (अनाथ असल्यास) 3️⃣ सांभाळ करणाऱ्या पालकांचे आधार कार्ड व बँक पासबुक 4️⃣ उत्पन्नाचा दाखला व रेशन कार्ड 5️⃣ शाळेचा बोनाफाइड दाखला / फोटो ​📍 अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी आजच संपर्क साधा:* 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा* 🌟 भूमानंद क्रिएशन 🌟 आपल्या डिजिटल व बँकिंग सेवांसाठी सदैव तत्पर! 📍 शाखा १: पंजाब नॅशनल बँकेजवळ, तळेगाव, ता. उमरी, जि. नांदेड 📍 शाखा २: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, हडको, नवीन नांदेड 📞 संपर्क: 9860792996 | 8087172087 | 8446792194 👉 आजच भेट द्या — भूमानंद क्रिएशन! 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g
1 085
9
Нет текста...
971
10
🌸 महाराष्ट्र शासन - लेक लाडकी योजना 🌸 मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत मिळणार एकूण ₹१,०१,०००/- ची आर्थिक मदत! आपल्या लाडक्या लेकीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी आजच योजनेचा लाभ घ्या! 👧✨ 💰 मिळणारी आर्थिक मदत (टप्प्याटप्प्याने): - 👶 जन्मानंतर: ₹५,०००/- - 🎒 १ ली मध्ये प्रवेश: ₹६,०००/- - 📚 ६ वी मध्ये प्रवेश: ₹७,०००/- - 🎓 ११ वी मध्ये प्रवेश: ₹८,०००/- - 👑 वय १८ वर्षे पूर्ण (अविवाहित): ₹७५,०००/- 📋 पात्रता व मुख्य अटी: - मुलगी १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली असावी. - कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक. - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखाच्या आत असावे. 📄 आवश्यक कागदपत्रे: ✅ मुलीचा जन्माचा दाखला ✅ आई-वडिलांचे आधार कार्ड ✅ पिवळे / केशरी रेशन कार्ड ✅ उत्पन्नाचा दाखला (₹१ लाखाच्या आत) ✅ आई व मुलीचे बँक पासबुक ✅ पासपोर्ट साईज फोटो & मोबाईल नंबर 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा 🌟 भूमानंद क्रिएशन 🌟 आपल्या डिजिटल व बँकिंग सेवांसाठी सदैव तत्पर! 📍 शाखा १: पंजाब नॅशनल बँकेजवळ, तळेगाव, ता. उमरी, जि. नांदेड 📍 शाखा २: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, हडको, नवीन नांदेड 📞 संपर्क: 9860792996 | 8087172087 | 8446792194 👉 आजच भेट द्या — भूमानंद क्रिएशन! 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g 👉 घाई करा! आजच आपल्या लाडक्या लेकीच्या भविष्याची सोय करा.
1 295
11
🌟 भूमानंद क्रिएशन 🌟 आपल्या डिजिटल व बँकिंग सेवांसाठी सदैव तत्पर! 📍 शाखा १:पंजाब नॅशनल बँकेजवळ, तळेगाव,ता. उमरी, जि. नांदेड 📍 शाखा २:छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, हडको, नवीन नांदेड
1
12
Нет текста...
1 200
13
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्र. २ विदर्भ व मराठवाडा विभागातील १९ जिल्ह्यांसाठ
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्र. २ विदर्भ व मराठवाडा विभागातील १९ जिल्ह्यांसाठी विशेष योजना पशुपालकांसाठी सुवर्णसंधी! दुधातील फॅट व एसएनएफ वाढवणारे खाद्य पूरक वाटप योजना अर्ज करण्यासाठी या लिंकचा वापर करा : https://vmddp.com जिल्हानिहाय प्रकल्प अधिकारी संपर्कासाठी माहितीपत्रकातील क्युआर कोड स्कॅन करा पशुसंवर्धन विभाग कॉल सेंटर क्र. : 1962 व्हॉट्स अप चॅटबॉट सेवा: 9063142299
2 708
14
☀️ मागेल त्याला सौर कृषी पंप योजना! 🌾 शेतकऱ्यांसाठी ३ HP, ५ HP आणि ७.५ HP सौर कृषी पंप आता उपलब्ध आहेत! शेतीला दिवसा पाणी दे
☀️ मागेल त्याला सौर कृषी पंप योजना! 🌾 शेतकऱ्यांसाठी ३ HP, ५ HP आणि ७.५ HP सौर कृषी पंप आता उपलब्ध आहेत! शेतीला दिवसा पाणी देण्याची सोय आणि पारंपरिक वीज बिलापासून सुटका. 💧 पंप क्षमतेनुसार लाभार्थी हिस्सा: 🔹 ३ HP — सर्वसाधारण/OBC: ₹२२,१८२ | SC/ST: ₹१०,१११ 🔹 ५ HP — सर्वसाधारण/OBC: ₹३०,६८१ | SC/ST: ₹१५,३४७ 🔹 ७.५ HP — सर्वसाधारण/OBC: ₹४२,१६४ | SC/ST: ₹२२,४४७ 📄 आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड • बँक पासबुक • ७/१२ व ८-अ उतारा • जात प्रमाणपत्र 🏦 भूमानंद क्रिएशन – डिजिटल व बँकिंग सेवा सेंटर 🏦 तुमचा विश्वास, आमची सेवा! 📍 शाखा १: पंजाब नॅशनल बँकेजवळ, तळेगाव, ता. उमरी, जि. नांदेड. 📍 शाखा २: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, हडको, नवीन नांदेड. 📞 संपर्क / व्हॉट्सॲप: 📲 9860792996 | 8087172087 | 8446792194 👉 ही माहिती गरजू शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा! 🌱 #सौरकृषीपंप #कुसुमयोजना #शेतकरी #मागेलत्यालासौरकृषीपंप #महाऊर्जा #Suryaji #SolarPump #BhumanandCreation #Nanded #Talegaon #Hadco
2 519
15
🇺🇸🌎 जागतिक गुंतवणुकीच्या दिशेने एक नवी सुरुवात! 📈 💰 US STOCKS मध्ये गुंतवणुकीची ओळख करून घ्या! तुम्हाला Apple, Microsoft, Google, Amazon, Tesla आणि NVIDIA यांसारख्या जागतिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीबद्दल जाणून घ्यायचे आहे का? 🤔 🚀 ZFunds सोबत US Stocks गुंतवणुकीची माहिती मिळवा! ✅ जागतिक शेअर बाजाराची ओळख ✅ US Stocks मधील गुंतवणुकीची प्रक्रिया समजून घ्या ✅ खाते उघडण्याची प्रक्रिया व लागू शुल्क जाणून घ्या ✅ ब्रोकरेज, डॉलर-रुपया विनिमय दर आणि इतर अटी तपासा ✅ गुंतवणुकीविषयी आर्थिक ज्ञान वाढवा 🔗 ZFunds Referral Link: 👉 https://zfunds.in/us/i/M6AG8HF3 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💼 मराठी फायनान्शियल कॉर्नर तुमचे आर्थिक यश, आमची साथ! 👤 संपर्क: संदीप चामले 📞 मोबाईल: 8446792197 🌐 Website: https://zfunds.in/expert/sandipchamle 📲 WhatsApp: https://wa.me/message/52AI44CEPCIPO1 📧 Gmail: marathifinancialcorner@gmail.com 📢 Telegram Channel: https://t.me/marathifinancialcorner ▶️ YouTube Channel: https://youtube.com/@marathifinancialcorner?si=CN3rs0W3wYkwHuRR ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 आर्थिक ज्ञान वाढवा. विचारपूर्वक गुंतवणुकीचे निर्णय घ्या! ⚠️ महत्त्वाची सूचना: शेअर बाजारातील गुंतवणुकीत भांडवली नुकसान होण्याची शक्यता असते. US Stocks मध्ये बाजारातील चढ-उतार, डॉलर-रुपया विनिमय दर आणि लागू नियम व शुल्क यांची जोखीम असते. परतावा निश्चित नसतो. गुंतवणुकीपूर्वी सर्व अटी व जोखीम समजून घ्या. 📌 ही पोस्ट माहिती व आर्थिक साक्षरतेसाठी आहे; गुंतवणुकीची हमी नाही. #MarathiFinancialCorner #ZFunds #USStocks #USStockMarket #GlobalInvesting #FinancialEducation #InvestmentAwareness #मराठीफायनान्शियलकॉर्नर
3 163
16
Нет текста...
2 369
17
📢 खूशखबर! खूशखबर!! खूशखबर!! 📢 ✨ संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ व विधवा योजनेचे जमा झालेले पैसे काढण्यासाठी आजच भेट द्
📢 खूशखबर! खूशखबर!! खूशखबर!! 📢 ✨ संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ व विधवा योजनेचे जमा झालेले पैसे काढण्यासाठी आजच भेट द्या! ✨ 🏦 भूमानंद क्रिएशन – डिजिटल व बँकिंग सेवा सेंटर 🏦 तुमचा विश्वास, आमची सेवा! 📍 शाखा १: पंजाब नॅशनल बँकेजवळ, तळेगाव ता. उमरी, जि. नांदेड 📍 शाखा २: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, हडको, नवीन नांदेड 📞 संपर्क / व्हॉट्सॲप: 📲 9860792996 | 8087172087 | 8446792194
2 811
18
Нет текста...
2 738
19
Нет текста...
3 083
20
Нет текста...
2 887