MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 951
Подписчики
Нет данных24 часа
-117 дней
-6230 день
Архив постов
8 948
Repost from MPSC
जा. क्र. 013/2025 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 - परीक्षेच्या दिनांकामधील बदलाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
8 948
Repost from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
8 948
लढाई अस्तित्वाची ...! लढाई भविष्याची ..!
Combine जागावाढ करायची असेल, आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा किमान 45 दिवस पुढे न्यायची असेल तर उद्याचे आंदोलन कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी झालेच पाहिजे.....!!
8 948
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+7
🔥MPSC विद्यार्थी परत एकदा हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरले आहेत...
#SEBC #EWS #OBC
#MPSC #RajyasevaMains #Combineजागावाढ
@MissionCombined
8 948
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
Repost from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
Repost from MPSC
जा. क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाईवेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज दि. ८ एप्रिल २०२५ पर्यंत pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर पाठवावेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
Repost from MasterClass IAS
वर्णनात्मक भाषा पेपर-०१। Descriptive language paper-01 l State Services Mains l MPSC
https://youtu.be/d8RdfywBpg4
8 948
Repost from MPSC
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 27 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
राज्यसेवा मुख्य Facts Revision n Recalling Batch
🔴 Admission आज आणि उद्यासाठीच फक्त सुरु असतील.... उद्यानंतर Admission दिले जाणार नाही....ज्यांना कोणाला Admission घ्यायचे असेल त्यांनी @MRahulkumar या id वर मला msg करा
8 948
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत.....
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts Revision and Recalling Batch🎯 Batch मध्ये काय Cover केले जाईल?? 87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना तसेच इतर Factual Data....जवळपास एवढे सर्व घटक आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. 🎯 समाजसुधारक - 20 Marks 🎯 कायदे - 30 Marks 🎯 Institution - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) 🎯 आयोग - 15 ते 20 Marks (घटनात्मक / बिगर घटनात्मक) 🎯 योजना - min 20 marks 🎯 Total :- 110 ते 120 Marks 🎯 Demo @MainsRevision 🎯 For Admission Contact @Mrahulkumar 🎯 Fees : 1000 रुपये ( 1st 20 Admission 801 रुपये , For Old Students 10% Off)
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
