MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 948
Подписчики
-224 часа
-97 дней
-6330 день
Архив постов
8 948
Repost from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
8 948
Already post holder of Divyang Group-B (Type-B) candidates for Opting out:-
1. Kakad sudhir rajaram
2. Gore sachin narayn
3. Rajput Yash Bharat
4. Nagnath Jagnnath Garje
5. BORKAR RAHUL VISHWASRAO - Nagarparishad rajyaseva group c 2023/ Talathi,Hingoli
6. BABAR YOGESH SHUKRACHARYA - MPSC Clerk 2022
7. GHADAGE VISHAL SHAHAJI - Canal Inspector 2023/Jalsampada vibhag 2023 (WRD)
8. EKSHINGE AKSHAY BHARAT - Assistant Cooperative Officer, Aurangabad
9. DANDAGE SANDIP VIKRAM - junior Clerk District Court Buldhana 2023
10. SALUNKE CHAKRADHAR
CHANDRAKANT- WRD, Thane
11. PRABHAKAR BHASKAR THENG
12. ANDHALE ANIKET PRADIP - WRD, Thane
13. RAHUL GULAB BAMNOTE - Hostel Superintendent, Mumbai/ZP, Nagpur
14. GARKAL AVINASH PRALHADRAO - Assistant Cooperative Officer/ Z P
15. BHARAT BHAGINATH FUNDE - WRD
16. WABALE KIRAN SURESH - Civil Engineer Assistant,2022/Talathi
17. BURALE TANAJI BIRA - WRD 2023
18. BANDGAR AMOL NIVRUTTI - Accountant Dhule Circle, MH Forest Department
19.pramod baban wayal
20.dattatray kailas chavhan
21.kakad sudir rajaram
22.rajkumar atmaram mule
23.sarkate milind murlidhar
24.tanaji bira burale
25.rakesh devidas hatwar
26.padghan amol prakash
27.pratibha vasudeo salunkhe - Talathi, Ratnagiri
28.payal naresh patil - Talathi, Raygad
29.patil aswini rajendra
30.londhepatil prajkta balasaheb
31.shirsath lokesh dilip - Talathi, Kolhapur
32.Karade laxman hrushinath
33.Raju narote gorksh
34.mahesh shrirang madane
35.pratibha vasudeo salunkhe- Talathi, Ratnagiri
36.Mohalkar vishal vitthal - Talathi,Beed
37.Vijay pandurang sangale - Talathi,Wardha
38.khade santosh nanasaheb- Talathi, Palghar
39.Akash sahebrao jadhav
40.Misal Sarang Vishnu
Mantralay clerk
41.kashid mahesh dhanaji
Mantralay clerk
42.Babar yogesh shukrcharya
Mantralay clerk
43.pawar valmik shivaji
Mantralay clerk
44.More shubham samadhan
45.Narote Raju Goraksh
वरील लिस्ट मधील कोणीही कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर लगेच Telegram ID :- @Harshu1, @N, @ABHI77198 यावर किंवा 7719866801, 8010594367 वर whatsapp करा/संपर्क करा.
(कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्याना Opting Out द्यायला सांगा जर पोस्ट घेणार नसेल तर.)(वरील लिस्ट मध्ये OBC candidates जास्त आहेत तेव्हा ते OBC General/Female/Ex service/Project Affected चे जागा घेऊ शकतात हे लक्ष्यात घ्या)
8 948
Repost from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
8 948
Repost from MPSC
जा.क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मधील ३८५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
8 948
Repost from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - पदांचे पसंतीक्रम सादर करण्याच्या दिनांकासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
राज्यसेवा मुख्य Facts Revision n Recalling Batch परत आता नवीन घेण्याचा विचार नाही.... ज्यांना कोणाला Admission घ्यायचे आहे त्यांना जुन्याच Batch ला add केले जाईल... Admission घ्यायचे असेल तर @MRahulkumar या id वर मला msg करा
8 948
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत.....
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts Revision and Recalling Batch🎯 Batch मध्ये काय Cover केले जाईल?? 87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना तसेच इतर Factual Data....जवळपास एवढे सर्व घटक आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. 🎯 समाजसुधारक - 20 Marks 🎯 कायदे - 30 Marks 🎯 Institution - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) 🎯 आयोग - 15 ते 20 Marks (घटनात्मक / बिगर घटनात्मक) 🎯 योजना - min 20 marks 🎯 Total :- 110 ते 120 Marks 🎯 Demo @MainsRevision 🎯 For Admission Contact @Mrahulkumar 🎯 Fees : 1000 रुपये ( 1st 20 Admission 801 रुपये , For Old Students 10% Off)
8 948
Repost from MPSC
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 –मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
राज्यसेवा मुख्य 2023 - पोस्ट होल्डर विद्यार्थ्यांनी Possible असेल तर नक्कीच opt out करा ...
8 948
Repost from MPSC
जा.क्र. - 258/2023 व 072/2023 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
8 948
Repost from MPSC
जा.क्र. 121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - पदांचे पसंतीक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
पुन्हा पुन्हा पोस्ट घेणाऱ्या व join न करणाऱ्या अधिकाऱ्या बाबत - विधान सभेत भूमिका व प्रश्न !!
8 948
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कुलदीप यादव.......
काल पर्वाच सोडून द्या अगदी आज सकाळी टॉस पर्यन्त त्याला संघात घ्यायचा की नाही अशी चर्चा होती... पण त्याला आज घेतले... आणि त्याने पहिल्याच षटकात रचिन रविंद्र ची विकेट घेऊन मैलाचा दगड पार केला. आणि पुढे 10 षटकात फक्त 40 धावा देऊन दोन सफलता मिळवल्या..... सांगण्याचा मुद्दा तोच काळाचा महिमा अगाध आहे. वेळ बदलायला एखादा वर्ष.. एखादा महिना... एखादा दिवस.. एखादा तास किंवा कधी कधी एखादा क्षण देखील पुरेसा ठरतो.
दिवस बदलतात...काळ बदलतो..वेळ बदलते...फक्त आपले टिकून राहणे फार महत्वाचे असते.
@missioncombined
8 948
Repost from MPSC
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि.6 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ़ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
राज्यसेवा मुख्य Facts Revision n Recalling Batch परत आता नवीन घेण्याचा विचार नाही.... ज्यांना कोणाला Admission घ्यायचे आहे त्यांना जुन्याच Batch ला add केले जाईल... Admission घ्यायचे असेल तर @MRahulkumar या id वर मला msg करा
8 948
Repost from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
Repost from MPSC
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
8 948
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 व जा.क्र.125/2023 मधील अनुक्रमे कर सहायक व सहायक आयुक्त/अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) वेबलिंक देण्यात आली आहे. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, ज्या उमेदवारांना संबंधित जाहिरातींच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडायचे (Opt Out) आहे. केवळ त्यांनीच 'Yes' हा पर्याय निवडावा. ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावयाचे नाही, त्यांनी 'No' पर्याय निवडावा अथवा लिंकवरील कोणतीही कार्यवाही करु नये.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
