en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 951
Subscribers
No data24 hours
-117 days
-6230 days
Posts Archive
राज्यसेवा मुख्य 2024 27 ते 29 मे 2025 @MissionCombined.pdf

Repost from MPSC
जा. क्र. 013/2025 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 - परीक्षेच्या दिनांकामधील बदलाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#

लढाई अस्तित्वाची ...! लढाई भविष्याची ..! Combine जागावाढ करायची असेल, आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा किमान 45 दिवस पुढे न्यायची
लढाई अस्तित्वाची ...! लढाई भविष्याची ..! Combine जागावाढ करायची असेल, आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा किमान 45 दिवस पुढे न्यायची असेल तर उद्याचे आंदोलन कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी झालेच पाहिजे.....!!

विनम्र अभिवादन 💐💐❤️❤️ @MissionCombined

photo content

🔥MPSC विद्यार्थी परत एकदा हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरले आहेत... #SEBC #EWS #OBC #MPSC #RajyasevaMains #Combineजागावाढ
+7
🔥MPSC विद्यार्थी परत एकदा हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरले आहेत... #SEBC #EWS #OBC #MPSC #RajyasevaMains #Combineजागावाढ @MissionCombined

photo content

photo content

जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

photo content

Repost from MPSC
जा. क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाईवेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. विहित नमुन्यातील अर्ज दि. ८ एप्रिल २०२५ पर्यंत pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर पाठवावेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from MasterClass IAS
वर्णनात्मक भाषा पेपर-०१। Descriptive language paper-01 l State Services Mains l MPSC https://youtu.be/d8RdfywBpg4

Repost from MPSC
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 27 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

राज्यसेवा मुख्य Facts Revision n Recalling Batch  🔴 Admission आज आणि उद्यासाठीच फक्त सुरु असतील.... उद्यानंतर Admission दिले जाणार नाही....ज्यांना कोणाला Admission घ्यायचे असेल त्यांनी @MRahulkumar या id वर मला msg करा

मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत..... राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts R
मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत.....
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts Revision and Recalling Batch
🎯 Batch मध्ये काय Cover केले जाईल??  87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना तसेच इतर Factual Data....जवळपास एवढे सर्व घटक आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. 🎯 समाजसुधारक - 20 Marks 🎯 कायदे - 30 Marks 🎯 Institution - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) 🎯 आयोग - 15 ते 20 Marks (घटनात्मक / बिगर घटनात्मक) 🎯 योजना - min 20 marks 🎯 Total :- 110 ते 120 Marks 🎯 Demo @MainsRevision 🎯 For Admission Contact @Mrahulkumar 🎯 Fees : 1000 रुपये ( 1st 20 Admission 801 रुपये , For Old Students 10% Off)