ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 902
Подписчики
-524 часа
-257 дней
-7330 день
Архив постов
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक व राज्य कर निरीक्षक संवर्गातील अनाथ प्रवर्गाचा निकाल सुधारित करण्यात आला असून सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7605 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7606 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7607

Repost from MPSC
जा.क्र.059/2021 सहायक मोटार वाहन निरिक्षक मुख्य परीक्षा 2020 मधून माजी सैनिक उपलब्ध न झाल्याने त्यांच्याऐवजी 8 उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7599 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7600

Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7594 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7595

Repost from MPSC
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 1098 पदांची भरती करण्यात येईल. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7593

PSI Pre 2023 Cutoff @MissionCombined
PSI Pre 2023 Cutoff @MissionCombined

STI Pre 2023 Cutoff @MissionCombined
STI Pre 2023 Cutoff @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7589 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7590

गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर

Trick: UNCTAD Trade related aahe..Trade करणारे लोक genious त्यामुळे geneva UNDP- development program आहे devp आधी children ची करायची आणि children हे new born असतात म्हणून new york ILO labour ची मुले genious असतात म्हणून geneva UNICEF- Children साठी काम करते आणि children हे new born असतात म्हणून newyork UNESCO Social cultural org आहे आपल्या लोकांना paris च culture आवडत (eiffel tower). त्यावरून पॅरिस लक्षात ठेऊ शकतो

#Target day 3 notes ◆कायदा-नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955 (Gs 2-13)✅ अंमल - 1 जुन 1955 , एकुण कलमे 17 संपुर्ण भारतभर लागु. 2 - व्याख्या 2a-Civil Rights 2aa - Hotel 2b-place 2c-सार्वजनिक करमणुकीचे स्थान 2d- प्रार्थनास्थळ (सार्वजनिक) 2db-Sc(366(24)) 2e-Shop (Sc-366(24) , 341 , 338 ; ST-366(25) , 342 , 338A; Obc - 366(26c) , 342A , 338B) कलम 3 ते 7 साठी शिक्षा - 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये 3 - धार्मिक 4-सामाजिक 5-रुग्णालये , दवाखाना , शिक्षणसंस्था , वसतिगृह 6- दुकान (One to one व्यापार) 7- अस्पृश्यतेबाबत अन्य अपराध 7A - अवैधपणे सक्तीने श्रम ( 3 ते 6 महिने , 100 ते 500 रुपये) 8- परवाने रद्द (कलम 6 मधील अपराधासाठी) 9-अनुदान बंद , देणग्या रद्द (कलम 5 मधिल अपराधासाठी) 10-अपराधास अपप्रेरणा 10A-सामुहिक दंड by राज्यसरकार 11- परत अपराध दुसऱ्यावेळेस - 6 महिने ते 1 वर्ष , 200 ते 500 तिसऱ्यावेळेस - 1 वर्ष ते 2 वर्ष , 500 ते 1k 12-केलेली कृती अस्पृश्यतेसाठीच केली असे गृहीत 14- कंपन्यांनी केलेले अपराध 14A-सद्भावनापुर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण 15-दखलपात्र व संशिक्तपणे (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी / महानगर दंडाधिकारी) 15A - अस्पृश्यता समाप्तीनंतर अधिकार उपलब्ध करून देणे by राज्यसरकार (कायदेविषयक सहाय्य , आर्थिक व सामाजिक पुनर्वसन) 16- अन्य कायद्यावर हा प्रभावी 16B-नियम करणे अधिकार -केंद्रशासन ◆Institution:-✅ (GS3-2.11) 1) UNCTAD - 1964(Geneva switzerland) सदस्य 195 देश 2)UNDP - 1965 - Newyork सदस्य 177 Empowered lives, resilient nation 3)ILO - 1919(treaty of versailley) - Geneva (Switzerland) सदस्य 187 नोकऱ्यांचे प्रवर्तन, लोकांचे संरक्षण 1969-नोबेल 1944-फिलडेल्फिया निवेदनानुसार पुनरचना 4) UNICEF - 1946 (Newyork) सदस्य 192 1953 UNCF असे नाव 1965- शांततेचा नोबेल प्रादेशिक कार्यालय- दक्षिण आशिया-काठमांडू नेपाळ 5) UNESCO - 1945 (Paris France) सदस्य 193 आफ्रिका & लैंगिक समानता ◆आयोग- ✅ 1)बाल आयोग  2.2 HRD NCPCR - Act 2005 नुसार स्थापना 2007 1+6(Min 2 women) कार्यकाळ - 3yrs MHCPCR - Act 2005 नुसार स्थापना जुलै 2007 1+6(Min 2 women) कार्यकाळ - 3yrs प्रथम राज्य स्थापना करणारे 2) महिला आयोग -2.3 hrd राष्ट्रीय :- Act 1990 नुसार 31 जाने 1992 1+5(sc&st 1) 3yrs राज्य :- Act 1993 नुसार 1993 स्थापना करणारे प्रथम - MH 1+6( 1-सदस्य सचिव , 1-DGP) ◆योजना-(GS 3-1.2 शिक्षण)✅ 1)उपस्थिती भत्ता योजना-3 जाने 1992 प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुली 1 ली ते 4 - 1 रुपया / Day Max 220/year 2)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना-1996 ( 5 ते 7 आणि 8 ते 10 मागासवर्गीय मुली) उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्तर 3)मुलींना मोफत शिक्षण योजना - 1994-95 1st to 12th पर्यन्त मोफत शिक्षण 4)अहिल्याबाई होळकर योजना-1996 5th to 10th दरम्यान शिकणाऱ्या मुलींना मोफत प्रवास अट - गावात माध्यमिक शिक्षण देणारी शाळा नसावी 5)इंग्रजी शिक्षण-2000-01 पहिलीपासून इंग्रजी विषय.

गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर

#Target day 3 notes ◆कायदा-नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955 (Gs 2-13)✅ अंमल - 1 जुन 1955 , एकुण कलमे 17 संपुर्ण भारतभर लागु. 2 - व्याख्या 2a-Civil Rights 2aa - Hotel 2b-place 2c-सार्वजनिक करमणुकीचे स्थान 2d- प्रार्थनास्थळ (सार्वजनिक) 2db-Sc(366(24)) 2e-Shop (Sc-366(24) , 341 , 338 ; ST-366(25) , 342 , 338A; Obc - 366(26c) , 342A , 338B) कलम 3 ते 7 साठी शिक्षा - 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये 3 - धार्मिक 4-सामाजिक 5-रुग्णालये , दवाखाना , शिक्षणसंस्था , वसतिगृह 6- दुकान (One to one व्यापार) 7- अस्पृश्यतेबाबत अन्य अपराध 7A - अवैधपणे सक्तीने श्रम ( 3 ते 6 महिने , 100 ते 500 रुपये) 8- परवाने रद्द (कलम 6 मधील अपराधासाठी) 9-अनुदान बंद , देणग्या रद्द (कलम 5 मधिल अपराधासाठी) 10-अपराधास अपप्रेरणा 10A-सामुहिक दंड by राज्यसरकार 11- परत अपराध दुसऱ्यावेळेस - 6 महिने ते 1 वर्ष , 200 ते 500 तिसऱ्यावेळेस - 1 वर्ष ते 2 वर्ष , 500 ते 1k 12-केलेली कृती अस्पृश्यतेसाठीच केली असे गृहीत 14- कंपन्यांनी केलेले अपराध 14A-सद्भावनापुर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण 15-दखलपात्र व संशिक्तपणे (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी / महानगर दंडाधिकारी) 15A - अस्पृश्यता समाप्तीनंतर अधिकार उपलब्ध करून देणे by राज्यसरकार (कायदेविषयक सहाय्य , आर्थिक व सामाजिक पुनर्वसन) 16- अन्य कायद्यावर हा प्रभावी 16B-नियम करणे अधिकार -केंद्रशासन ◆Institution:-✅ (GS3-2.11) 1) UNCTAD - 1964(Geneva switzerland) सदस्य 195 देश 2)UNDP - 1965 - Newyork सदस्य 177 Empowered lives, resilient nation 3)ILO - 1919(treaty of versailley) - Geneva (Switzerland) सदस्य 187 नोकऱ्यांचे प्रवर्तन, लोकांचे संरक्षण 1969-नोबेल 1944-फिलडेल्फिया निवेदनानुसार पुनरचना 4) UNICEF - 1946 (Newyork) सदस्य 192 1953 UNCF असे नाव 1965- शांततेचा नोबेल प्रादेशिक कार्यालय- दक्षिण आशिया-काठमांडू नेपाळ 5) UNESCO - 1945 (Paris France) सदस्य 193 आफ्रिका & लैंगिक समानता ◆आयोग- ✅ 1)बाल आयोग  2.2 HRD NCPCR - Act 2005 नुसार स्थापना 2007 1+6(Min 2 women) कार्यकाळ - 3yrs MHCPCR - Act 2005 नुसार स्थापना जुलै 2007 1+6(Min 2 women) कार्यकाळ - 3yrs प्रथम राज्य स्थापना करणारे 2) महिला आयोग -2.3 hrd राष्ट्रीय :- Act 1990 नुसार 31 जाने 1992 1+5(sc&st 1) 3yrs राज्य :- Act 1993 नुसार 1993 स्थापना करणारे प्रथम - MH 1+6( 1-सदस्य सचिव , 1-DGP) ◆योजना-(GS 3-1.2 शिक्षण)✅ 1)उपस्थिती भत्ता योजना-3 जाने 1992 प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुली 1 ली ते 4 - 1 रुपया / Day Max 220/year 2)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना-1996 ( 5 ते 7 आणि 8 ते 10 मागासवर्गीय मुली) उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्तर 3)मुलींना मोफत शिक्षण योजना - 1994-95 1st to 12th पर्यन्त मोफत शिक्षण 4)अहिल्याबाई होळकर योजना-1996 5th to 10th दरम्यान शिकणाऱ्या मुलींना मोफत प्रवास अट - गावात माध्यमिक शिक्षण देणारी शाळा नसावी 5)इंग्रजी शिक्षण-2000-01 पहिलीपासून इंग्रजी विषय. Trick - उपस्थिती भत्यामुळे मोफत शिक्षण सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांना मिळाले. उपस्थिती - 3 जाने 1992 मोफत शिक्षण - 1994-95 सावित्रीबाई - 1996 अहिल्यादेवी - 1996-97

87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत.

#Target 3 ◆कायदा-नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955 (Gs 2-13) ◆Institution (GS3-2.11) 1)UNCTAD 2)UNDP 3)ILO 4) UNICEF 5) UNESCO ◆आयोग- (Gs 3-2.2,2.3) 1)बाल आयोग 2) महिला आयोग ◆योजना-(GS 3-1.2 शिक्षण) 1)उपस्थिती भत्ता योजना 2)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 3)मुलींना मोफत शिक्षण योजना 4)अहिल्याबाई होळकर योजना 5)इंग्रजी शिक्षण ◆समाजसुधारक - गोपाळ गणेश आगरकर

🔴Batch 26th Aug पासुनच सुरु करत आहोत.🔴

Repost from MPSC
जा.क्र.051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7580 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7578

Repost from MPSC
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 च्या अभ्यासक्रमातील 'मंत्रालयातील कार्यालयीन पध्दतीची नियमपुस्तिका' या घटकासंदर्भात उमेदवारांना स्पष्टता येण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7577

#Day 2 : target. ◆कायदा -पर्यावरण संरक्षण अधिनियम,1986 ◆Institution- ■AICTE ■NCERT ■UGC ◆आयोग- Election commission of India & states. ◆योजना- 1) खडू फळा मोहीम 2) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (DPEP) 3)mid day meal 4)PM poshan 5)सर्व शिक्षा अभियान ◆समाजसुधारक- महात्मा फुले

Today's Live Session👆

Lecture will start in 20 min