MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 901
Obunachilar
-624 soatlar
-257 kunlar
-7930 kunlar
Postlar arxiv
8 899
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक व राज्य कर निरीक्षक संवर्गातील अनाथ प्रवर्गाचा निकाल सुधारित करण्यात आला असून सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7605
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7606
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7607
8 899
Repost from MPSC
जा.क्र.059/2021 सहायक मोटार वाहन निरिक्षक मुख्य परीक्षा 2020 मधून माजी सैनिक उपलब्ध न झाल्याने त्यांच्याऐवजी 8 उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7599
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7600
8 899
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7594
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7595
8 899
Repost from MPSC
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 1098 पदांची भरती करण्यात येईल.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7593
8 899
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7589
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7590
8 899
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
Trick:
UNCTAD Trade related aahe..Trade करणारे लोक genious त्यामुळे geneva
UNDP- development program आहे devp आधी children ची करायची आणि children हे new born असतात म्हणून new york
ILO labour ची मुले genious असतात म्हणून geneva
UNICEF- Children साठी काम करते आणि children हे new born असतात म्हणून newyork
UNESCO Social cultural org आहे आपल्या लोकांना paris च culture आवडत (eiffel tower). त्यावरून पॅरिस लक्षात ठेऊ शकतो
8 899
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
#Target day 3 notes
◆कायदा-नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955 (Gs 2-13)✅
अंमल - 1 जुन 1955 , एकुण कलमे 17
संपुर्ण भारतभर लागु.
2 - व्याख्या
2a-Civil Rights
2aa - Hotel
2b-place
2c-सार्वजनिक करमणुकीचे स्थान
2d- प्रार्थनास्थळ (सार्वजनिक)
2db-Sc(366(24))
2e-Shop
(Sc-366(24) , 341 , 338 ; ST-366(25) , 342 , 338A;
Obc - 366(26c) , 342A , 338B)
कलम 3 ते 7 साठी शिक्षा - 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये
3 - धार्मिक
4-सामाजिक
5-रुग्णालये , दवाखाना , शिक्षणसंस्था , वसतिगृह
6- दुकान (One to one व्यापार)
7- अस्पृश्यतेबाबत अन्य अपराध
7A - अवैधपणे सक्तीने श्रम ( 3 ते 6 महिने , 100 ते 500 रुपये)
8- परवाने रद्द (कलम 6 मधील अपराधासाठी)
9-अनुदान बंद , देणग्या रद्द (कलम 5 मधिल अपराधासाठी)
10-अपराधास अपप्रेरणा
10A-सामुहिक दंड by राज्यसरकार
11- परत अपराध
दुसऱ्यावेळेस - 6 महिने ते 1 वर्ष , 200 ते 500
तिसऱ्यावेळेस - 1 वर्ष ते 2 वर्ष , 500 ते 1k
12-केलेली कृती अस्पृश्यतेसाठीच केली असे गृहीत
14- कंपन्यांनी केलेले अपराध
14A-सद्भावनापुर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण
15-दखलपात्र व संशिक्तपणे (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी / महानगर दंडाधिकारी)
15A - अस्पृश्यता समाप्तीनंतर अधिकार उपलब्ध करून देणे by राज्यसरकार
(कायदेविषयक सहाय्य , आर्थिक व सामाजिक पुनर्वसन)
16- अन्य कायद्यावर हा प्रभावी
16B-नियम करणे अधिकार -केंद्रशासन
◆Institution:-✅ (GS3-2.11)
1) UNCTAD - 1964(Geneva switzerland)
सदस्य 195 देश
2)UNDP - 1965 - Newyork
सदस्य 177
Empowered lives, resilient nation
3)ILO - 1919(treaty of versailley) - Geneva (Switzerland)
सदस्य 187
नोकऱ्यांचे प्रवर्तन, लोकांचे संरक्षण
1969-नोबेल
1944-फिलडेल्फिया निवेदनानुसार पुनरचना
4) UNICEF - 1946 (Newyork)
सदस्य 192
1953 UNCF असे नाव
1965- शांततेचा नोबेल
प्रादेशिक कार्यालय-
दक्षिण आशिया-काठमांडू नेपाळ
5) UNESCO - 1945 (Paris France)
सदस्य 193
आफ्रिका & लैंगिक समानता
◆आयोग- ✅
1)बाल आयोग 2.2 HRD
NCPCR - Act 2005 नुसार स्थापना 2007
1+6(Min 2 women)
कार्यकाळ - 3yrs
MHCPCR - Act 2005 नुसार स्थापना जुलै 2007
1+6(Min 2 women)
कार्यकाळ - 3yrs
प्रथम राज्य स्थापना करणारे
2) महिला आयोग -2.3 hrd
राष्ट्रीय :- Act 1990 नुसार 31 जाने 1992
1+5(sc&st 1)
3yrs
राज्य :- Act 1993 नुसार 1993
स्थापना करणारे प्रथम - MH
1+6( 1-सदस्य सचिव , 1-DGP)
◆योजना-(GS 3-1.2 शिक्षण)✅
1)उपस्थिती भत्ता योजना-3 जाने 1992 प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुली
1 ली ते 4 - 1 रुपया / Day
Max 220/year
2)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना-1996 ( 5 ते 7 आणि 8 ते 10 मागासवर्गीय मुली)
उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्तर
3)मुलींना मोफत शिक्षण योजना - 1994-95
1st to 12th पर्यन्त मोफत शिक्षण
4)अहिल्याबाई होळकर योजना-1996
5th to 10th दरम्यान शिकणाऱ्या मुलींना मोफत प्रवास
अट - गावात माध्यमिक शिक्षण देणारी शाळा नसावी
5)इंग्रजी शिक्षण-2000-01
पहिलीपासून इंग्रजी विषय.
8 899
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
#Target day 3 notes
◆कायदा-नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955 (Gs 2-13)✅
अंमल - 1 जुन 1955 , एकुण कलमे 17
संपुर्ण भारतभर लागु.
2 - व्याख्या
2a-Civil Rights
2aa - Hotel
2b-place
2c-सार्वजनिक करमणुकीचे स्थान
2d- प्रार्थनास्थळ (सार्वजनिक)
2db-Sc(366(24))
2e-Shop
(Sc-366(24) , 341 , 338 ; ST-366(25) , 342 , 338A;
Obc - 366(26c) , 342A , 338B)
कलम 3 ते 7 साठी शिक्षा - 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये
3 - धार्मिक
4-सामाजिक
5-रुग्णालये , दवाखाना , शिक्षणसंस्था , वसतिगृह
6- दुकान (One to one व्यापार)
7- अस्पृश्यतेबाबत अन्य अपराध
7A - अवैधपणे सक्तीने श्रम ( 3 ते 6 महिने , 100 ते 500 रुपये)
8- परवाने रद्द (कलम 6 मधील अपराधासाठी)
9-अनुदान बंद , देणग्या रद्द (कलम 5 मधिल अपराधासाठी)
10-अपराधास अपप्रेरणा
10A-सामुहिक दंड by राज्यसरकार
11- परत अपराध
दुसऱ्यावेळेस - 6 महिने ते 1 वर्ष , 200 ते 500
तिसऱ्यावेळेस - 1 वर्ष ते 2 वर्ष , 500 ते 1k
12-केलेली कृती अस्पृश्यतेसाठीच केली असे गृहीत
14- कंपन्यांनी केलेले अपराध
14A-सद्भावनापुर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण
15-दखलपात्र व संशिक्तपणे (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी / महानगर दंडाधिकारी)
15A - अस्पृश्यता समाप्तीनंतर अधिकार उपलब्ध करून देणे by राज्यसरकार
(कायदेविषयक सहाय्य , आर्थिक व सामाजिक पुनर्वसन)
16- अन्य कायद्यावर हा प्रभावी
16B-नियम करणे अधिकार -केंद्रशासन
◆Institution:-✅ (GS3-2.11)
1) UNCTAD - 1964(Geneva switzerland)
सदस्य 195 देश
2)UNDP - 1965 - Newyork
सदस्य 177
Empowered lives, resilient nation
3)ILO - 1919(treaty of versailley) - Geneva (Switzerland)
सदस्य 187
नोकऱ्यांचे प्रवर्तन, लोकांचे संरक्षण
1969-नोबेल
1944-फिलडेल्फिया निवेदनानुसार पुनरचना
4) UNICEF - 1946 (Newyork)
सदस्य 192
1953 UNCF असे नाव
1965- शांततेचा नोबेल
प्रादेशिक कार्यालय-
दक्षिण आशिया-काठमांडू नेपाळ
5) UNESCO - 1945 (Paris France)
सदस्य 193
आफ्रिका & लैंगिक समानता
◆आयोग- ✅
1)बाल आयोग 2.2 HRD
NCPCR - Act 2005 नुसार स्थापना 2007
1+6(Min 2 women)
कार्यकाळ - 3yrs
MHCPCR - Act 2005 नुसार स्थापना जुलै 2007
1+6(Min 2 women)
कार्यकाळ - 3yrs
प्रथम राज्य स्थापना करणारे
2) महिला आयोग -2.3 hrd
राष्ट्रीय :- Act 1990 नुसार 31 जाने 1992
1+5(sc&st 1)
3yrs
राज्य :- Act 1993 नुसार 1993
स्थापना करणारे प्रथम - MH
1+6( 1-सदस्य सचिव , 1-DGP)
◆योजना-(GS 3-1.2 शिक्षण)✅
1)उपस्थिती भत्ता योजना-3 जाने 1992 प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुली
1 ली ते 4 - 1 रुपया / Day
Max 220/year
2)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना-1996 ( 5 ते 7 आणि 8 ते 10 मागासवर्गीय मुली)
उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्तर
3)मुलींना मोफत शिक्षण योजना - 1994-95
1st to 12th पर्यन्त मोफत शिक्षण
4)अहिल्याबाई होळकर योजना-1996
5th to 10th दरम्यान शिकणाऱ्या मुलींना मोफत प्रवास
अट - गावात माध्यमिक शिक्षण देणारी शाळा नसावी
5)इंग्रजी शिक्षण-2000-01
पहिलीपासून इंग्रजी विषय.
Trick - उपस्थिती भत्यामुळे मोफत शिक्षण सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांना मिळाले.
उपस्थिती - 3 जाने 1992
मोफत शिक्षण - 1994-95
सावित्रीबाई - 1996
अहिल्यादेवी - 1996-97
8 899
87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत.
8 899
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
#Target 3
◆कायदा-नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955 (Gs 2-13)
◆Institution (GS3-2.11)
1)UNCTAD
2)UNDP
3)ILO
4) UNICEF
5) UNESCO
◆आयोग- (Gs 3-2.2,2.3)
1)बाल आयोग
2) महिला आयोग
◆योजना-(GS 3-1.2 शिक्षण)
1)उपस्थिती भत्ता योजना
2)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
3)मुलींना मोफत शिक्षण योजना
4)अहिल्याबाई होळकर योजना
5)इंग्रजी शिक्षण
◆समाजसुधारक - गोपाळ गणेश आगरकर
8 899
Repost from MPSC
जा.क्र.051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7580
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7578
8 899
Repost from MPSC
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 च्या अभ्यासक्रमातील 'मंत्रालयातील कार्यालयीन पध्दतीची नियमपुस्तिका' या घटकासंदर्भात उमेदवारांना स्पष्टता येण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7577
8 899
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
#Day 2 : target.
◆कायदा -पर्यावरण संरक्षण अधिनियम,1986
◆Institution-
■AICTE
■NCERT
■UGC
◆आयोग- Election commission of India & states.
◆योजना-
1) खडू फळा मोहीम
2) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (DPEP)
3)mid day meal
4)PM poshan
5)सर्व शिक्षा अभियान
◆समाजसुधारक- महात्मा फुले
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
