MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 951
Подписчики
Нет данных24 часа
-117 дней
-6230 день
Архив постов
8 948
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
Repost from Revisers Initiative
📘 MPSC वनसेवा मुख्य परीक्षा – कृषी अभियांत्रिकी (Agri Engineering) विषयाचे संपूर्ण उत्तरसंच
⚙️ परीक्षाभिमुख मांडणी, परिभाषा, आकृती, सूत्रे, नवीन तंत्रज्ञान आणि उत्तर लेखनाच्या पद्धतीसह सविस्तर सोल्यूशन.
✅ सोप्या भाषेत, मराठी व इंग्रजी माध्यमासाठी उपयुक्त
✅ स्व-अभ्यासासाठी, उत्तरलेखन सरावासाठी उत्तम स्रोत
✅ PDF स्वरूपात मोफत उपलब्ध
📌 Revisers Academy तर्फे विशेष मार्गदर्शनासाठी उपयुक्त
🔄 तुमच्या मित्रांना व अभ्याससाथींना शेअर करायला विसरू नका!
👉 Join Revisers Academy – For smart and structured preparation!
join us @Revisers_academy
8 948
Repost from Revisers Initiative
📘 MPSC वनसेवा मुख्य परीक्षा – कृषी (Agriculture) विषयाचे संपूर्ण मॉडेल उत्तरसंच (Model Answers)
🌾 अभ्यासक्रमातील प्रत्येक मुद्दा समजेल अशा सोप्या भाषेत, परीक्षाभिमुख मांडणी, योजनांचा समावेश ,उदाहरणे आणि अचूक संरचनेसह तयार केलेले हे उत्तरसंच तुमच्या तयारीस अधिक परिणामकारक बनवेल!
✅ स्वतः लिहायला शिकण्यासाठी आणि उत्तरलेखन सुधारण्यासाठी उत्तम संदर्भ.
✅ Marathi माध्यमासाठी उपयुक्त.
✅ PDF स्वरूपात विनामूल्य उपलब्ध!
📌 Revisers Academy तर्फे अभ्यासासाठी एक विशेष उपक्रम!
🌱 Join Revisers Academy – Sow discipline, reap selection!
Join us @Revisers_Academy
8 948
Repost from Revisers Initiative
MPSC Forest Mains 2024 साठी FORESTRY या Optional मधील काही Important Definations की ज्या Answer Writing साठी नक्कीच उपयोगी पडतील.😍☺️
Join us @Revisers_Academy
8 948
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 055/2025 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 054/2025 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
Repost from Revisers Initiative
Forest Mains करिता काही Sample Notes👆
लवकरच Forest Mains 2025 करिता Revisers Academy या App वरती Batch Launch करीत आहोत.😎😍
Join us @Revisers_Academy
8 948
Repost from MPSC
जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 948
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत.....
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts Revision and Recalling Batch🎯 Batch मध्ये काय Cover केले जाईल?? 87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना तसेच इतर Factual Data....जवळपास एवढे सर्व घटक आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. 🎯 समाजसुधारक - 20 Marks 🎯 कायदे - 30 Marks 🎯 Institution - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) 🎯 आयोग - 15 ते 20 Marks (घटनात्मक / बिगर घटनात्मक) 🎯 योजना - min 20 marks 🎯 Total :- 110 ते 120 Marks 🎯 Demo @MainsRevision 🎯 For Admission Contact @Mrahulkumar 🎯 Fees : 1000 रुपये ( 1st 20 Admission 801 रुपये , For Old Students 10% Off)
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
