es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 948
Suscriptores
-224 horas
-97 días
-6330 días
Archivo de publicaciones
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.  https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📘 MPSC वनसेवा मुख्य परीक्षा – कृषी अभियांत्रिकी (Agri Engineering) विषयाचे संपूर्ण उत्तरसंच ⚙️ परीक्षाभिमुख मांडणी, परिभाषा, आकृती, सूत्रे, नवीन तंत्रज्ञान आणि उत्तर लेखनाच्या पद्धतीसह सविस्तर सोल्यूशन. ✅ सोप्या भाषेत, मराठी व इंग्रजी माध्यमासाठी उपयुक्तस्व-अभ्यासासाठी, उत्तरलेखन सरावासाठी उत्तम स्रोतPDF स्वरूपात मोफत उपलब्ध 📌 Revisers Academy तर्फे विशेष मार्गदर्शनासाठी उपयुक्त 🔄 तुमच्या मित्रांना व अभ्याससाथींना शेअर करायला विसरू नका! 👉 Join Revisers Academy – For smart and structured preparation! join us @Revisers_academy

photo content
+1

photo content
+1

photo content

photo content

photo content

photo content

photo content

📘 MPSC वनसेवा मुख्य परीक्षा – कृषी (Agriculture)  विषयाचे संपूर्ण मॉडेल उत्तरसंच (Model Answers) 🌾 अभ्यासक्रमातील प्रत्येक मुद्दा समजेल अशा सोप्या भाषेत, परीक्षाभिमुख मांडणी, योजनांचा समावेश ,उदाहरणे आणि अचूक संरचनेसह तयार केलेले हे उत्तरसंच तुमच्या तयारीस अधिक परिणामकारक बनवेल! ✅ स्वतः लिहायला शिकण्यासाठी आणि उत्तरलेखन सुधारण्यासाठी उत्तम संदर्भ.Marathi माध्यमासाठी उपयुक्त.PDF स्वरूपात विनामूल्य उपलब्ध! 📌 Revisers Academy तर्फे अभ्यासासाठी एक विशेष उपक्रम! 🌱 Join Revisers Academy – Sow discipline, reap selection! Join us @Revisers_Academy

MPSC Forest Mains 2024 साठी FORESTRY या Optional मधील काही Important Definations की ज्या Answer Writing साठी नक्कीच उपयोगी पडतील.😍☺️ Join us @Revisers_Academy

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 055/2025 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 054/2025 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Forest Mains करिता काही Sample Notes👆 लवकरच Forest Mains 2025 करिता Revisers Academy या App वरती Batch Launch करीत आहोत.😎😍 Join us @Revisers_Academy

#Opting Out #LastDay
#Opting Out #LastDay

UPSC CSE 2024 अंतिम निकाल जाहीर @MissionCombined

Repost from MPSC
जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

photo content

मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत..... राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts R
मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत.....
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts Revision and Recalling Batch
🎯 Batch मध्ये काय Cover केले जाईल??  87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना तसेच इतर Factual Data....जवळपास एवढे सर्व घटक आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. 🎯 समाजसुधारक - 20 Marks 🎯 कायदे - 30 Marks 🎯 Institution - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) 🎯 आयोग - 15 ते 20 Marks (घटनात्मक / बिगर घटनात्मक) 🎯 योजना - min 20 marks 🎯 Total :- 110 ते 120 Marks 🎯 Demo @MainsRevision 🎯 For Admission Contact @Mrahulkumar 🎯 Fees : 1000 रुपये ( 1st 20 Admission 801 रुपये , For Old Students 10% Off)

🤣🤣
🤣🤣