🌱LIFE MPSC+
Открыть в Telegram
➡️ This is official channel of LIFE MPSC specially designed for all MPSC examinations.
Больше3 042
Подписчики
-124 часа
-137 дней
-3930 дней
Архив постов
3 042
भारतीय घटनेतील मुलभूत अधिकार बाबतचे 'प्राधिलेख (विशेष आदेश)' ज्यांना 'परमाधिकार' म्हणतात हे कोणत्या देशाच्या कायद्यातुन घेतले आहेत?
3 042
Repost from 🚨𝗜𝗡𝗦𝗜𝗗𝗘 𝗠𝗣𝗦𝗖🚨
♦️खालील लिंक वरती क्लिक करून
Objective साठी V राधा समितीकडे मागणी मांडण्यासाठी जास्तीत जास्त मेल करा.
फक्त लिंक वरती क्लिक करून send करा.
https://tinyurl.com/3wn99bwf
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
3 042
या खेळाला काय म्हणतात माहीत आहे का:- मी मारायच नाटक करतो तुम्ही रडायचे नाटक करायचे, माझाच जवळचा येऊन समजवायच समजुत घालायच खोटा प्रयत्न करणार..
आणि डाव गोंढळात राहणार.. रडतुंडीचा डाव..
अलबत्यात गलबत्यात आपला खेळ खलबत्यात..
3 042
Repost from Science By Rahul Deshmukh
DI परिक्षा रद्द निर्णयाला न्यायालयात आव्हान.
जॉईन 👉 https://t.me/sciencebyrahuldeshmukh
3 042
या खेळाला काय म्हणतात माहीत आहे का:- मी मारायच नाटक करतो तुम्ही रडायचे नाटक करायचे, माझाच जवळचा येऊन समजवायच समजुत घालायच खोटा प्रयत्न करणार..
आणि डाव गोंढळात राहणार.. रडतुंडीचा डाव
3 042
आयोग झोपेतून उठून तोंड न धुता डोळे चोळत शुध्दीपत्रक न तपासता टाकुनी देते..
असेच घोटाळे आयोगाने घडवुनी आले.😳
3 042
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
3 042
मुख्यमंत्री पदाचा कालानुरूप योग्य क्रम लावा?
अ) ए. आर. अंतुले
ब)वसंतदादा पाटील क)वसंतराव नाईक ड) शंकरराव चव्हाण इ)मारोतराव कन्नमवार फ) शरद पवार
3 042
Repost from 𝗦𝗮𝗻𝗱𝗶𝗽 𝗔𝗿𝗴𝗮𝗱𝗲'𝘀 𝗜𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗲
MPSC पुरावे सादर करावे
संदीप जाधव सर 7507081414
राज्यसेवा विभाग
दीप्ती नायर मॅम 8800733518
योगेश देवकर सर 7972139182
कृषी आणि तांत्रिक विभाग
संदीप भुसारी सर 8007172817
कम्बाईन गट ब आणि क
अविनाश शितोळे सर 9096379652
आपल्याकडे पेपरफुटी संदर्भात काही पुरावे असतील तर वरील शिक्षकांपर्यंत पोहचवावे...!
- शिक्षक संघटना, पुणे
3 042
MPSC च्या पेपर फुटला कारण काय तर ब्रेकअप झाले म्हणून गोष्टी बाहेर आल्या पण या एका ब्रेकअप मुळे डोळे बंद करून विश्वास ठेवणारे लाखो विद्यार्थ्यांना आता जाणीव झाली की त्यांच ही आयोगासोबत इनडायरेक्ट ब्रेकअप झाले आहे..
दिल के तुकडे हो गये हजार 💔❤️🩹
3 042
COSPER Award.
सुरवात १९९०. अंतराळ संशोधन समिती (काॅस्पर) व इस्रो यांचे संयुक्त विद्यमाने देण्यात येतो.
विज्ञनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल.
आतापर्यंत एकुण चार भारतीयांना मिळाला.
अन्नपूर्णा सुब्रमण्यम या पहिल्या महिला व ४ थ्या भारतीय व्यक्ती आहेत.
ईटली मधील फ्लोरेंस येथे आयोजित ४६ व्या सभेत जाहिर.
यापुर्वीचे भारतीय विजेते.
१) यु आर राव १९९६.
२) गुरुबख्श सिंह लखिना २०१४.
३) अनिल भारद्वाज २०२४.
3 042
✅न्यायालयांचा स्थापणा क्रम.
🔶कलकत्ता:- १ जुलै १८६२. प. बंगाल अंदमान निकोबार
🔹मुंबई:- १४ ऑगस्ट १८६२. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली दमन दिव {नागपूर,पणजी, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)खंडपीठ}
🔶मद्रास:- १५ ऑगस्ट १८६२. तामिळनाडु पदुचेरी.
🔹अलाहाबाद:- १८६६. युपी. लखनौ खंडपीठ.
🔶पंजाब हरियाणा:- १८७५. चंदिगड.
🔹कर्नाटक:- १८८४.बंगळुर (१९७३ नामांतर म्हैसूर वरुन कर्नाटक)
🔶पाटना:- १९१६.बिहार
🔹जम्मू काश्मीर:- १९२८.
🔹गुवाहाटी:-५ एप्रील १९४८ (आसाम, नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश अधिकार क्षेत्रात)
(कोहिमा, ऐजाॅल, इटानगर खंडपीठे).
🔹ओरिसा:- २६ जुलै १९४८. कटक.
🔶 राजस्थान:- १९४९ (जोधपूर ठिकाणी. खंडपीठ जयपूर).
🔹 हैदराबाद:- १९५४ तेलंगणा.
🔶 मध्यप्रदेश:- १९५६ जबलपूर येथे ठिकाण.
(ग्वाल्हेर व इंदोर खंडपीठ).
🔹केरळ:- १९५८ एर्नाकुलम (केरळ व लक्षद्वीप).
🔶गुजरात:- १९६०
🟣दिल्ली:- १९६६.( एकमेव केंद्रशासित प्रदेश)
🔹 हिमाचल प्रदेश:- १९७१ शिमला.
🔶 सिक्कीम:- १९७५ गंगटोक.
🟣🟣 छत्तीसगड :- १नोव्हेंबर २००० बिलासपूर.
🟣🟣 उत्तराखंड:- ९ नोव्हेंबर २००० नैनिताल.
🟣🟣 झारखंड:- १५ नोव्हेंबर २०००. रांची.
🔶 त्रिपुरा: - २३ मार्च २०१३. आगरताळा.
🔹 मेघालय:- २३ मार्च २०१३ शिलाँग.
🔶 मनिपुर:- २५ मार्च २०१३.
🟣 आंध्रप्रदेश:- १ जानेवारी २०१९. अमरावती.
@Life_mpsc🌱
@Anantkumar
3 042
एम. लक्ष्मीकांत. नुसार:-
घटनेने संसदेला आणि राज्य विधिमंडळाला उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आणि अधिकारात बदल करण्याचे अधिकार दिले आहेत.
