es
Feedback
🌱LIFE MPSC+

🌱LIFE MPSC+

Ir al canal en Telegram

➡️ This is official channel of LIFE MPSC specially designed for all MPSC examinations.

Mostrar más
3 141
Suscriptores
-124 horas
-137 días
-4230 días
Archivo de publicaciones

Q. नुकताच या वर्षातील लग्न सराईचा काळ phase 1 संपत आलाय...पण यात एक शब्द आपल्या कानावर खूप वेळ पडला असेलचं " केळवण " तर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे हे माहित आहे का...? 🤔
Anonymous voting

✅Finally Available in Pune 🙌 ✅Sample copy 👇👇 https://t.me/umedmpsc/6141 मुख्य वितरक : Future बुक सेंटर, पुणे 📍शाखा नं १:
Finally Available in Pune 🙌 Sample copy 👇👇 https://t.me/umedmpsc/6141 मुख्य वितरक : Future बुक सेंटर, पुणे 📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे 📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे 9130332055 👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल... Order link.. https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N

✅🟠 Book Sample copy 📖📕📚 राज्यसेवा मुख्य परीक्षा 🟣 सामान्य अध्ययन - 3 / GS -3 book 📘 Join @UmedMpsc

आज बऱ्याच जणांना पास होऊन सुद्धा आनंद झाला नसणार...😁 आता जे allready POST वर आहेत ते mains ला बसणार नाहीत.

53.25

Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

पंतप्रधान ग्रामोदय योजना व भारत निर्माण कार्यक्रम.
पंतप्रधान ग्रामोदय योजना व भारत निर्माण कार्यक्रम.

राष्ट्रीय कृषी विकास योजना. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम. गट ब २०२० पुर्व. विश्लेषण.
राष्ट्रीय कृषी विकास योजना. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम. गट ब २०२० पुर्व. विश्लेषण.

१९१८ च्या अस्पृश्यता निवारण परिषदेवर अत्यंत महत्वाची व डिटेल्स माहिती.. कदाचित कोणत्याही क्लासेस वाल्यांचा नोट्स मध्ये नाही क
१९१८ च्या अस्पृश्यता निवारण परिषदेवर अत्यंत महत्वाची व डिटेल्स माहिती.. कदाचित कोणत्याही क्लासेस वाल्यांचा नोट्स मध्ये नाही कारण सत्यशोधक समाजाच्या संदर्भ ग्रंथातुन ही माहिती काधली आहे..

सतेज पाटील सर. MPSC online exam चे तोटे

5_6199611573233786596.pdf4.53 KB

Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

एका वर्षात दोन किंवा अधिक पूर्व परीक्षा घेतल्या जाईल आणि एकच मुख्य परीक्षा घेतली जाईल. दोन पैकी एक पूर्व परीक्षा पास असणारा उमेदवार मुख्य परीक्षेत पात्र ठरेल. म्हणजेच मुख्य परीक्षालापात्र ठरण्यासाठी दोन चान्स मिळतील.

In short: वर्षातून दोन किंवा अधिक वेळ पूर्व परीक्षा होणार आणि त्याच परीक्षेची एकच मुख्य परीक्षा होणार. म्हणजे पूर्व पास होण्याचे 2 चान्स 😁 आता कसे होणार थोड ELABORATE करतीलच आयोग

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आण ि महारा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आण ि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत.

काल आलेला प्रश्न

आजच्या पेपर मध्ये पेपर अंतर्गत स्पर्धा परीक्षा होती की काय असेच जाणवले आणि या स्पर्धेमध्ये कोण जास्त अवघड बनून बाजी मारतो हीच चढाओढ जणू काय विषयांमध्ये लागली होती. करंटला अवघड म्हणावे तर तिकडून गणित तोंड वासून उभे😂, गणिताला अवघड म्हणावे तर इकडे अर्थशास्त्र सर्वांच अर्थशास्त्र बिघडवून बसलेले😂, राज्यघटनेने थोडा धीर दिला😍 परंतु तिथे सुद्धा तीन-चार कार्यकर्ते डोक्याला ताण देणारे होतेच😏, इतिहास आणि भूगोल यांचा ठरलेलं होतं की काही झालं तरी चालेल पण आनंदाने पोरांना घरी जाऊ द्यायचे नाही 😂 सायन्स ने तेवढी लाज सांभाळली परंतु तिथे सुद्धा चार-पाच कार्यकर्ते होतेच की😂 पेपर वाचता वाचता परीक्षेमध्ये एका नवीन विषयाचा समावेश झाल्यासारखं वाटलं तो म्हणजे "ऐतिहासिक चालू घडामोडी" (वाचताना वाटलं की इतिहासातील घडामोडी आहे की घडामोडींचा इतिहास आहे 😐) सरते शेवटी "बडे दुख के साथ हसना पड रहा है" अशीच परिस्थिती जणू काय सर्वांचे झाली😂😂 घरी बसून प्रश्नांची उत्तरं काढणं आणि हे सोपं होतं ते सोपं होतं याचे उत्तर असं निघालं असतं त्याचे उत्तर तसं निघालं असतं असं म्हणणं खूप सोपं असते पेपर मध्ये गेल्यानंतर 73 वी घटना दुरुस्ती की 74 वी घटना दुरुस्ती यात सुद्धा कन्फ्युजन होतं😂 असो हलकी फुलकी चर्चा कमेंट बॉक्समध्ये करू शकता जास्त ताणू नका फक्त😂 Join @LIFE_MPSC

जोड्या लावा. लोह धातुके व रासायनिक संज्ञा
जोड्या लावा. लोह धातुके व रासायनिक संज्ञा