🌱LIFE MPSC+
Open in Telegram
➡️ This is official channel of LIFE MPSC specially designed for all MPSC examinations.
Show more3 141
Subscribers
-124 hours
-137 days
-4230 days
Posts Archive
3 141
Q. नुकताच या वर्षातील लग्न सराईचा काळ phase 1 संपत आलाय...पण यात एक शब्द आपल्या कानावर खूप वेळ पडला असेलचं
" केळवण " तर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे हे माहित आहे का...? 🤔
3 141
Repost from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
✅Finally Available in Pune 🙌
✅Sample copy 👇👇
https://t.me/umedmpsc/6141
मुख्य वितरक :
Future बुक सेंटर, पुणे
📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे
📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे
9130332055
👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल...
Order link..
https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N
3 141
Repost from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
✅🟠 Book Sample copy 📖📕📚
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा
🟣 सामान्य अध्ययन - 3 / GS -3 book 📘
Join @UmedMpsc
3 141
आज बऱ्याच जणांना पास होऊन सुद्धा आनंद झाला नसणार...😁
आता जे allready POST वर आहेत ते mains ला बसणार नाहीत.
3 141
Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
3 141
राष्ट्रीय कृषी विकास योजना.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम.
गट ब २०२० पुर्व.
विश्लेषण.
3 141
१९१८ च्या अस्पृश्यता निवारण परिषदेवर अत्यंत महत्वाची व डिटेल्स माहिती..
कदाचित कोणत्याही क्लासेस वाल्यांचा नोट्स मध्ये नाही कारण सत्यशोधक समाजाच्या संदर्भ ग्रंथातुन ही माहिती काधली आहे..
3 141
Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
3 141
एका वर्षात दोन किंवा अधिक पूर्व परीक्षा घेतल्या जाईल आणि एकच मुख्य परीक्षा घेतली जाईल. दोन पैकी एक पूर्व परीक्षा पास असणारा उमेदवार मुख्य परीक्षेत पात्र ठरेल. म्हणजेच मुख्य परीक्षालापात्र ठरण्यासाठी दोन चान्स मिळतील.
3 141
In short:
वर्षातून दोन किंवा अधिक वेळ पूर्व परीक्षा होणार आणि त्याच परीक्षेची एकच मुख्य परीक्षा होणार. म्हणजे पूर्व पास होण्याचे 2 चान्स 😁
आता कसे होणार थोड ELABORATE करतीलच आयोग
3 141
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आण ि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत.
3 141
आजच्या पेपर मध्ये पेपर अंतर्गत स्पर्धा परीक्षा होती की काय असेच जाणवले आणि या स्पर्धेमध्ये कोण जास्त अवघड बनून बाजी मारतो हीच चढाओढ जणू काय विषयांमध्ये लागली होती.
करंटला अवघड म्हणावे तर तिकडून गणित तोंड वासून उभे😂,
गणिताला अवघड म्हणावे तर इकडे अर्थशास्त्र सर्वांच अर्थशास्त्र बिघडवून बसलेले😂,
राज्यघटनेने थोडा धीर दिला😍 परंतु तिथे सुद्धा तीन-चार कार्यकर्ते डोक्याला ताण देणारे होतेच😏,
इतिहास आणि भूगोल यांचा ठरलेलं होतं की काही झालं तरी चालेल पण आनंदाने पोरांना घरी जाऊ द्यायचे नाही 😂
सायन्स ने तेवढी लाज सांभाळली परंतु तिथे सुद्धा चार-पाच कार्यकर्ते होतेच की😂
पेपर वाचता वाचता परीक्षेमध्ये एका नवीन विषयाचा समावेश झाल्यासारखं वाटलं तो म्हणजे "ऐतिहासिक चालू घडामोडी" (वाचताना वाटलं की इतिहासातील घडामोडी आहे की घडामोडींचा इतिहास आहे 😐)
सरते शेवटी "बडे दुख के साथ हसना पड रहा है" अशीच परिस्थिती जणू काय सर्वांचे झाली😂😂
घरी बसून प्रश्नांची उत्तरं काढणं आणि हे सोपं होतं ते सोपं होतं याचे उत्तर असं निघालं असतं त्याचे उत्तर तसं निघालं असतं असं म्हणणं खूप सोपं असते पेपर मध्ये गेल्यानंतर 73 वी घटना दुरुस्ती की 74 वी घटना दुरुस्ती यात सुद्धा कन्फ्युजन होतं😂
असो हलकी फुलकी चर्चा कमेंट बॉक्समध्ये करू शकता जास्त ताणू नका फक्त😂
Join @LIFE_MPSC
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
