cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🌱LIFE MPSC+

➡️ This is official channel of LIFE MPSC specially designed for all MPSC examinations.

Больше
Рекламные посты
3 796
Подписчики
+624 часа
+397 дней
+13130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

21 July Rajseva exam ....
Показать все...
👍 4
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930
Показать все...
ONE EXAM ONE CUTOFF 🔥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
23👍 3🤣 3
समाजकल्याण परीक्षा - १३ जुलै किंवा २१ जुलै ला होऊ शकते....
Показать все...
पृथ्वी उत्पत्ती सिद्धांत:- 1)टक्कर सिद्धांत (collision Theory) -- फ्रेंच शास्त्रज्ञ काम्ट बफेन व जाॅर्जेस लेक्लर्के. 2) अभिकागृहीतक थेअरी (Nebular Hypothesis )-- फ्रेंच गणितज्ञ लाप्लास. 3) ग्रहकणिका सिध्दांत (Planetesimal Theory)-- अमेरिकन चेंबरलीन व फाॅरेस्ट मोल्टन 4) भरती सिध्दांत ( Tidal Theory)-- जेम्स जीन्स व हॅराॅल्ड जेफ्रीज 5)जोडतारा सिध्दांत ( Binary Star ⭐) - रसेल 6)विखंडन सिध्दांत ( Fission )-- राॅस व गन 7)सिफाईड सिद्धांत (Cepheid)-- ए सी बॅनर्जी 8)अभिक्रामेघ सिध्दांत (Nebular Cloud ☁️ )--व्हान वायझॅकर 9)नवतारा सिध्दांत (Nova) -आर ए लिटीलटन व फ्रेड हाॅइल 10)विद्युत चुंबकीय सिद्धांत (Electromagnetic)- डॉ आल्फवेन
Показать все...
👍 5👏 2
माजी. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या बाबतीत चुकीचे विधान निवडाAnonymous voting
  • मनमोहनसिंग यांनी १३ वे पंतप्रधान म्हणून कार्य केले.
  • ते १९९१-२०१९ पर्यंत आसाम राज्याचे नंतर राजस्थान चे प्रतिनिधित्व राज्यसभेत केले.
  • फक्त एक वेळ ते लोकसभा सदस्य राहले .
  • १९८२-८५ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद भुषवले
0 votes
👍 3🔥 2
माॅडल कोड ऑफ कंडक्ट( MCC) म्हणजे आचारसंहिता लागु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • उत्तर प्रदेश
  • कर्नाटक
  • केरळ
0 votes
🤯 2
दुरदर्शन किसान वाहिनीवर प्रथमच एआय चा वापर होत आहे करिता दोन एआय ॲंकर तयार केले त्यांची नावे काय?Anonymous voting
  • कृष्णा राधा
  • राम सिता
  • क्रिष भुमी
  • सुरज वसुंधरा
0 votes
🔥 2👍 1
साहित्याचा नोबेल पारितोषिक विजेत्या ॲलिस मॅन्रो यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या देशाच्या होत्या?Anonymous voting
  • अमेरिका
  • स्विडण
  • कॅनडा
  • युनायटेड किंग्डम
0 votes