We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше758
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-930 день
Архив постов
मला असं वाटतंय की AI ML ह्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र बदलत आहेत आणि महाविस्तारने देखील शेतकऱ्यांच्या मोठा फायदा होताना दिसत आहे
युरियाला रिप्लेस करण्याकरिता अशा प्रकारचे प्रोडक्ट हे रविशंकरजी ह्यांनी तयार केलय
आपण प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे हॅकेथॉनमध्ये आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो
एक युवा प्रशांत कराड वय वर्ष २० ह्या २० वर्ष्याच्या इनोव्हेटरचा सत्कार केलेला आहे आणि त्यांनी जे मॉडेल तयार केलेले आहे सुरज मांढरेजी तुमच्या विभागच त्रास कमी करणार मॉडेल आहे
मी एकच सांगतो शेतकऱ्याला मदत करण्याकरिता कधीच पैसे कमी नाहीत आम्ही कमी पडू देणार नाहीत
एका स्टॉलवर आम्हाला मल्टी वेजिटेबल कल्टीवेटर आम्हाला पहायला मिळाल तीन भाज्यांकरिता ते उपयोगी होत
AI आणि Satellite शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त ठरणार आहे हे देवा भाऊंनी सांगितले
मी अशी ह्या ठिकाणी विनंती करणार आहे की डूडी मला तुम्ही २ वेळा बोलवा एकदा फक्त पहायला बोलवा आणि दुसऱ्यांदा फक्त कार्यक्रमाला बोलवा
पहिल्या ॲग्री हॅकेथॉनमध्ये ४ उत्पादनाचे व्यावसायिक उत्पादन हे ऑलरेडी सुरू झालेले आहे
आणि ह्या हॅकेथॉनमध्ये जो एक सर्वोत्तम पुरस्कार असेल तो माननीय अजित दादा पवार ह्यांच्या नावाने दिला जाईल
मी पहिली घोषणा ही करतो की पुढच्यावर्षी पासन हे पुणे ॲग्री हॅकेथॉन असणार नाही तर हे महाराष्ट्रॲग्री हॅकेथॉन म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या लेवल वर हे ॲग्री हॅकेथॉन होईल
कृषी क्षेत्राला जर आपल्याला शाश्वत करायचे असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल
आपल्या सगळ्यांना कल्पना आहे देशामध्ये सदैव आणि सर्वाधिक संकट हे जर कोणावर येत असेल तर ते आमच्या शेती क्षेत्रावर येते
मला अतिशय आनंद आहे की राज्य सरकारचा कृषी विभाग पुणे जिल्हा परिषद आणि पुण्याचे जिल्हा प्रशासन आपले कृषी विद्यापीट ह्या सगळ्यांनी मिळून एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
