We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше739
Подписчики
+124 часа
+57 дней
-430 дней
Архив постов
मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळावर चर्चा झाली. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल त्यानंतर शेती आणि उद्योगांना पाणी देण्याबाबत निर्णय घेतला जाई.. नुकसानीचे पंचनामे रेकॉर्ड वेळेत पर्ण करू
MPSC पेपरपुटी प्रकरणी अधअयक्षांचा राजीनामा घेणे किंवा हटवणे राज्य सरकारच्या अधिकारात नाही. तरीही आम्ही आयोग स्थापन करून चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि त्यांना वेठीस धरून राजकारण केले जात आहे. विद्ययार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकार कटीबद्ध आहे
टिळक भवनात कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झलेला नाही. उलट मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांनी माझे अभिनंदनही केले आहे. काही NSUI चे कार्यकर्ते हे आंदोलन पेटत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत
इंडी आघाडीला देशातून लोकशाही संपवून अति डाव्याविचारसरणीची राजवट आणायची आहे
ज्या प्रकारे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याने हेच स्पष्ट होते की भरताच्या संविधानिक संस्थाना बदनाम करणे आणि खोटे बोलणे हाच आहे
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕑 1.54pm | 6-10-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/ZYcT1NDZfmQ?si=L-uauAC-YRP7GJx9
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1550428593522797
https://x.com/Dev_Fadnavis/status/2107386412865835438?s=20
दुष्काळात बळीराजाला मदतीचा हात दिला…आणि लेकीच्या लग्नाचं स्वप्नही पूर्ण केलं!
शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेत, लेकीच्या लग्नासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेणारे संवेदनशील देवाभाऊ
CSR भागिदार केवळ गुंतवणूक घेऊन येत नाहीत तर त्यांच्यामुळे कामात लवचिकता येते.
भारताचे चॅम्पियन्स...युवाशक्ती ने इतिहास घडवला...खेळांत विक्रम रचला...
काँग्रेसशासित तेलंगणात काँग्रेस नेते अमरनाथ गौड यांची एका दलित महिलेला मारहाण
आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवावर आपली राजकी पोळी भाजणाऱ्या शरद पवारांच्या बबड्याची पिसेच गोपीशेठने काढली!
ही लढाई MPSC ची की रोहित पवारांच्या राजकीय रिलॉंचची?
विद्यार्थ्यांच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न!
ही लढाई MPSC ची की रोहित पवारांच्या राजकीय रिलॉंचची?
विद्यार्थ्यांच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न!
