We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish739
Obunachilar
+124 soatlar
+57 kun
-430 kun
Postlar arxiv
हाच तो यांचा माज
जो 2014 ला जनतेने उतरवला
म्हणून हे देश पेटवायला निघाले आहेत
विद्यार्थ्यांच्या भविष्याचे राजकारण करून
स्वतःची राजकीय पोळ्या भाजणारी टोळी !
वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण म्हणजे राज ठाकरेंच्या वारंवार बदललेल्या भूमिका ! म्हणूनच जनता यांना नाकारते आणि हे निवडणूक आयोगावर खापर फोडतात !
गांधींच्या अहिंसेच्या विचारावर चालण्याचा आव आणणारा काँग्रेस पक्षच जास्त हिंसा करतो !
मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळावर चर्चा झाली. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल त्यानंतर शेती आणि उद्योगांना पाणी देण्याबाबत निर्णय घेतला जाई.. नुकसानीचे पंचनामे रेकॉर्ड वेळेत पर्ण करू
MPSC पेपरपुटी प्रकरणी अधअयक्षांचा राजीनामा घेणे किंवा हटवणे राज्य सरकारच्या अधिकारात नाही. तरीही आम्ही आयोग स्थापन करून चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि त्यांना वेठीस धरून राजकारण केले जात आहे. विद्ययार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकार कटीबद्ध आहे
टिळक भवनात कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झलेला नाही. उलट मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांनी माझे अभिनंदनही केले आहे. काही NSUI चे कार्यकर्ते हे आंदोलन पेटत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत
इंडी आघाडीला देशातून लोकशाही संपवून अति डाव्याविचारसरणीची राजवट आणायची आहे
ज्या प्रकारे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याने हेच स्पष्ट होते की भरताच्या संविधानिक संस्थाना बदनाम करणे आणि खोटे बोलणे हाच आहे
