We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше757
Подписчики
-124 часа
+17 дней
Нет данных30 день
Архив постов
तो मुंबई के मराठी लोगों ने भी हमको वोट दिया और जो अन्य भाषी लोग हैं उन्होंने भी हमको वोट दिया
मैं आपको बहुत स्पष्टता से कहता हूं कि, कि इस विधानसभा के चुनाव में भी हम पूरी मेजॉरिटी के साथ और टू थर्ड मेजॉरिटी के साथ भारतीय जनता पार्टी की सरकार उत्तर प्रदेश में बनेगी.
आप यह बात को समझ लीजिए कि, मेरी आईडियोलॉजी हिंदुत्व की है.
और मैंने हमेशा कहा है, क्योंकि मैं हिंदू हूं इसलिए मैं सेक्युलर हूं।
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हाफ ट्रिलियन डॉलरच्या पुढे… आणि इतर सात राज्ये अजून त्या टप्प्यापर्यंतही नाहीत! हीच आहे देवाभाऊंच्या नेतृत्वाची खरी ताकद.
परकीय शब्दांच्या सावटातून मराठीला मुक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवली शुद्ध, स्वाभिमानी मराठी… स्वराज्यासोबत स्वभाषेचाही अभिमान जपणारे खरे राष्ट्रनायक!
बोयोडिग्रेडेड कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात आली आहे. जे व्यापारी, हॉ, मंडपवाले याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दादरचे फुल मार्केट असलेच पाहिजे. महापालिकेला या संदर्भात आदेश दिले जातील
दहिसरमधील शाळांमध्ये बॉँम्ब ठेवल्याचे इ मेल पाठवणाऱ्यांना तत्काळ शोधून कठोर कारवाई करण्यात येईल
"छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला, ते शुद्ध भाषेसाठी आग्रही होते.
आपली मराठी भाषा ही शुद्ध झाली पाहिजे याकरता त्यांनी शब्दकोश तयार केला" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
