ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
758
المشتركون
-124 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
आम्ही पूर्ण तयारी केली आहे. यावेळी नक्कीच परिवर्तन होईल

बंगालमधील कुशासन संपून सुशासन यावे अशी मा तारा शक्तीपीठाकडे मागणी केली आहे

'महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे तिकडे' याच विचारांना अनुसरून मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याच
'महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे तिकडे' याच विचारांना अनुसरून मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

जो बोले सो निहाल… सत् श्री अकाल! गुरूंच्या शौर्य, त्याग आणि अद्वितीय बलिदानाच्या 350 व्या पवित्र स्मरण सोहळ्यानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी गाथा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी देवाभाऊंनी गुरूंचा इतिहास व बलिदान विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून संस्कार, श्रद्धा आणि राष्ट्रभक्तीची अमूल्य शिकवण दिली आहे.

देवाभाऊंच्या नेतृत्वात स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यतेला नवी गती..146+ इन्क्युबेटर्स, मजबूत निधी व्यवस्था आणि वाढत्या युनिकॉर्न्ससह आज महाराष्ट्र बनलं आहे देशाचं स्टार्टअप कॅपिटल!

महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे किंग देवाभाऊ आणि मनोरंजनविश्वाचा बादशाह शाहरुख यांच्या भेटीचा खास क्षण!

हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊ घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.

मुंबईच्या विकासाला रोखून गुंतवलेल्या फिक्स्ड डिपॉजिट काय कामाच्या? याचं उत्तर उबाठाकडे आहे का ?

महाराष्ट्र आणि पंजाबमधील सनातन नातं खूप प्राचीन आहे. गुरू तेगबहादूर यांचे कार्य राज्यातील सर्वांना समजावे म्हणून शालेय शिक्षणातही त्यांच्या धड्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला

गुरू तेगबहादूरजी यांनी १६७५ मध्ये हिंदू धर्म वाचवण्यासाठी बलिदान दिले. त्यामुळेच आज आपण रुबाबात जगत आहोत, आपल्या आस्था पाळू शकत आहोत.

हिंद दी चादर हा कार्यक्रम घ्यायचा आहे असे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कार्ययक्रम शासनही करेल असे स्पष्ट करून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला

देवाभाऊ ”अर्थसंकल्प सोप्या भाषेत” लिहून आपण किचकट अर्थकारण सर्वसामान्यांच्या दारी आणलं. प्रत्येक नागरिकाला अर्थसंकल्प समजावा
देवाभाऊ ”अर्थसंकल्प सोप्या भाषेत” लिहून आपण किचकट अर्थकारण सर्वसामान्यांच्या दारी आणलं. प्रत्येक नागरिकाला अर्थसंकल्प समजावा ही भावना खरोखर कौतुकास्पद आहे. या मौल्यवान प्रयत्नाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

📍महत्वाचे Hashtag: #Arthasanklpsopyabhashet #अर्थसंकल्पसोप्याभाषेत पुढील 5 दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या विषयाला अनुसरून काही पोस्ट करणार आहोत. उद्यासाठी लागणारा कंटेंट खालील लिंक मध्ये आहे. तिथे कॅप्शन्स देखील देण्यात आलेले आहेत ज्यात hashtags पण समाविष्ट आहेत. आपणा सर्वांना उद्यासाठी मिळालेला सर्व कन्टेन्ट दिवसभरात पोस्ट करून यामध्ये सहभाग घ्यावा. लिंक: https://drive.google.com/drive/folders/1dKv6cniA8hUGzaag7nn5aLfsR4usXksU

राजकारणाच्या पटावर काही जण स्वतःला राजा समजत असले तरी प्रत्यक्षात चाल कोणाची आणि दिशा कोणाची हे जनतेला कळतंच.

दक्षिण मुंबईच्या क्षतिजावर झळकणार अभियांत्रिकीचा नवा आविष्कार... ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा पुण्यश्लोक अहिल्
दक्षिण मुंबईच्या क्षतिजावर झळकणार अभियांत्रिकीचा नवा आविष्कार... ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.

महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळत असताना स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवलेल्या मुख्यमंत्री देवाभाऊंना संधी मिळाली तर कसा दिवस जगायला आवडेल तुम्हीच पहा...

*ट्रेंड अलर्ट* *दिनांक :- २८ फेब्रुवारी २०२६* *वेळ :- ४.०० वाजता* *हॅशटॅग :- #CleanUpBMCbyDevabhau* मुंबई महापालिकेची विजयानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार श्री अमीत साटम जी यांनी शालेय किट्सची खरेदी टेंडर प्रक्रियेऐवजी केंद्र सरकारच्या GeM पोर्टलवरून करावी, याबाबत BMC आयुक्तांना पत्र लिहिले आहे. हा निर्णय म्हणजे सामान्य मुंबईकरांच्या खिशावर बोजा टाकणाऱ्या ठेकेदारांच्या साटेलोट्याला दिलेला थेट धक्का आहे. निवडणुकीपूर्वी BJP ने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पारदर्शकता ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवण्यात आली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर भाजपा महायुती सरकारने केंद्र व राज्य सरकारप्रमाणेच सुशासनाच्या मॉडेलची मुंबई महापालिकेतही अंमलबजावणी सुरू केली आहे. चला, हा बदल अधोरेखित करण्यासाठी *#CleanUpBMCbyDevabhau* हा हॅशटॅग वापरून भ्रष्टाचार मुक्तीचे स्वागत करूया. धन्यवाद! लिंक:https://drive.google.com/drive/folders/1-jpsJNOeCzWf3JhmXgXhwNa_60UJhTi0?usp=sharing

*ट्रेंड अलर्ट* *दिनांक : 28 फरवरी 2026* *समय: शाम 4:00 बजे* *हैशटैग: #CleanUpBMCbyDevabhau* मुंबई महानगरपालिका में जीत के बाद, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में, भाजपा मुंबई अध्यक्ष विधायक श्री अमित साटम जी ने BMC आयुक्त को पत्र लिखकर यह आग्रह किया है कि शालेय किट्स की खरीद पारंपरिक टेंडर प्रक्रिया के बजाय केंद्र सरकार के GeM पोर्टल के माध्यम से की जाए। यह निर्णय आम मुंबईकरों पर आर्थिक बोझ डालने वाले ठेकेदारों के गठजोड़ पर सीधा प्रहार है। चुनाव से पहले भाजपा द्वारा किए गए वादे के अनुसार, पारदर्शिता को सर्वोच्च प्राथमिकता दी जा रही है। चुनाव जीतने के बाद भाजपा महायुति सरकार ने केंद्र और राज्य सरकार की तरह ही सुशासन के मॉडल को अब मुंबई महानगरपालिका में भी लागू करना शुरू कर दिया है। आइए, इस सकारात्मक बदलाव को उजागर करने के लिए *#CleanUpBMCbyDevabhau* हैशटैग का उपयोग कर भ्रष्टाचार-मुक्त प्रशासन का स्वागत करें। धन्यवाद! लिंक:https://drive.google.com/drive/folders/1-jpsJNOeCzWf3JhmXgXhwNa_60UJhTi0?usp=sharing

हजरजबाबीपणा काय असतो हे देवाभाऊंकडून शिकावं...

आपण लक्षात घ्या की विजेच बिल तर भराव लागेल आता आपण उलट स्मार्ट मीटर वाल्यांना तर 10 टक्के कमी बिल करून टाकलं आणि त्याच्यानंतर विजेचे दर देखील आपण कमी केलेले आहेत