en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
757
Subscribers
-124 hours
+17 days
No data30 days
Posts Archive
देखिए पहली बात तो ये है कि आप लोगों को पता कुछ होता नहीं है

तो मुंबई के मराठी लोगों ने भी हमको वोट दिया और जो अन्य भाषी लोग हैं उन्होंने भी हमको वोट दिया

मैं आपको बहुत स्पष्टता से कहता हूं कि, कि इस विधानसभा के चुनाव में भी हम पूरी मेजॉरिटी के साथ और टू थर्ड मेजॉरिटी के साथ भारतीय जनता पार्टी की सरकार उत्तर प्रदेश में बनेगी.

अभी तो हम अमेरिका के चुनाव के ऊपर थोड़ा फोकस कर रहे हैं

आप यह बात को समझ लीजिए कि, मेरी आईडियोलॉजी हिंदुत्व की है. और मैंने हमेशा कहा है, क्योंकि मैं हिंदू हूं इसलिए मैं सेक्युलर हूं।

आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात दिलेलं आश्वासन पूर्ण करणारच

पुढील विश्व मराठी सम्मेलन विदर्भात

महायुती सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे व राहील

मराठी माणूस कधीच संकुचित विचार करत नाही...

पुढील विश्व मराठी सम्मेलन विदर्भात व्हावे...

पंचवटी गंगातटी एकता आल्हाद सीतेच्या पोटी.

मराठी माणूस कधीच संकुचित विचार करत नाही...

पंचवटी गंगातटी एकता आल्हाद सीतेच्या पोटी...

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हाफ ट्रिलियन डॉलरच्या पुढे… आणि इतर सात राज्ये अजून त्या टप्प्यापर्यंतही नाहीत! हीच आहे देवाभाऊंच्या नेतृत्वाची खरी ताकद.

परकीय शब्दांच्या सावटातून मराठीला मुक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवली शुद्ध, स्वाभिमानी मराठी… स्वराज्यासोबत स्वभाषेचाही अभिमान जपणारे खरे राष्ट्रनायक!

+1
बोयोडिग्रेडेड कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात आली आहे. जे व्यापारी, हॉ, मंडपवाले याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दादरचे फुल मार्केट असलेच पाहिजे. महापालिकेला या संदर्भात आदेश दिले जातील

दहिसरमधील शाळांमध्ये बॉँम्ब ठेवल्याचे इ मेल पाठवणाऱ्यांना तत्काळ शोधून कठोर कारवाई करण्यात येईल

मुंबईत आल्यानंतर मी माझ्या नागपुरी भाषेत शब्दा शब्दाला काबे...

"छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला, ते शुद्ध भाषेसाठी आग्रही होते. आपली मराठी भाषा ही शुद्ध झाली पाहिजे याक
"छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला, ते शुद्ध भाषेसाठी आग्रही होते. आपली मराठी भाषा ही शुद्ध झाली पाहिजे याकरता त्यांनी शब्दकोश तयार केला" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईकरांना मिळणार 'स्वच्छ' हवा
मुंबईकरांना मिळणार 'स्वच्छ' हवा