We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше758
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-930 день
Архив постов
मुंबईपेक्षा सुंदर मुंबई या रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये करणार आहे. खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे. मुंबईचा आणि महाराष्ट्राच नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन हे असणार आहे.
दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली जो भूमिपुत्रांचा लढा झाला, त्यात रामशेठ ठाकूर यांनी अत्यंत प्रमुख भूमिका बजावली
एकलव्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा गुरूंनी न मागता देणारे अशा प्रकारचे रामशेठ ठाकूर हे आपल्याला खरोखर अतिशय प्रेरणा देणारे आहेत
आजचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाहीये, हा सत्कार एका सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं याचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे.
अनेकांच्या जीवनामध्ये शिक्षणाचं पुण्यकर्म करण्याचं काम रामशेठ ठाकुरांनी केलं आहे
माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, चाप्यांच्या फुलांची परडी आणि सन्मानचिन्ह देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा सपत्निक सत्कार
दाऊदच्या गुंडाची धरपकड
बांग्लादेशींच्या घरांवर बुलडोझर
कॉर्पोरेट जिहादींना लपवणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर
देवाभाऊ Rocks जिहादी shocks
देवाभाऊंच्या हस्ते
भारतातील सर्वात मोठ्या AI Driven कुंभच्या लोगोचं अनावरण
नागपूर विमानतळ हे एक ब्राऊन फिल्ड विमानतळ नव्याने डेव्हलप करण्याकरिता मोदीजींनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली
प्रधानमंत्रीजी ने जो संदेश देश के लिये दिया हे ऊस दृष्टीसे महाराष्ट्र भी काम करेगा
जो हमारे तेरा प्रमुख आखाडे हे उन सभी आखाडे के प्रमुखोंके साथ साधू महंतो के साथ एक बैठक संपन्न हुई
आज नाशिक आणि त्रंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचे आज अनावरण झाले
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕞 3.37pm | 13-5-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/xOVRyMFf4C0?si=szHTOR0VRFfiKq9a
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1334524351923420
https://x.com/Dev_Fadnavis/status/2054503755656348080?s=20
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
