We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше738
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
-230 дней
Архив постов
आपल्यला ग्लोबल सप्लाय चेनचा महत्त्वाचा भाग बनायचे असेल तर आपल्याला दळणवळणाची किंमत कमी करावी लागेल. मा मोदीजींनी घेतलेल्या पुढाकारमुळे ती १४ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यांत कमी केली आहे आणि लवकरच ती ७ टक्के होईल असा मला विश्वास आहेया फ्रेट कॉरिडॉरमध्ये राज्यात १०,००० कोटींची गुंतवणूक होत आहे व तो १७८ किमी लांबीचा असेल जो आणखी ५ राज्यांशी जोडला जाईल. यात देशात प्रथमच डबल स्टॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे
या फ्रेट कॉरिडॉरमध्ये राज्यात १०,००० कोटींची गुंतवणूक होत आहे व तो १७८ किमी लांबीचा असेल जो आणखी ५ राज्यांशी जोडला जाईल. यात देशात प्रथमच डबल स्टॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे - मा. मोदीजी
आपल्यला ग्लोबल सप्लाय चेनचा महत्त्वाचा भाग बनायचे असेल तर आपल्याला दळणवळणाची किंमत कमी करावी लागेल. मा मोदीजींनी घेतलेल्या पुढाकारमुळे ती १४ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यांत कमी केली आहे आणि लवकरच ती ७ टक्के होईल असा मला विश्वास आहे
या फ्रेट कॉरिडॉरमध्ये राज्यात १०,००० कोटींची गुंतवणूक होत आहे व तो १७८ किमी लांबीचा असेल जो आणखी ५ राज्यांशी जोडला जाईल. यात देशात प्रथमच डबल स्टॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे
एक लाख ३० हजार कोटी रू. खर्च करून वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर निर्माण करण्यात आला असून तो उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावोल
शेतकरी कर्जमाफी विषयी सर्वकाही अगदी सोप्या भाषेत तेही थेट सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडून
https://youtu.be/XX1aR9oxRaA?si=c_zcOEizIRYnX4Ex
शिवरायांच्या विचारांचा वारसा त्याने जपला...घाण टीका सहन करोनि मराठा समाजाला त्यानेच खरा न्याय दिला...
मराठा समाजाच्या सक्षमीकरणासाठी देवाभाऊंचा ठाम पुढाकार. चार निर्णय… आणि मराठा समाजाच्या प्रगतीला नवी ताकद.
MPSC पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
तसेच पेपरफुटी रोखण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल
- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याचे देवाभाऊंचे आश्वासन
MPSC परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित
मोदीजींच्या नेतृत्वात आता पाकिस्तानला घरात घुसून उत्तर दिलं जातंय, नक्षलवादाचा बीमोड केला जातोय… म्हणूनच म्हणतात, हा नवा भारत आहे!
काँग्रेसमध्ये फक्त गांधी घराण्याची हुकूमशाही चालते आणि हेच निर्लज्ज गांधी घराणे लोकशाहीच्या मोठमोठ्या गप्पा मारते !
पापाची हंडी फोडूया, पुण्याचा काला वाटूया, देवाभाऊंच्या शुभेच्छांसह गोविंदांचा जल्लोष, भक्तीचा उत्सव आणि सुरक्षिततेचा संदेश.
सुप्रिया ताई, दादांचं दुःख की राजकीय मुद्दा? कुटुंब अजूनही दुःखातून सावरलेलं नाही, मग वारंवार त्याच जखमेवर राजकारण कशासाठी?
विरोधकांनी फक्त टीका न करता जनतेत उतरून लढायला शिकावं… आणि त्यासाठी देवाभाऊ स्वतः ट्रेनिंग द्यायलाही तयार आहेत
पुण्याच्या वाहतूक कोंडीला आता पूर्णविराम. देवाभाऊंच्या प्लॅनमुळे पुढच्या तीन वर्षांत पुणे होणार ट्रॅफिकमुक्त!
