We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر757
مشترکین
-124 ساعت
-27 روز
-930 روز
آرشیو پست ها
देवाभाऊंच्या राज्यात आता अत्याचाराला कुठलाही थारा नाही कारण आता गुन्हेगारांनीही मान्य केलय की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला.
देवाभाऊंच्या साथीने महाराष्ट्र सुदृढ होणार,
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू......
"मुंबईला एका भव्य आंतरराष्ट्रीय स्टेडियमची गरज आहे. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच देशातील सर्वोत्तम स्टेडियम मुंबईत उभे राहील!"
-मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
सर्वव्यापी...सर्वमान्य नेतृत्व...कठीण परिस्थितीत सुद्धा सदैव सोबतीला...
"Finally, I must say that Mr. Devendraji Fadnavis is Mumbai's infrastructure man. You have to give him huge credit for how he has transformed this city."
-Rajdeep Sardesai (journalist)
देवाभाऊ…वास्तवात राज्यात गुंतवणूक आणतो आणि तरुणांसाठी इथेच रोजगार निर्माण करतो…
देशातलं सर्वात बेस्ट स्टॅडिअम लवकरच मुंबईत उभारणार पण वानखेडेची क्रेझ काल ही होती आज ही आहे उद्याही असणारच..
सामान्य जनतेसाठी प्रशासकीय कामे जलद गतीने करणारा 'महासारथी' ठरणार गेमचेंजर!
2022 ला कद्रु उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मेट्रो २अ आणि मेट्रो ७ च्या लोकार्पणावेळी ज्या देवाभाऊंमुळे दोन्ही मेट्रो शक्य झाल्या त्यांचेच नाव लोकार्पण कोनशिलेवर, निमंत्रण पत्रिकेवरही टाकले नव्हते मात्र देवाभाऊंनी २०२६ ला लोकार्पित केलेल्या मेट्रो २ब आणि मेट्रो ९ च्या कोनशिलेवर उध्दव ठाकरेंचा उल्लेख आहे. हाच फरक आहे कोत्यामनोवृत्ती आणि दिलदारपणाचा
लवकरच देशातलं सर्वात चांगलं स्टेडियम महाराष्ट्रात उभारू.
पण एक गोष्ट निश्चित सांगतो आपण किती स्टेडियम बांधले तरी वानखेडे इज वानखेडे, क्रिकेटचं आयकॉनिक स्टेडियम हे जन्मभर वानखेडेच राहील.
मी तुम्हाला आश्वस्त करतो की, आपल्याला अनेक मैदानांचे प्रॉब्लेम्स आहेत जुने लिजचे प्रॉब्लेम्स हे मी मुख्यमंत्री असताना मी सॉल्व करीन एकही शिल्लक ठेवणार नाही.
सूर्य कुमार यादव, ज्यांना ३६० डिग्री प्लेयर म्हणतात, त्यांनी इतके नवीन-नवीन शॉट्स शोधून काढलेले आहेत
मी श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी रवी शास्त्री यांच्या क्रिकेट शैलीची प्रशंसा केली.
आम्ही वेळ ठरवत होतो, म्हणजे अजिंक्यचे बाऊन्सर मला रोज येत होते, मधूनच राजदीप यांची गुगली पण येत होती आणि शेवटी आम्ही ६ तारीख ठरवली कारण अर्थात त्यांना आयपीएल मुळे हा कार्यक्रम घेता येईल की नाही असं वाटत होतं, पण आमची पण ईपीएल चालू होती – इलेक्शन प्रीमियर लीग.
एक प्रकारे ज्या लोकांनी इतिहास घडवला अशा लोकांची आठवण, त्यांच्या खेळाची आठवण ही सतत जिवंत राहावी अशा पद्धतीचं हे कार्य आहे
मी टेल एंडर आहे, इनफॅक्ट लास्ट बॅट्समन आहे. पण मी लवकर आऊट होणार नाही.
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महागुंतवणूक,
व्हिएतनामच्या कंपनीची राज्यात $6.5 अब्जांची गुंतवणूक ......
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 'रवि शास्त्री स्टँड' चे अनावरण करण्यात आले.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
