en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
757
Subscribers
No data24 hours
-27 days
-1030 days
Posts Archive
शहर विकास कसा केला पाहिजे शहरांच नियोजन कस केल पाहिजे आणि शहर समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलंस वाटेल अशा प्रकारच्या व्यवस्था कशा केल्या पाहिजेत ह्या साठी ज्योतिबा फुले नेहमी पुढे असायचे

आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत गेलात तिथे एक बोर्ड लागलेले आहे आणि त्या बोर्डावर त्यांनी लिहिले आहे त्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला बांधकामाकरिता जेवढं एस्टीमेट Sanction झालं होतं त्याच्यापेक्षा १५% कमी पैशांमध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले असा बोर्ड ब्रिटिशांनी त्या ठिकाणी लावून ठेवलेला आहे आणि त्या काम करण्यांपैकी एक महात्मा ज्योतिराव फुले होते

१२ ही महिने शेतकऱ्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल याचे मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुले ह्यांनी तयार केले

मला असे वाटते की कोणत्याही बेंचमार्कचा विचार केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारची ही शाळा आहे म्हणून मी जिल्हा परिषद आणि CSR पार्टनर आहेत त्यांचे देखील अभिनंदन करतो

मी विशेष उल्लेख कारेन अजित दादांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद ह्या ठिकाणी ही शाळा उभारू शकले

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म-द्विशताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळे'चे उदघाटन 🕐 दु. १२.५८ वा. | ११-४-२०२६📍खानवडी, पुणे. #Maharashtra #Pune #MahatmaJyotibaPhule https://www.youtube.com/live/7If0pZXW4U4?si=CT9q8-XLh9zebbHm https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1956630421822588 https://x.com/Dev_Fadnavis/status/2042867653107417432?s=20

ज्योतिबा फुले ह्यांचे गाव खानापूर ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेने अतिशय सुंदर अशा प्रकारची ज्योती सावित्री शाळा सुरू केली आहे

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

शाळा उभारण्यासाठी ज्यांनी आपल्या मोलाचे योगदान दिले अशा मान्यवरांचा सन्मान देवा भाऊंच्या हस्ते पार पाडण्यात आला

खानवडी गावाच्या वतीने देवा भाऊंचा सन्मान करण्यात आला

ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन | पुणे | #DevendraFadnavis

देवाभाऊ पॅटर्न....शांत डोकं, प्लॅन परफेक्ट जिहाद्यांवर कारवाई डायरेक्ट...

देवाभाऊंच्या नेतृत्वात…दिल्लीपेक्षा वेगवान होतोय महाराष्ट्र फरक स्पष्ट आहे देवाभाऊंच्याच नेतृत्वात विकासाचा वेग सुपरफास्ट आहे
देवाभाऊंच्या नेतृत्वात…दिल्लीपेक्षा वेगवान होतोय महाराष्ट्र फरक स्पष्ट आहे देवाभाऊंच्याच नेतृत्वात विकासाचा वेग सुपरफास्ट आहे. दिल्लीत ११ वर्षात १०० किमी मेट्रो तर महाराष्ट्रात १७५ किमी मेट्रो धावते आहे.

र्मांतराच्या नावाखालील चाललेला खेळ नाशिक पोलिसांनी उधळला… या साठीच देवाभाऊंनी धर्मस्वातंत्र्य कायदा आणला आहे

नव्याने उदघाटन झालेल्या मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ मुळे मीरारोड परिसरातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वजण मेट्रोमॅन देवाभाऊंचे आभार मानत आहेत

देवेंद्रजींनी राणे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक भरवला.

राणे साहेबांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडला नाही, कुठेही असले तरी मराठी माणसाचा आग्रह त्यांनी सोडला नाही

राणे साहेब, तुमचा अधिकारच आहे. जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे, तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे.