We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше758
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-930 день
Архив постов
देवा भाऊंकडून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्यांनी कामे केली त्या सर्वांचे अभिनंदन केले
महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती बेघर राहणार नाही सगळे पक्क्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतील हे स्वप्न येत्या 5 वर्षात पूर्ण करण्याचे काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय
एखाद्याच्या जीवनामध्ये स्वतःचे घर मिळण ह्या पेक्षा मोठी अधिकारीता काही नसते
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्याला घर मिळेल त्याला जन्मभर वीज फुकट मिळायला पाहिजे म्हणून त्याला सोलार करता आम्ही पैसे देतो आहोत
आज 5 लाख लोकांना चाव्या दिल्यात पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना आम्ही चाव्या देऊ
एका वर्षामध्ये 5 लाख घर पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचे वितरण केलेले आहे
शिवराजजींनी तर मला सुखद धक्काच दिला आणि मला सांगितल की पुरे 30 लाख मकान आपको एक साथ मिलेंगे
महाराष्ट्र राज्याला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ८३६८ कोटींचा निधी आपल्याला मिळालेला आहे
घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री माननीय शिवराजसिंग चौहाण ह्यांच्या हस्ते बटन दाबून करण्यात आला
“जनतेने मला मुख्यमंत्री बनवलंय…मग जनतेला सर्व जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे!” हे आहेत देवाभाऊंचे विचार आणि याच राज्याने असे महाभागही पाहिले ज्यांना सरकारी बंगल्यावर CCTV नको होते कारण बंद दाराआड कोण भेटतंय, कोणाशी चर्चा होतेय याचा कोणताही रेकॉर्डच नको होता.
जनतेला केलेल्या आवाहनावर स्वतः अनुकरण करणं हे फक्त काहींनाच जमतं...पण काही वाचाळवीरांना मात्र फक्त देशहिताच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायला जमतं...
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
