en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
739
Subscribers
+124 hours
+57 days
-430 days
Posts Archive
झुरळांच्या आंदोलनात निष्काळजीपणामुळे वृद्ध व्यक्तीचा मृत्यू ..
झुरळांच्या आंदोलनात निष्काळजीपणामुळे वृद्ध व्यक्तीचा मृत्यू ..

ऊठ दुपारी घे सुपारी
ऊठ दुपारी घे सुपारी

हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आणि अलौकिक वाङ्मयीन वारसा लाभलेल्या आपल्या मायबोलीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन प्र
हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आणि अलौकिक वाङ्मयीन वारसा लाभलेल्या आपल्या मायबोलीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान उंचवला आहे...

देवाभाऊंच्या नेतृत्वात देशात महाराष्ट्र नेहमीच प्रथम...आता सरकारी कार्यालयात सुधारणा करून पुढे जाणारे हे प्रथम...

पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करत भारताने एशियन्स गेम्समध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली!

हिंदू तरुणांचे भांडण लावून मजा घेणारा पेंटर

बाळासाहेबांच्या गडामध्ये आतंकवाद्यांचे बॅनर लागत आहे
बाळासाहेबांच्या गडामध्ये आतंकवाद्यांचे बॅनर लागत आहे

देशामध्ये सर्वाधिक साहित्य संमेलने जर कुठल्या एका भाषेत होत असतील, तर ती आपल्या मराठी भाषेमध्ये होतात. देशामध्ये नाट्य संस्कृती (थिएटर) जर कोणी आज खऱ्या अर्थाने जिवंत ठेवली असेल, तर ती आपल्या मराठी नाट्य संस्कृतीने आणि मराठी कलावंतांनी जिवंत ठेवली आहे

अजेंडा घेऊन आलेल्या झुरळांना औकात दाखवल्यामुळे झुरळांनी या महिलेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला पण ती काय त्यांना जुमानली नाही !

आज डिजिटल मराठी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण विकसित करतोय

भाषा जिवंत ठेवायची असेल ती जर समृद्ध करायची असेल तर, त्या भाषेचा वापर, त्या भाषेचा वावर ,आणि त्या भाषेचं संशोधन या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात

जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तेराव्या क्रमांकावर आपली मराठी आहे

मराठी 'राजभाषा कोश' निर्माण करणारे पहिले राजे जर कोणी असतील तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... LIVE | 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस'निमित्त 'अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026'चे उदघाटन 🕓 दु. ३.५६ वा. | ३-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #मायमराठी #अभिजातमराठी #ClassicalLanguage https://www.youtube.com/live/3Ubcdj00xXs?si=DbM4F9YoOMMusxQ0 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4732708803617964 https://x.com/Dev_Fadnavis/status/2106330362741924047?s=20

एक नारी सब पे भारी ! एकटीने झुरळांना चिरडून टाकले

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #MarathiAbhijatBhashaDivas | अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026चे उदघाटन | मुंबई https://www.youtube.com/live/3Ubcdj00xXs?si=LVIzxPuc6shG_scV

स्थानिकांचा संताप पाहून 'स्थानिक ठाकरे' बिळातून बाहेर यायचीही हिंमत करू शकले नाहीत!
स्थानिकांचा संताप पाहून 'स्थानिक ठाकरे' बिळातून बाहेर यायचीही हिंमत करू शकले नाहीत!

मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा' मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून कोट्यवधी मराठी मनांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मुख्यंमत्री देवाभाऊंचे मनःपूर्वक आभार!

जे देवाभाऊ बोललेच नाहीत ते त्यांच्या तोंडी घालण्याचा झुरळांचा केविलवाणा प्रयत्न..देवाभाऊंवर बोलण्याआधी आपल्या मालकांच्या काळ्या कामांची पडताळणी करावी..

देवाभाऊंचा एकच ध्यास शेतकरी कल्याण ! दुष्काळावर मात करून बळीराजाच्या आयुष्यात समृद्धी आणल्याशिवाय माघार नाही.